Unique ID Card | आधार कार्ड प्रमाणे आणखी एक नवीन आयडी मिळणार | कोणाला होणार याचा लाभ ? काय आहे सरकारचा नवीन प्लॅन |

                                   युनिक आयडी कार्ड |

Unique ID Card
Unique ID card for government
Unique ID card scheme
CM scheme Maharashtra
Unique ID for Maharashtra

Unique ID Card
Unique ID card for government
Unique ID card scheme
CM scheme Maharashtra
Unique ID for Maharashtra

नमस्कार, Unique ID Card आधार कार्ड जसे एका व्यक्तीचे युनिक आयडी आहे, तसेच आयडी कार्ड पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी तयार करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच इतर मंत्री उपस्थित होते.

युनिक आयडी चे महत्त्व आणि उपयोग |

  • अनेक वेळा विविध भागात एकच प्रकारची कामे एकाच ठिकाणी केली जातात. त्यामुळे निधी आणि श्रमशक्तीचा गैरवापर होतो. युनिक आयडी प्रणालीमुळे अशा प्रकारच्या पुनरावृत्ती ला आळा घालतात येणार आहे.
  • कोणत्या विभागाकडून कोणत्या प्रकल्पाचे नियोजन केले जात आहे आणि त्याच्या प्रगतीचा वेग काय आहे ? याची माहिती एका डॅशबोर्ड वर उपलब्ध असेल. Unique ID Card
  • युनिक आयडी प्रणालीमुळे प्रत्येक विभागाला नेमक्या प्रकल्पाची आवश्यकता ओळखता येईल आणि संतुलित विकास साधता येईल.
  • युनिक आयडी ची माहिती पीएम गतिशक्ती पोर्टल, ग्रामविकास पोर्टल, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग एप्लीकेशन सेंटर यांच्याशी जोडला जाणार आहे.
 1 जानेवारीपासून नियमात बदल | पीएम किसान योजनेत मोठी अट | ” या ” शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ |

युनिक आयडीसाठी समितीचे गठन |

                     रेकॉर्डिंग तयार करण्याचे प्रारूप निश्चित करण्यासाठी एक समिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली निश्चित केली आहे. या उच्चस्तरीय गठीत केलेल्या समितीतील सदस्य पुढील प्रमाणे :

  • नियोजन विभागाचे अतिरिक्त सचिव राजगोपाल देवरा
  • प्रधान सचिव सौरभ विजय
  • ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले
  • नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम
    या समितीने युनिक आयडीच्या अंमलबजावणीचे प्रारूप तयार करून मिळवून मंत्रिमंडळासमोर अहवाल सादर करायचा आहे.

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी नववर्षाचे मोठे गिफ्ट | खतावर जास्त अनुदान, पिक विमा योजनेत बदल |

विकास महामंडळासाठी एक प्लॉट फॉर्म |

  1. राज्यातील सर्व समाज विकास महामंडळांना एका आयटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  2. सर्व योजना एका ठिकाणी म्हणजे सर्व मंडळाचे योजनांची माहिती आणि त्यांचा लाभ घेणे सहज शक्य होणार आहे.
  3. समाजातील विविध घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणी पारदर्शकता आणि वेग येणार आहे.

 

प्रारूप तयार करण्यासाठीची गठीत समिती |

  • नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता
  • उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी
  • ग्रामविकास सचिव विजय वाघमारे
  • पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकंदवार

 राज्यातील लाडक्या बहिणीं साठी मोठी बातमी | ‘ त्या ‘ बहिणींच्या अर्जाची पडताळणी होणार |

” इ कॅबिनेट ” डिजिटल परिवर्तनाची सुरुवात |

याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत ” ई कॅबिनेट “ प्रणाली बद्दल सुतोवाच करण्यात आले आहे, त्यामुळे :

  • मंत्रिमंडळाच्या मसुद्याचे तिचे डायजेशन करण्यात येणार आहे.
  • त्याच बरोबर कागदाच्या बचतीमुळे पर्यावरणाचे रक्षण होईल आणि कागदपत्रांचे व्यवस्थापन सुलभ होईल. Unique ID Card

Leave a Comment