उद्योगिनी योजने अंतर्गत मिळणार 3 लाख रु. चे बिनव्याजी कर्ज | Udyogini Yojana Maharashtra 2024 | कोणाला मिळणार लाभ, पात्रता, आवश्यक कागदपत्रे व अर्ज कसा करायचा ? संपूर्ण माहिती |

     Udyogini Yojana Maharashtra 2024 | उद्योगिनी योजना |

Udyogini Yojana Maharashtra 2024 Government scheme for ladies Udyogini Yojana in Marathi Business loan scheme for ladies Online apply for udyogini yojana

Udyogini Yojana Maharashtra 2024
Government scheme for ladies
Udyogini Yojana in Marathi
Business loan scheme for ladies
Online apply for udyogini yojana

नमस्कार, Udyogini Yojana Maharashtra 2024 केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत कार्यक्रमांतर्गत महिलांना आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर बनवण्यासाठी महिलांसाठी नवनवीन फायदेशीर योजना सुरू केल्या जात आहेत.
उद्योगिनी योजना ही केंद्र सरकारकडून महिलांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. या योजनेचा कोणत्या महिलांना लाभ मिळणार ? पात्रता काय आहे ? कागदपत्रे कोण – कोणती लागतात ? याबद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

नेमकी काय आहे उद्योगिनी योजना |

Udyogini Yojana Maharashtra 2024 केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत कार्यक्रमाचा एक उद्देश आहे, तो म्हणजे महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी मदत करणे, उद्योगिनी योजनेअंतर्गत ज्या महिला उद्योजक व्यवसाय म्हणून स्वतःच्या पायावर राहिला मदत करते.

सर्वात प्रथम ही योजना कर्नाटक सरकारने सुरू केल्या नंतर केंद्र सरकार देशभर त्याची अंमलबजावणी करत आहे. केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाकडून ही योजना राबवली जाते.

या योजनेमध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला अधिक प्राधान्य दिलं जातं. तसेच आत्तापर्यंत 48 हजार महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून, त्या लघुउद्योजक म्हणून त्यांची यशस्वी वाटचाल सुरू आहे.

या उद्योगिनी योजनेअंतर्गत 88 प्रकारचे व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांना कर्ज उपलब्ध केले जाते.

‘ मोठी बातमी ‘ सरपंच, उपसरपंचांच्या मानधनात दुपटीने वाढ | सरकारचा निर्णय | आता दरमहा किती मिळणार मानधन ?

उद्योगिनी योजनेसाठी आवश्यक पात्रता |

  • अर्जदार महिलेचे वय 18 वर्ष ते 55 वर्ष दरम्यान असले पाहिजे.
  • वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
  • दिव्यांग महिला, विधवा, परितेत्य यांच्यासाठी उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नाही.
  • इतर महिलांच्या बँकेकडून कर्ज घेते, त्या बँकेच्या नियमानुसार व्याजदर आकारला जातो. Udyogini Yojana Maharashtra 2024

 

Udyogini Yojana Maharashtra | आवश्यक कागदपत्रे |

  • आधार कार्ड
  • जन्माचा दाखला
  • दोन पासपोर्ट साईज फोटो
  • रेशन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • जात पडताळणी प्रमाणपत्र
  • रहिवासी दाखला
  • बँक पासबुक Udyogini Yojana Maharashtra 2024
नवीन GR आला, मोफत 3 गॅस | Mukhymantri Aannpurna Yojana | हे काम करा, नाहीतर मिळणार नाहीत पैसे |

   

कर्ज मर्यादा किती आहे ?

  1. औद्योगिक योजना अंतर्गत पात्र ठरलेल्या महिलेला 3 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकतं.
  2. अर्जदार महिलेचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 1.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
  3. तसेच दिव्यांग महिला, विधवा व परितक्त्या महिलांसाठी उत्पन्न मर्यादा नाही, त्यांना व्याज मुक्त कर्ज दिले जातं.
  4. इतर प्रवर्गातील महिलांना दहा ते बारा टक्के व्याजदर वर कर्ज दिले जातात. ज्या बँकेचे कर्ज घेतलं जातं, त्या बँकेच्या नियमानुसार व्याजदर असतो.
  5. कुटुंबीयांच्या वार्षिक उत्पन्नानुसार 30% अनुदान दिले जाते. Udyogini Yojana Maharashtra 2024
लग्नानंतर आधार कार्ड वरील नाव व पत्ता बदलायचा असल्यास ? Aadhar Card update | वापरा ही अत्यंत सोपी पद्धत |

1 thought on “उद्योगिनी योजने अंतर्गत मिळणार 3 लाख रु. चे बिनव्याजी कर्ज | Udyogini Yojana Maharashtra 2024 | कोणाला मिळणार लाभ, पात्रता, आवश्यक कागदपत्रे व अर्ज कसा करायचा ? संपूर्ण माहिती |”

Leave a Comment