Tractor Anudan Yojana | ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत अर्ज सुरू | मिळणार 50 % अनुदान | असा करा अर्ज |

            Tractor Anudan Yojana | ट्रॅक्टर अनुदान योजना |

Tractor anudan Yojana
Tractor subsidy scheme
Krushi subsidy scheme Maharashtra
Tractor subsidy scheme in Marathi
Maha dbt subsidy scheme

Tractor anudan Yojana
Tractor subsidy scheme
Krushi subsidy scheme Maharashtra
Tractor subsidy scheme in Marathi
Maha dbt subsidy scheme

नमस्कार मित्रांनो, Tractor anudan Yojana केंद्र व राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली जात असते. त्याचबरोबर शेतकऱ्याचे उत्पन्न वाढीसाठी सरकारकडून शेतकरी हिताच्या योजना राबवल्या जातात.

त्यामध्ये शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करण्यास मदत व्हावी, म्हणून शासनाकडून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान दिले जाते.
कोणत्या प्रवर्गासाठी किती अनुदान दिले जाते ? याबाबतची माहिती आपण पाहूया.
ट्रॅक्टरची कितीही गरज असली, तर प्रत्यक्ष शेतकरी हा ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाही. हीच गरज ओळखून ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी सरकारकडून पाच लाख रुपये पर्यंत अनुदान दिले जाते.
यामध्ये ट्रॅक्टरच्या घटकांनुसार अनुदान वितरित केले जाते. ट्रॅक्टर चे प्रकार, अर्जदाराचा प्रवर्ग यानुसार अनुदानाची मर्यादा कमी – जास्त ठेवण्यात आलेली आहे.
त्यामुळे आता आपण कोणत्या घटकासाठी किती अनुदान दिले जाते, तसेच अर्ज कसा करायचा ? याबद्दलची माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

‘ मोठी बातमी ‘ सरपंच, उपसरपंचांच्या मानधनात दुपटीने वाढ | सरकारचा निर्णय | आता दरमहा किती मिळणार मानधन ? 

ट्रॅक्टर अनुदान अनुसार मिळणाऱ्या प्रकार व प्रवर्ग |

2 wd ट्रॅक्टर साठी : Tractor anudan Yojana 

8 ते 20 एचपी ट्रॅक्टर साठी अनुसूचित जाती जमातीसाठी 1 लाख रुपये व सर्वसाधारण घटकासाठी 75 हजार रुपये अनुदान दिले जाते.

20 पेक्षा जास्त व 40 पेक्षा कमी एचपी साठी अनुसूचित जाती जमातीसाठी 1 लाख 25 हजार व सर्वसाधारण लाभार्थ्यासाठी 1 लाख रुपये अनुदान दिले जाते.

40 एचपी पेक्षा जास्त आणि 70 hp पेक्षा कमी यामध्ये अनुसूचित जाती जमातीला 1 लाख 25 हजार रुपये व सर्वसाधारण घटकाला 1 लाख रुपये अनुदान दिले जाते.

4 wd ट्रॅक्टर साठी : Tractor anudan Yojana 

8 ते 20 एचपी अनुसूचित जाती जमातीसाठी 1 लाख रुपये व सर्वसाधारण साठी 75 हजार रुपये.

20 एचपी पेक्षा जास्त व 40 एचपी पेक्षा कमी अनुसूचित जाती जमातीसाठी 1 लाख 25 हजार रुपये व इतर सर्वसाधारण साठी 1 लाख रुपये.

40 एचपी पेक्षा जास्त ट्रॅक्टरला अनुसूचित जाती जमातीसाठी 1 लाख 25 हजार रुपये व इतर सर्व साधारण घटकासाठी 1 लाख रुपये अनुदान दिले जाते.

Tractor anudan Yojana
Tractor subsidy scheme
Krushi subsidy scheme Maharashtra
Tractor subsidy scheme in Marathi
Maha dbt subsidy scheme

 

महत्वाची बातमी, लाडक्या बहिणीच्या खात्यात 3 रा हप्ता जमा होण्यास झाली सुरवात | लगेच चेक करा | 

Tractor Anudan Yojana | अर्ज करण्याची पद्धत |

  • ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम महाडीबीटीच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • तिथे नोंदणी करावी लागेल.
  • नोंदणी केल्यावर मिळणारा युजर आयडी व पासवर्ड वापरून लॉगिन करा.
  • ‘ कृषी यांत्रिकीकरण ‘ या पर्यायावर क्लिक करा. Tractor anudan Yojana
  • त्यानंतर ‘ कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी ‘ अर्थसाह्य ट्रॅक्टर 2 wd हे पर्याय निवडून, विचारलेली माहिती व्यवस्थित भरून अर्ज सादर करा.
  • मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावर क्लिक करून, तुम्ही ट्रॅक्टर अनुदान योजना केलेल्या अर्जाची पावती डाऊनलोड करून घ्या.

 

 महिलांनो, 29 ऑगस्ट पूर्वी ‘ बँकेची ‘ ही कामे करून घ्या, नाहीतर मिळणार नाहीत, 4500/- हजार रुपये |

 

1 thought on “Tractor Anudan Yojana | ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत अर्ज सुरू | मिळणार 50 % अनुदान | असा करा अर्ज |”

Leave a Comment