Sour Gram Yojana Mahavitran 2024 | सौर ग्राम योजना |
Sour gram Yojana mahavitran 2024
Pm free free solar panel Yojana 2023
Pm solar rooftop Yojana
Apply online for so gram mahavitran Yojana
Pradhanmantri solar panel Yojana
नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राज्यामध्ये शासनामार्फत गावांना शंभर टक्के सौर ऊर्जेवर वीज पुरवठा करण्याचे नवी योजना महावितरनने तयार केली आहे. त्यासाठी त्यांनी राज्यातील प्रत्येक जिल्हा अंतर्गत दोन गावांची निवड करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तरी या योजनेअंतर्गत निवड झालेल्या गावांना दोन महिन्यात सौर ऊर्जेद्वारे शंभर टक्के वीजपुरवठा करण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्यातील दोन दोन गावांच्या समावेश सौर ग्रामीण योजना महावितरण अंतर्गत करण्यात आला आहे. राज्यातील विजेचा अतिरिक्त फार हलका होण्यास मदत मिळणार आहे. Sour gram Yojana mahavitran 2024
महावितरणने तयार केलेले ही योजना यामध्ये निवड झालेल्या कामांना पंतप्रधान सौर ग्राम योजनेअंतर्गत ग्राहकांना तीन किलो वाटपर्यंत 78 हजार रुपयांच्या सबसिडी देण्यात येणार आहे.
ITI पास उमेदवारांना सोलापूर महानगरपालिकेत संधी | Solapur Mahanagarpalika Bharti 2024 | तात्काळ करा, ऑनलाईन अर्ज |
Sour Gram Yojana Mahavitran 2024 |
सौर ग्राम योजने अंतर्गत पाणीपुरवठा व दिवाबत्ती योजनांच्या सौर उर्जीकारणासाठ शासकीय निधीतून पैसे उपलब्ध करण्यात येणार आहेत. Sour gram Yojana mahavitran 2024
निवड करण्यात आलेल्या या गावातील सर्व वाणिज्य ग्राहकांना या योजनेत सहभागी होण्यासाठी आव्हान केलेले आहे. पंतप्रधान मोफत सूर्यग्राम योजना पर्यंत अतिरिक्त किलो 3 किलोमीटर 73 हजार रुपये अनुदानाची मर्यादा निश्चित करण्यात आलेले आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांतर्गत दोन गावांची निवड या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील चिंचणी व औज या गावाचा समावेश करण्यात आला आहे. हि गावे लवकरच 100% वीजपुरवठा झाल्याने सौर ग्राम म्हणून प्रसिद्ध होतील.
युवा कार्य प्रशिक्षण योजना | Mukhymantri Yojana Doot Apply Online | तरुणांना मिळणार नोकरीची संधी, असा करा ऑनलाईन अर्ज |
Sour Gram Yojana Mahavitran | जिल्हा व जिल्ह्यातील गावे |
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांना शंभर टक्के सौर ऊर्जेवर करण्याची नावी योजना महावितरण ने तयार केली आहे. ती जिल्ह्यानुसार गावे पुढीलप्रमाणे : Sour gram Yojana mahavitran 2024
पुणे परिमंडळ अंतर्गत गणेश खेळणे मंडळ – शिव तीर्थ नगर, सेक्टर 25 निगडी
जालना जिल्हा – पातोडा, दारेगाव
बारामती मंडळ – यांजरवाडी कुंभारकर वस्ती, गणेश रोड नानगाव
बीड जिल्हा – नानदी, आनंदवाडी
लातूर जिल्हा – नवी आदर्श कॉलनी, मयूर बन सोसायटी
हिंगोली जिल्हा – सोनतळी गोरे, दातेगाव
नांदेड जिल्हा – हाडोळी, दवणगिरी
परभणी जिल्हा – आंबेटाकळी, मुरूमखेडा
पेन मंडळ – पाडवी पठार, वडवल
वाशी मंडळ – नेले पाडा गाव सिवानसाई गाव
धुळे जिल्हा – कलगाव, नाथे
जळगाव जिल्हा – निबोल, पातोंडी
नंदुरबार जिल्हा – मोहिदा, भ्रमणपुरी
कल्याण मंडळ-१ शिरवली, कुंभारली
कल्याण मंडळ-२ गोलभान, मोहोप
पालघर जिल्हा – अक्करपट्टी, कोलगाव
वसई मंडळ – शिवनेरी, निर्वाण
रत्नागिरी जिल्हा – फुरुस, असुर्डे
अहमदनगर जिल्हा – पारेगाव, हिवरे बाजार
मालेगाव मंडळ – वाके, निबोळा
नाशिक मंडळ – कोनांबे, दारणा सांगवी
अकोला जिल्हा – सौंदाळा, सांगलुड
बुलढाणा जिल्हा – बजरंग नगर-सागवान एरिया, सावजी लेआउट, सुटाळा खुर्द
वाशिम जिल्हा – झकलवाडी, पारवा
अमरावती जिल्हा – नवाथे, काठोरा
चंद्रपूर जिल्हा – सोमनाथ, आनंदवन
गडचिरोली जिल्हा – कोंढाणा, तुंबडी, मेंढा
भंडारा जिल्हा – भोसा, दहेगाव
नागपूर ग्रामीण मंडळ – चिखली, सिंधी
नागपूर शहर मंडळ – किरमीती भारकस, कॉस्मोपॉलिटन
वर्धा जिल्हा – नागझरी, नेरी मिर्जापूर
सातारा जिल्हा – आदर्श गाव, मन्याची वाडी
सोलापूर जिल्हा – चिंचणी, औज
कोल्हापूर जिल्हा – शेळकेवाडी, पिराचीवाडी
सांगली जिल्हा – झुरेवाडी, निमसोड Sour gram Yojana mahavitran 2024
1 thought on “सौर ग्राम योजना | Sour Gram Yojana Mahavitran 2024 | सौर ग्राम योजनेतून जिल्ह्यातील दोन गावांची निवड | पहा आपल्या गावाचे नाव |”