Shetkari Karj Mafi Anudan Yojana 2024 |सरसकट कर्जमाफी योजना |
Shetkari Karj Mafi Anudan Yojana 2024 |
नमस्कार शेतकरी मित्रानो, आपला देश हा शेती प्रदान देश आहे. त्यमुळे आपल्या देशात प्रामुख्याने शेती हा व्यवसाय केला जातो. हि शेती काही ठिकाणी पारंपारिक पद्धतीने केली जाते, तर काही ठिकाणी आधुनिक तंत्रद्यानाचा वापर करून केली जाते. तरीही शेतीमध्ये कोणत्याना कोणत्या समस्या येतच असतात. त्यामध्ये नौसर्गिक आपात्ती, अवर्षण, गारपीट तसेच पाणी टंचाई या समस्या भेडसावत असतात.
त्यामुळे राज्यातील शेतकरी नेहमी आर्थिक संकटात सापडलेला दिसून येतो. या सर्व कारणाने कधी कधी शेतकरी हा आत्महत्या करतो. त्यामुळे संपूर्ण कुटुंबे उध्वस्त होतात. कर्जाचा डोंगर डोक्यावर असल्याने न तो शेती व्यवस्थित करतो, न मुलांचे शिक्षण व्यवस्थित होते.Shetkari Karj Mafi Anudan Yojana 2024 |
या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सन 2020 च्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जाहीर केली असून सदर योजनेची अमलबजावणी अद्यप सुरु आहे.
Shetkari Karj Mafi Anudan Yojana 2024 | वाचकांना विनंती |
मित्रानो, राज्य शासना कडून २ लाखापर्यंत कर्जमाफीचा आदेश जाहीर झाला आहे. या लेखा मध्ये आपण सरसकट कर्जमाफीची माहिती पाहणार आहोत.त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.तसेच तुम्ही जर अल्पभूधारक असाल तर तुम्ही हि या योजनेचा फायदा घेवू शकता. तसेच तुमच्या परिसरातील नागरिकांना या बद्दल माहिती सांगा, त्यासाठी आमचा हा लेख जास्तीत जास्त शेअर करा, हि विनंती
Shetkari Karj Mafi Anudan Yojana 2024 | कर्जमाफी योजनेचे स्वरूप |
मित्रानो, राज्यातील महात्मा फुले कर्ज माफी योजनेंतर्गत राज्य सरकार 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करणार आहे. मार्च 2020 पासून बँकांनी आधार क्रमांक आणि कर्ज खात्याच्या रकमेसह तयार केलेल्या याद्या नोटीस बोर्डवर तसेच चावडीवर प्रसिद्ध केल्या जाव्यात, आशे आदेश आहेत. 2019 पर्यंतचे सर्व पीक कर्ज या योजनेमध्ये समाविष्ट केले जाईल.
या mahatma phule karj mafi yojana 2024 चा लाभ मिळवण्यासाठी ऑफलाइन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी योजना 2023-24 ही शिवसेना सरकारची निवडणूकपूर्व सर्वेक्षण होती. MVA सरकारकडून 30 सप्टेंबर 2019 पर्यंतची पीक थकबाकी माफ केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.Shetkari Karj Mafi Anudan Yojana 2024 |
तसेच, जे शेतकरी कर्जाची वेळेवर परतफेड करतात त्यांच्यासाठी महाराष्ट्रात एक विशेष योजना सुरू करण्यात येणार आहे. पीक कर्जमाफी योजना बिनशर्त असेल आणि त्याचा तपशील मुख्यमंत्री कार्यालयाकडून योग्य वेळी सादर केला जाईल.
योजनेचे नाव | महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी महाराष्ट्र 2024 |
सुरुवात | महाराष्ट्र शासन |
उद्देश्य | शेत्कार्यावरील कर्जाचा बोजा कमी करणे |
लाभार्थी | राज्यातील सर्व शेतकरी |
वर्ष | 2024 |
लाभ | 2 लाख रुपये |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाइन |
अधिकृत वेबसाइट | Click Here |
हे देखील वाचा –
Sanman Dhan Yojana Maharashtra 2024 | New | कामगार सन्मान धन योजना 2024 |
Magel Tyala Shettale Yojana Maharashtra 2024 | Good News | मागेल त्याला शेततळे योजना सुरु |
Shetkari Karj Mafi Anudan Yojana 2024 | कर्जमुक्ती योजनेचा शेतकऱ्यांना लाभ |
- सरकार कर्जमुक्तीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात भरणार आहे.
- शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत, व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्थांकडून घेतलेले पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्ज माफ केले जाईल.Shetkari Karj Mafi Anudan Yojana 2024 |
- शेतकऱ्यांना दिलासा देण्याची सोपी आणि पारदर्शक पद्धत आखण्यात आली आहे.
- 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज आणि पुनर्रचित पीक कर्ज माफ केले.
- या योजनेमुळे शेतकऱ्यावरील आर्थिक कर्जाचा भर कमी होईल.
- २ लाखापर्यंत कर्जमाफी झाल्याने शेतकरी आत्महत्या थांबतील.
- शेतकरी शेतात भांडवल गुंतवून अधिकाधिक उत्पनात वाढ करण्याचा प्रयत्न करेल.
Shetkari Karj Mafi Anudan Yojana 2024 | या योजनेसाठी कोण पात्र नाही |
- महाराष्ट्र राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी, अधिकारी (चतुर्थ श्रेणी वगळता) या योजने चा लाभ घेवू शकणार नाहीत.
- सहकारी साखर कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी दूध संघ, नागरी सहकारी बँक, सहकारी सूतगिरणी यांचे संचालक मंडळ आणि अधिकारी वर्ग कर्जमाफी योजनेचा लाभ घेवू शकणार नाहीत.
- तसेच या संस्थांमधील 25000 हून अधिक मासिक वेतन काढणारे नोकरदार वर्ग
- प्रती महिना सरकारकडून रु.3000 पेक्षा जास्त पेन्शन प्राप्त करणारे पेन्शनर
- .Shetkari Karj Mafi Anudan Yojana 2024 |
- कृषी उत्पन्नाव्यतिरिक्त इतर उद्योग धन्ध्यातून उत्पन मिळवणारे उद्योजक
- केंद्र आणि राज्य सरकारी अधिकारी, कर्मचारी (मासिक पगार 25 हजारांपेक्षा जास्त) (चतुर्थ श्रेणी वगळता)
Shetkari Karj Mafi Anudan Yojana 2024 |
महात्मा फुले कर्जमाफी योजना अधिकृत website PDF Click Here
शासनाकडून तातडीने पालन करावयाच्या सूचना पुढीलप्रमाणे देण्यात आल्या आहेत :
- या पत्रासोबत जोडलेल्या नमून्यामधील माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तथा विविध कार्यकारी सहकारी संस्था यांचेकडून आठ दिवसांत प्राप्त करुन घ्यावी.Shetkari Karj Mafi Anudan Yojana 2024 |
- सदर नमून्यातील माहिती EXCEL SHEET मध्ये तयार करुन या कार्यालयाकडे पाठवावी.
- सोबतच्या नमून्यामध्ये फक्त पीक कर्जाची माहिती असणे आवश्यक आहे.
- तसेच सन 2017- 18, 2018-19 व 2019-20 या कालावधीत वितरित पीक कर्जाचा समावेश असणे आवश्यक आहे.
- ज्या शेतक-यांनी या तीन पैकी एक किंवा दोन वर्षामध्ये पीक कर्जाची उचल करुन त्या कर्जाची विहीत मुदतीत परतफेड केली असेल अशा शेतक-यांच्या माहितीचा ज्या-त्या वर्षामध्ये समावेश असणे आवश्यक आहे.
- शेतक-यांच्या माहितीचा समावेश करु नये. थकीत राहिलेल्या, विहीत मुदतीनंतर परतफेड केलेल्या त्याचप्रमाणे अंशत: कर्ज परतफेड केलेल्या उक्त नमूद केल्याप्रमाणे EXCEL SHEET मध्ये माहिती तयार झाल्यानंतर सदर माहिती संगणकीय प्रणालीवर सादर करण्यापूर्वी माहितीची तपासणी होणे आवश्यक आहे.
- याबाबतच्या सविस्तर सूचना दि. 11-05-2023 रोजीच्या दुरचित्रवाणी सभेमध्ये देण्यात आल्या आहेत.
- सोबत जोडलेल्या नमून्याची सॉफट कॉपी इ-मेल द्वारे स्वतंत्ररित्या पाठविण्यात येत आहे.
Shetkari Karj Mafi Anudan Yojana 2024 | कर्जमाफी योजनेच्या लाभार्थ्याची यादी |
कर्जमुक्ती योजनेंतर्गत 2020-21 या वर्षासाठी 7,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून 1,306 कोटी रुपये काढण्यास महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली आहे. आतापर्यंत राज्यातील 25.77 लाख खातेदारांना 16,690 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे.
Shetkari Karj Mafi Anudan Yojana 2024 | आवश्यक कागदपत्रे |
- या योजनेंतर्गत अल्पभूधारक आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
- त्यामुळे रेशन कार्ड
- मतदान ओळखपत्र
- 7/12 उत्तारा
- बँक अधिकारी फक्त त्या व्यक्तीच्या अंगठ्याचा ठसा घेईल.
- अर्जदाराचे आधार कार्ड
- पत्त्याचा पुरावा
- बँक खाते पासबुक
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचा फोटो