Sanman Dhan Yojana Maharashtra 2024 | कामगार सन्मान धन योजना |
sanman dhan yojana maharashtra 2024
नमस्कार मित्रानो, महाराष्ट्र शासन राज्यातील जनतेसाठी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून कल्याणकारी निर्णय घेत असते.या योजनांचे स्वरूप वेगवेगळ्या क्षेत्रातसाठी, वायोमार्यादेसाठी वेगवेगळे आहे. त्यामध्ये कृषी क्षेत्रापासून ते शिक्षण क्षेत्रापर्यंत आणि लहान बाळापासून ते जेष्ठ नागरिकापर्यंत सगळ्यांसाठी योजनानाच्या माध्यमातून आर्थिक स्वरुपात मद्दत दिली जाते.
त्याचप्रमाणे राज्य शासनाने राज्यातील कामगारांचा विकास व्हावा म्हणून कामगार सन्मान धन योजना हि नवी जोजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजने अंतर्गत वयाची 55 वर्षे पूर्ण केलेल्या लाभार्थी कामगारांना 10000/-रुपये मोफत देण्यात येणार असल्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. हि योजना वाया मुले काम करण्यास असमर्थ तारणार्या कामगारांसाठी कल्याणकारी ठरणार आहे.
Sanman Dhan Yojana Maharashtra 2024 | वाचकांना विनंती |
मित्रानो या आदीही आपण महाराष्ट्र शासनाच्या निरनिराळय योजनांची माहिती आपण घेतलेली आहेच. त्याचा तुम्ही लाभ हि घेत असनार. त्याच प्रमाणे आज आपण कामगार धन योजनेची माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा.या योजनेचा लाभ घेण्यासाठी हा लेख अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. या योजने अंतर्गत असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. तसेच हा लेख तुमच्याही परिसरातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्यामुळे त्यानाही या योजनेचा लाभ घेता येईल, हि विनंती.sanman dhan yojana maharashtra 2024
Sanman Dhan Yojana Maharashtra 2024 | कामगार धन योजनेचे स्वरूप |
महाराष्ट्र शासन नियमित राज्यातील गोरगरीब लोकांच्या कल्याणासाठी वेगवेगळय योजनांचा अवलंब करतच राहते. आणि तोच हेतू डोळ्यासमोर ठेवून सरकारने कामगार धन योजना सुधा सुरु केली आहे. या योजेने अंतर्गत दहा हजार रुपये मदत देवून, जे कामगार शारीरिक दुष्ट्या कुमकुवत झाले आहेत. त्यांच्यासाठी हे वरदान ठरणार आहे. या पूर्वी हि राज्य शासनाने समाज कल्याण अंतर्गत कामगार कल्याण योजना सुरु केली होती, हे आपण पहिलेच आहे. त्या योजाने अंतर्गत लाभार्थ्याला पाच हजार रुपये रक्कम देवून आर्थिक मदत केली होती.
ज्या नागरिकांना सरकारच्या कामगार कल्याण योजनेचा लाभ मिळाला नाही अशा नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाने ही कामगार सन्मान धन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे व या योजनेअंतर्गत लाभार्थी नागरिकांना 10 हजार रुपये रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.
योजनेचे नाव कामगार सन्मान धन योजना 2024 कोणा द्वारे सुरू महाराष्ट्र शासन राज्य महाराष्ट्र योजनेचे लाभार्थी राज्यातील घरेलू कामगार योजनेचा लाभ रुपये 10000/-हजार योजनेचा उद्देश योजनेअंतर्गत राज्यातील गरीब व होतकरू कामगार वर्गाला आर्थिक मदत योजनेची सुरुवात 2024
Sanman Dhan Yojana Maharashtra 2024 | सन्मान धन योजना शासन निर्णय | GR |
महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे प्रतिवर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्ष पूर्ण केलेल्या जिवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मानधन योजना अंतर्गत रूपये 10,000/- एवढी रक्कम खालील अटींच्या अधिन राहून देत असते.
- यापुर्वी ज्या लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतला असेल ते सदर योजनेसाठी पात्र नसतील. २. लाभार्थ्यांना अर्थ सहाय्य वितरीत करण्यापुर्वी सदर लाभार्थी जिवित नोंदणीकृत व पात्र असल्याची विकास आयुक्त (असंघटित कामगार) कार्यालयाने खात्री करुन घेण्यात यावी.sanman dhan yojana maharashtra 2024
- अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्टीकोनातून कामगार आयुक्त तथा सदस्य सचिव, महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ यांनी कार्यपध्दतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत. त्यामध्ये उक्त अधिनियमाच्या कलम १५ (३) मधील तरतूद सर्व जिल्हास्तरावरील कार्यालय प्रमुखाना देखील तंतोतंत लागू राहील, याचा उल्लेख करावा.
- सदर अर्थसहाय्याचे वाटप जलदगतीने होण्याच्या दृष्टीकोनातुन व लाभार्थ्याच्या सोयीच्या दृष्टीकोनातून कामगार आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा कार्यालय प्रमुखामार्फत (अपर कामगार आयुक्त/कामगार उप आयुक्त/सहाय्यक कामगार आयुक्त/सरकारी कामगार अधिकारी) अर्थसहाय्याचे वाटप करण्यात यावे.
- महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाने या प्रयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे मंडळाचा निधी हस्तांतरीत करावा.
- वरील कार्यपध्दतीप्रमाणे आर्थिक लाभ वाटप देण्याबाबतचे राज्य व जिल्हा स्तरावरचे नियंत्रण व समन्वयन विकास आयुक्त (असंघटित कामगार) यांनी करावे.
Sanman Dhan Yojana Maharashtra 2024 | सन्मान धन योजनेची वौशिष्ट्ये |
- महाराष्ट्र राज्यातील घरेलू कामगार कल्याण विभागांतर्गत दरवर्षी 31 डिसेंबर रोजी वयाचे 55 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांसाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. हे या योजनेचे वौशिष्ट आहे.
- सन्मान धन योजनेअंतर्गत 55 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकाला लाभ म्हणून दहा हजार रुपये प्रदान करण्यात येणार आहेत.
- या योजनेमुळे राज्यातील वयाअभावी काम न करू शकणाऱ्या नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.
- या योजनेमुळे उदरनिर्वाह करण्यासाठी आर्थिक रक्कम उपलब्ध होणार आहे त्यामुळे त्यांना कोणावरही अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.sanman dhan yojana maharashtra 2024
- कामगार धन योजनेचा फायदा मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील नागरिकांना होणार आहेत त्यामुळे त्यांना त्यांचे जीवन जगण्यासाठी खूप मोठा आधार उपलब्ध होणार आहे.
Sanman Dhan Yojana Maharashtra 2024 | महत्त्वाच्या अटी |
- कामगार धन योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी तुम्ही या अगोदर राज्य शासनाच्या कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न दोन लाख पेक्षा जास्त असू नये.
- कामगार धन योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना घेता येणार आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना याचा लाभ मिळणार नाही .
- या योजनेसाठी लाभार्थ्याचे स्वतःचे बँक खाते असणे गरजेचे आहे, तसेच ते आधारकार्ड सोबत लिंक केलेले असावे. तेव्हाच या योजनेत दिलेली रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार आहे.
- तासेच कामगार धन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे वय हे 31 डिसेंबर रोजी 55 वर्षे पूर्ण केलेले असावे, हि महत्वाची आट आहे.
- या योजनेचा लाभ कामगार कल्याण योजनेचा लाभ घेतलेल्या नागरिकांना मिळणार नाही.
- या लाभार्थ्याने घरेलू कामगार मंडळात नोंदणी केलेली असावी.
Sanman Dhan Yojana Maharashtra 2024 | सन्मान धन योजनेचे फायदे |
- या योजनेतून आर्थिक मदत मिळाल्याने लाभार्थ्याला त्याच्या आर्थिक गरजा पूर्ण करता येणार आहेत.
- या योजनेमुळे या कामगारांचे जीवनमान उंचावणार आहे.
- या योजनेमुळे हे नागरिक आर्थिक दुष्ट्या स्वावलंबी व स्वयंपूर्ण होणार आहेत.
- या योजनेतील नागरिकांना कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.
- कामगार धन योजने अंतर्गत 10000 हजार रुपये मिळाल्याने ग्रामीण भागातील कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्ना मिटणार आहे. कारण हि रक्कम त्यांना पुरेशी आहे.sanman dhan yojana maharashtra 2024
- या योजनेमुळे शारीरिक दुष्ट्या दुर्बल झालेल्या लाभार्थ्याला त्याच्या गरजा पूर्ण करता येणार आहेत.
Sanman Dhan Yojana Maharashtra 2024 | सन्मान धन योजना आवश्यक कागदपत्रे |
- आधारकार्ड
- मतदान ओळखपत्र
- बँक पासबुक झेरॉक्स
- जन्माचा दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- रेशन कार्ड
- पासपोर्ट साईझ फोटो
Sanman Dhan Yojana Maharashtra 2024 | सन्मान धन योजना शासन GR PDF
Sanman Dhan Yojana Maharashtra 2024 | अर्ज करण्याची पद्धत |
- सन्मान धन योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑफलाईन स्वरूपाची आहे.
- त्यासाठी पात्र घरेलु कामगार जिल्हास्तरावरील समन्वय विकास आयुक्त (असंघटित कामगार) किंवा महाराष्ट्र घरेलु कामगार कल्याण मंडळात जाऊन या सन्मान धन योजनेसाठी अर्ज सादर करू शकतो.
- या योजनेसाठी फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरायची आहे.
- दिलेल्या सूचनांचे पालन करून आवश्यक ते कागदपत्रे देखील फॉर्म सोबत जोडायचे आहेत.
- आशा पद्धतीने कामगार धन योजनेसाठी अर्ज करायचा आहे.
- जर तुमचे वय 55 वर्षे पूर्ण असेल तर तुम्ही घरेलू कांगार मंडळात नोंदणी करून घेणे आवशक आहे.