सारथी मार्फत मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण योजना | Sarathi Drone Pilot Training 2024 | काय आहे पात्रता | जाणून घ्या, संपूर्ण माहिती |

              सारथी मार्फत मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण योजना |

Sarathi drone pilot training 2024
Krushi drone training
Apply for Sarathi drone pilot training
Eligibility for Sarathi drone training Maharashtra
Drone pilot training in Marathi

Sarathi drone pilot training
Krushi drone training
Apply for Sarathi drone pilot training
Eligibility for Sarathi drone training Maharashtra
Drone pilot training in Marathi

नमस्कार मित्रांनो, Sarathi Drone Pilot Training महाराष्ट्रातील शेतकरी युवक व युवती यांना छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे आयोजित महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत रिमोट पायलट प्रशिक्षण संस्थेमार्फत ड्रोन प्रशिक्षण देण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत.
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे यांच्यामार्फत संचालक मंडळाच्या बैठकीत मान्य ठरावानुसार राज्यातील मराठा, कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा समाजातील शेतकरी युवक युवती यांना सारथी संस्थेच्या खर्चाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत रिमोट पायलट प्रशिक्षण संस्थेमार्फत मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

महिलांना खास भेट | बँक खात्यात येणार 5000/- हजार रुपये | काय आहे योजना ? Pm Narendra Modi 74th birthday |

युवकांना रोजगाराच्या संधी मिळणार |

राज्यातील कृषी क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरणाचा वापर वाढवणे करिता केंद्र व राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रोत्साहन ड्रोन साठी  अनुदान देत आहे. विविध खरीप, रब्बी, फळ पिके तसेच भाजपाला पिकावर कीटकनाशकांची फवारणी सुलभत्या करता येते.

मात्र योग्यरीत्या ड्रोनचा वापर करू शकतील, असे प्रशिक्षक मनुष्यबळ देखील पुरेशा प्रमाणात आज उपलब्ध नाही. शेती क्षेत्रातील लक्षित गटातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

Sarathi Drone Pilot Training   सारथीकडे ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी निधीची तरतूद असून, अशी प्रशिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत स्थापित झालेल्या रिमोट पायलट प्रशिक्षण केंद्रामार्फत आयोजित करण्यात आलेले आहेत. सदर केंद्राने सारथी संस्थेशी समाजाच्या करार करून लक्षित गटातील युवकांसाठी सदस्यांकरिता असे प्रशिक्षण देण्यास सहमती दर्शवलेली आहे.

यामध्ये सात दिवसाचे प्रशिक्षण असून पाच दिवस ड्रोन पायलटिंग व दोन दिवस फवारणी करण्याचे प्रशिक्षण व अनुभव यांचा समावेश आहे. प्रत्येक महिन्यामध्ये सदर केंद्रावर सात दिवसांचे दहा प्रशिक्षणार्थीच्या चार बाचेस घेण्यास केंद्राने मान्यता दिलेली आहे. Sarathi drone pilot training

रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी | ‘ तांदूळ मिळणे बंद ‘ | Ration Card New Update | त्या ऐवजी जीवनावश्यक 9 वस्तू मिळणार |

Sarathi Drone Pilot Training | प्रशिक्षणार्थी निकष पात्रता |

  1. प्रशिक्षणार्थी लाभार्थीचे वय 18 ते 40 वर्ष असावे.
  2. लाभार्थी कृषी पदवीधर अथवा कृषी पदविका धारक असावा, मात्र असे लाभार्थी अर्ज न आल्यास अन्य विषयाच्या पदवीधरांचा विचार करण्यात येईल.
  3. मागील तीन वर्षाची वार्षिक उत्पन्न हे आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
  4. आर्थिक दुर्बल प्रमाणपत्र असावे.
  5. प्रशिक्षणातील लाभार्थ्याकडे वैद्य पासपोर्ट असावा.
  6. वैद्यकीय योग्यता प्रमाणपत्र असावे.
  7. शेतकरी कुटुंबातील असल्यास प्राधान्य दिले जाईल. Sarathi drone pilot training

Sarathi Drone Pilot Training | अर्ज कसा करावा ?

  • विहित नामुण्यातील ऑनलाईन अर्ज संस्थेच्या अधिकृत संकेस्थळावर उपलब्ध आहे.
  • ड्रोन प्रशिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडे ऑनलाईन अर्ज करावा. Sarathi drone pilot training

 

Leave a Comment