संजय गांधी निराधार योजना अर्ज सुरू | Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024 | तात्काळ अर्ज करून मिळवा मदत |

                           संजय गांधी निराधार योजना |

Sanjay Gandhi niradhari Yojana
Sanjay Gandhi pension scheme
Sanjay Gandhi niradhari pention for government scheme
Sanjay Gandhi niradhari Yojana Maharashtra
Pention scheme for government

Sanjay Gandhi niradhar Yojana
Sanjay Gandhi pension scheme
Sanjay Gandhi niradhari pention for government scheme
Sanjay Gandhi niradhari Yojana Maharashtra
Pention scheme for government

नमस्कार, Sanjay Gandhi niradhar Yojana राज्य शासनाकडून राज्यातील जनतेसाठी विविध योजना राबवल्या जातात. त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध कृषी योजनांचा समावेश आहे. त्याचबरोबर आरोग्य क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र व सामाजिक क्षेत्र प्रत्येकामध्ये आर्थिक दृष्ट्या सहाय्य करून, त्या क्षेत्राचा विकास करण्याचे काम राज्य शासन करत असते.
त्याचप्रमाणे राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि निराधार व्यक्तींना आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार योजनेची सुरुवात करण्यात आली. या नागरिकांना स्वतःची उपजीविका करणे कठीण झालेले आहे, अशा लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत दर महिना आर्थिक सहाय्य दिले जाते.

संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी व्यक्तींना काही निकष अटी पूर्ण कराव्या लागतात. त्या कोणकोणत्या आहेत ? कागदपत्रे कोण कोणती लागणार आहेत ? अर्ज कसा करायचा ? या सर्वांची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

 अशी करा मोबाईल ॲप ( DCS ) मधून नवीन ई – पिक पाहणी | पूर्ण माहिती सविस्तर वाचा |

नक्की काय आहे ? संजय गांधी निराधार योजना |

महाराष्ट्र शासनाने राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि गरजू निराधार नागरिकांसाठी योजना सुरू केली आहे. ही योजना महाराष्ट्र शासनामार्फत राबवली जाते. या योजनेअंतर्गत निराधार पुरुष व महिला, अपंग व्यक्ती, विधवा, घटस्फोटीत महिला, अनाथ आणि गंभीर आजाराने त्रस्त असलेले व्यक्तींच्या समावेश करण्यात येतो. अशा लोकांना दैनंदिन गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते, हे स्वतःचे काम स्वता करण्यात असमर्थ होतात.

कडबा कुट्टी खरेदीसाठी शेतकऱ्याला मिळणार 50 टक्के अनुदान | लगेच अर्ज करा, मिळेल लाभ |

Sanjay Gandhi Niradhar Yojana | आवश्यक कागदपत्रे |

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मतदान कार्ड
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • आर एस बी वाय कार्ड
  • रहिवासी दाखला
लाडकी बहिण योजनेंतर्गत अर्जाची होणार पुन्हा छाननी | 2100 रुपयांचा लाभ कोणाला मिळणार ? काय म्हणाले मुख्यमंत्री |
  • उत्पन्नाचा दाखला
  • आजाराबाबत जिल्हा परिषद प्रमाणपत्र
  • शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय अध्यक्षकाचा दाखला
  • रेशन कार्ड झेरॉक्स
  • वयाचा दाखला
  • शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र Sanjay Gandhi niradhar Yojana

ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत |

  1. राज्यातील ज्या नागरिकांना संजय गांधी योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्या व्यक्तीला आपल्या जवळील जिल्हा कार्यालयात, तहसील कार्यालयात जाऊन संजय गांधी निराधार योजनेचे संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या योजनेचा अर्ज घावा लागेल.
  2. दिलेले अर्जत संपूर्ण माहिती योग्य व अचूक भरावी, त्यासोबत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रत जोडाव्यात.
  3. नंतर तो भरलेला फॉर्म अधिकाऱ्याजवळ जमा करावा.
  4. अशाप्रकारे तुम्ही संजय गांधी निराधार योजनेच्या ऑफलाइन पद्धतीने नोंदणी करू शकता.
नैसर्गिक शेतीसाठी केंद्र शासनाची नवीन योजना | नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग | वाचा सविस्तर |

Sanjay Gandhi Niradhar Yojana | ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत |

  • संजय गांधी निराधार योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • वेबसाईटवर क्लिक केल्यावर तेथे तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल, त्यामध्ये तुम्हाला नवीन युजर नाव नोंदणी दिसेल.
  • नवीन युजर नोंदणी वर क्लिक करताच, एक नवीन पेज उघडेल. त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती त्यात भरायचे जसे की, तुमचे नाव, वडिलांचे नाव, वय, लिंग, व्यवसाय, मोबाईल नंबर, पत्ता इत्यादी.
  • ती सर्व माहिती काळजीपूर्वक भरून झाल्यावर, पुढे तुम्हाला नोंदणी करा, हा पर्याय दिसेल त्या पर्यावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुमच्यासमोर युजर नेम, पासवर्ड टाकून लॉगिन करा,असा पर्याय असेल त्यावर क्लिक करा.
  • नंतर तुमच्यासमोर संजय गांधी निराधार योजनेचा फॉर्म ओपन होईल.
  • त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती व आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
  • संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करून तुमचा अर्ज सबमिट करा.
  • अशा पद्धतीने संजय गांधी निराधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

Leave a Comment