1 नोव्हेंबर पासून या शिधापत्रिका धारकांना रेशन मिळणे ‘ बंद ‘ होणार | काय आहे कारण ? जाणून घ्या, संपूर्ण माहिती | Ration Card Update |

              Ration Card Update | रेशन मिळणे बंद होणार |

Ration card update
Ration Card new update 2024
Apply online for new ration card
Ration card Maharashtra
Online process for ration card

Ration card update
Ration Card new update 2024
Apply online for new ration card
Ration card Maharashtra
Online process for ration card

नमस्कार मित्रांनो, Ration card update केंद्र सरकार मार्फत देशातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना या राबवल्या जात असतात. त्या योजनांच्या माध्यमातून देशातील आर्थिक दृष्ट्या मागास व गरीब जनतेच्या हिताचा विचार केला.
या योजनेच्या माध्यमातून बहुतांच्या गरीब व गरजू लोकांना समावेश होत असतो. त्याचप्रमाणे केंद्र शासनामार्फत 90 कोटी रेशन धारकांना मोफत धान्य वाटप करते. या मोफत धान्य वाटपातून देशातील जनता सुदृढ व पोषक आहार मिळावा, हा या योजनेचा उद्देश असतो.

त्यामुळे रेशन दुकानात अत्यंत अल्प दारात देशातील नागरिकांना गहू, तांदूळ उपलब्ध करून दिला जातो. त्यासाठी प्रत्येक नागरिकाकडे शिधापत्रिका असणे आवश्यक आहे. त्यातून त्यांना ते धान्य मिळते.

रेशन कार्ड नवीन नियम |

Ration card update   देशातील कुटुंबांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत केंद्र सरकार अत्यंत कमी दरात रेशन पुरवते. त्यामुळे अशा कुटुंबांना या केंद्र सरकारच्या योजनेतील सर्वात आर्थिक लाभ मिळतो आणि रोजच्या जीवनात लागणाऱ्या अत्यंत आवश्यक वस्तू कमी दरात मिळण्यास मदत होते.
केंद्र सरकारच्या कमी किमतीचा रेशन योजनेचा लाभ घेण्यासाठी देशातील व्यक्तींकडे शिधापत्रिका असणे गरजेचे आहे. अशा व्यक्तींना कमी दारात रेशन लाभ देण्यासाठी पात्रता ठरवतात.
त्यानुसार शिधापत्रिकांत धारकांसाठी नियम नवीन नियम जाहीर करण्यात आलेले आहेत. या नवीन नियमानुसार 1 नोव्हेंबर पासून रेशन बंद होणार आहे. यामागचे कारण काय आहे ? ते आपण या लेखामध्ये सविस्तर पाहणार आहोत.

आनंदाची बातमी, तिसऱ्या हप्त्याचे पैसे लवकरच बँक खात्यात जमा होणार | तारीख झाली फिक्स | Ladki Bahin Yojana 3rd Installment |

इ – केवायसी करणे आवश्यक |

मित्रांनो, जे नागरिक राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत पात्र आहेत, जे रेशनचा लाभ घेत आहेत. अशा व्यक्तींनी आपली ई – केवायसी करणे आवश्यक आहे. त्याबद्दलची सर्व माहिती अन्न व सार्वजनिक मंत्र्यांनी अगोदर दिलेली होती.
तरीपण पात्र शिधापत्रिका धारकांनी अजूनही ई – केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेले नाही, अशा व्यक्तींचे रेशन 1 नोव्हेंबर पासून बंद होणार आहे.

त्यासाठीच्या नागरिकांनी ई – केवायसी केलेली नाही, अशा व्यक्तींनी रेशन दुकानांमध्ये जाऊन आपली केवायसी करून घ्यावी, अन्नपुरवठा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ई -केवायसी करण्यासाठीची 31 ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आलेली आहे.
म्हणजेच जर शिधापत्रिकाधारकाने 31 ऑगस्टपर्यंत आपली ई – केवायसी केलेली नाही, तर त्या शिधापत्रिकाधारकांना पुढचा महिना रेशन मिळणार नाही. अशा शिधापत्रिका धारकांची नावे शिधापत्रिकेतून वगळण्यात येणार आहेत.

ही केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेले नसल्यास ती शिधापत्रिका रद्द केली जाईल. त्यानंतर त्या नागरिकांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही. Ration card update

रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी | ‘ तांदूळ मिळणे बंद ‘ | Ration Card New Update | त्या ऐवजी जीवनावश्यक 9 वस्तू मिळणार |

ई – केवायसी करण्याची गरज काय ?

मित्रांनो, ग्रामीण भागात बऱ्याच नागरिकांना प्रश्न पडतो की, ई – केवायसी करण्याची गरज काय काय ? का केली जाते इ केवायसी ? अशा बऱ्याचच्या व्यक्तींची नावे शिधापत्रिकेवर नोंदवली आहेत.
तसेच रेशन कार्ड वर मोफत रेशन मिळण्याचे योजनेसाठी कोण पात्र आहे की नाही. त्यामध्ये असे अनेक व्यक्ती आहेत की, ते या जगामध्ये नाही ज्यांचा मृत्यू झाला आहे. पण अजूनही त्यांचे नाव शिधापत्रिकेमधून काढण्यात आलेले नाही. अशा व्यक्तींसाठी ई केवायसी करणे आवश्यक आहे.

त्यासाठी सर्व शिधापत्रिकाधारकांना म्हणजे कुटुंबाच्या शिधापत्रिकेत ज्या व्यक्तीचे नाव नोंदवलेले आहेत. या सर्वांना ई – केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी लागेल.
ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अशा व्यक्तीने आपल्या जवळच्या अन्नपुरवठा विभागाच्या कार्यालयात जाऊ शकतात. जर कोणत्याही व्यक्तीने ई – केवायसी नाही गेली तर त्या व्यक्तीचे नाव शिधापत्रिकेतून काढून टाकले जाऊ शकते, त्यासाठी ई – केवायसी करून घेणे गरजेचे आहे. Ration card update

 

1 thought on “1 नोव्हेंबर पासून या शिधापत्रिका धारकांना रेशन मिळणे ‘ बंद ‘ होणार | काय आहे कारण ? जाणून घ्या, संपूर्ण माहिती | Ration Card Update |”

Leave a Comment