Ration card Ekyc | 8 लाख रेशन कार्ड धारकांची केवायसी प्रलंबित | 31 डिसेंबर पूर्वी करा ई – केवायसी, अन्यथा लाभ मिळणार नाही |

                                 रेशन कार्ड ई – केवायसी |

Ration card Ekyc
Ration card ekyc last date
Ration card of KYC update
Ration card news
Ration card ekyc Maharashtra

Ration card Ekyc
Ration card ekyc last date
Ration card of KYC update
Ration card news
Ration card ekyc Maharashtra

Ration card Ekyc     आधार कार्ड, पॅन कार्ड प्रमाणे रेशन कार्ड हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. आज देशातील बहुतांश लोकांकडे रेशन कार्ड आहे. या रेशन कार्ड चे तीन प्रकार आहेत. पांढरे, केशरी आणि पिवळा. यापैकी पिवळा आणि केशरी रेशन कार्डधारकांना सरकारकडून मोफत किंवा परवडणाऱ्या किमतीत अन्नधान्य दिले जाते. दरम्यान याच रेशन कार्ड संदर्भात सरकारने महत्त्वाची माहिती जारी केली आहे. ते तुमच्यासाठी देखील तितकीच महत्त्वाची आहे, अन्यथा तुमच्या रेशन कार्ड बंद केले जाऊ शकते.

रेशन कार्ड केवायसी साठी राज्य शासनाने प्राधान्य कुटुंब व्यवस्थेत समाविष्ट असलेल्या राज्यातील रेशन कार्डधारकांसाठी ई – केवायसी पूर्ण करण्याची मुदत वारंवार दिलेली होती, परंतु सुमारे आठ लाख लोकांचे अद्यापही केवायसी प्रक्रियेची पूर्तता झाली नाही. या प्रक्रियेसाठी 31 डिसेंबर अंतिम मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत ई –  केवायसी पूर्ण न झाल्यास संबंधित कार्डधारकाचे रेशन धान्य मिळणे थांबू शकते, असे अन्न व रेशन पुरवठा विभागात कडून जारी करण्यात आलेले आहे.

पी एम स्वनिधी योजनेअंतर्गत सरकारकडून बिनव्याजी मिळते 50 हजार रुपये पर्यंत कर्ज | 

रेशन ई –  केवायसी चे महत्व काय ?

राज्य सरकारने प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना आणि अंत्योदय अन्य योजना यातील लाभार्थ्यांची ओळख निश्चित करण्यासाठी ई –  केवायसी ची अट घालून दिली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत धान्य दिले जाते. पात्र लाभार्थ्यांची माहिती डिजिटल स्वरूपात नोंदवण्यासाठी वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी रेशन दुकानातील पास इलेक्ट्रॉनिक पॉईंट ऑफ सेल मशीन वर केवायसी केली जात आहे.

रेशन कार्ड धारकांनी ई – केवायसी  करून घेणे खूप गरजेचे आहे. ई – केवायसी करण्यासाठी 31 डिसेंबर अंतिम मुदत देण्यात आली आहे, परंतु अजूनही 8 लाख हून अधिक नागरिकांची एक केवायसी प्रक्रिया अजूनही बाकी आहे. नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात अपेक्षित गतीने काम न झाल्यास ही संख्या प्रलंबित राहू शकते. Ration card Ekyc

संजय गांधी निराधार योजनेच्या निकषांमध्ये मोठे बदल | मिळणार 2100 रुपयांचा लाभ | वाचा सविस्तर |

ई – केवायसी प्रक्रियेतील महत्त्वाचे अडथळे |

  • रेशन दुकानात ठेवण्यात आलेल्या ईपास मशीनच्या तांत्रिक अडचणीमुळे ही केवायसी ची प्रक्रिया मंदावलेली आहे.
  • अनेक लाभार्थ्यांनी ई – केवायसी प्रक्रिया गांभीर्याने घेतलेली नाही, विशेषतः ग्रामीण भागामध्ये.
  • त्याचबरोबर राज्यात विधानसभा निवडणूक कालावधीमध्ये प्रशासनाचे ई – केवायसी करण्यावर लक्ष केंद्रित राहिलेली नाही, हे सर्व कारणांमुळे एक केवायसी अद्याप पूर्ण झालेली नाही.

लाभार्थ्यांना आवहान |

तांत्रिक अडचणी व डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला 12 दिवस रेशन वितरण थांबवले होते. मात्र सध्या रेशन वाटप सुरळीत सुरू झाले आहे. 18 डिसेंबर पर्यंत राज्यातील 36 % अन्न धान्य वाटप झाले आहे. ही प्रक्रिया गतीने चालू ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

त्याच बरोबर अध्याप ज्या लाभार्थ्यांनी केवायसी केली नाही, त्यांनी त्वरित रेशन दुकान्यातील ई -पास मशीन वर जाऊन ई – केवायसी पूर्ण करावे, अन्यथा 31 डिसेंबर नंतर त्यांचे रेशन कार्ड वर मिळणारे धान्य बंद होण्याची शक्यता आहे.  Ration card Ekyc

शेतकऱ्यांसाठी ” गुड न्यूज ” पीएम किसान योजने अंतर्गत मोठा लाभ | 6000 हजार ऐवजी मिळणार 12000 रुपये | सविस्तर वाचा |

Leave a Comment