नवीन रेशन कार्ड काढायचं ? Ration Card 2024 | ही आहेत आवश्यक कागदपत्रे | जाणून घ्या, कुठे, कसा करायचा अर्ज |

                    Ration Card 2024 | नवीन रेशन कार्ड |

Online Resham card 2014 in Marathi
Ration card 2024
Ration card online check
Online ration card 2024 in Marathi apply
Ration card Maharashtra online check

Online Resham card 2014 in Marathi
Ration card 2024
Ration card online check
Online ration card 2024 in Marathi apply
Ration card Maharashtra online check

नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड अत्यंत महत्त्वाचे असून सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी ते आवश्यक आहे. रेशन कार्ड च्या माध्यमातून सरकार आपला राज्यात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना रेशन पुरवते. फक्त रेशन कार्ड च्या माध्यमातूनच राज्यातील व्यक्तींना रेशन दिले जाते.

तर अनेक ठिकाणी आयडी प्रूफ म्हणून रेशन कार्ड चा वापर केला जातो. उदा. एलपीजी कनेक्शन, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी हे ऍड्रेस प्रूफ म्हणून मान्य केले जातात. परंतु रेशन कार्ड प्रत्येक जण तयार करू शकत नाही. हे फक्त एका विशिष्ट उत्पन्नाच्या गटासाठी आहे. जे प्रमाण प्रत्येक राज्यानुसार वेगळे आहे.
भारतीय नागरिकत्व असणाऱ्या देशातील प्रत्येक नागरिक रेशन कार्ड साठी अर्ज करू शकतो. 18 वर्षाखालील मुलांचे नाव त्यांच्या पालकांच्या रेशन कार्ड मध्ये जोडली जाते. तर दुसरीकडे 18 वर्षापेक्षा जास्त असल्यास तुम्ही स्वतंत्र रेशन कार्ड साठी अर्ज करू शकतात.Ration card 2024

कापूस सोयाबीन अनुदान | Kapus Soyabean Anudan | मिळणार हेक्टरी 5000/ सात / बारा नुसार अनुदान आहे.

Document list For New Ration Card | आवश्यक कागदपत्रे |

मित्रांनो, आपल्याला जर नवीन रेशन कार्ड काढायचे असेल तर आपणाला पुढीलप्रमाणे कागदपत्रे गरजचे असतात, ती पुढीलप्रमाणे :

  1. मतदान कार्ड
  2. मतदार ओळखपत्र
  3. आधार कार्ड
  4. ऍड्रेस प्रूफ
  5. कुटुंबाच्या प्रमुखाचा पासपोर्ट साईज फोटो
  6. वीज बिल, पाण्याचे बिल, टेलीफोन बिल ( कोणतेही एक )
  7. भारत सरकारने जाहीर केलेले दस्तऐवज Ration card 2024

शेतकरी कर्ज माफी | Shetkari Karj Mafi 2024 | 50,000/-रु ची कर्ज माफी , GR आला | ekyc करणे आवश्यक |

Ration Card 2024 | अर्ज कसा करायचा ?

– राज्य सरकारकडून रेशन दिले जाते, म्हणून रेशन कार्ड साठी अर्ज करण्याची पद्धती प्रत्येक राज्यानुसार वेगळी आहे.

– रेशन कार्ड साठी ऑफलाईन अर्ज करता येतो, तर काही ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा आहे.

– आवश्यक सर्व कागदपत्रे घेऊन आपल्या क्षेत्रातील रेशन डीलर ला किंवा अन्नपुरवठा विभागाच्या कार्यालयाकडे द्या.

– अर्जासाठी या कामाची संबंधित अधिकाऱ्यांशी तहसील मध्ये संपर्क साधता येईल.

– आपण रेशन कार्ड साठी कॉमन सर्विस सेंटर मध्ये देखील अर्ज करू शकतो.

– रेशन कार्ड फॉर्म submit केल्यानंतर स्लिप घ्यायला विसरू नका.

– रेशन कार्ड साठी अर्ज फी पाच रुपये ते 45 रुपये पर्यंत आहे. Ration card 2024

 

apply online for new retion card 2024 | ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा ?

  1. ऑनलाईन रेशन काढण्यासाठी प्रथम आपणाला  http://mahafood.gov.in या website वर जावे लागेल.
  2. साइन इन रजिस्टर वरती एक लॉगिन चा एक ऑप्शन दिसेल.
  3. त्यावर क्लिक करायचं आहे. न्यू युजर केल्यानंतर तुम्हाला आता तीन ऑप्शन दिसतील.
  4. इथे आपल्याला तिसरा ऑप्शन आहे, आय वॉन्ट टू अप्लाय फॉर न्यू रेशन कार्ड तर हा तिसरा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे.
  5. नवीन रेशन कार्ड काढतोय ? त्यामुळे आपण आय वॉन्ट टू अप्लाय फॉर न्यू रेशन कार्ड वरती क्लिक करायचे.
  6. आता इथे अकाउंट उघडण्यासाठी घरातील जी काही स्त्री आहे. त्या स्त्रीचे नाव टाकायचे कोणतेही एखादी स्त्री असेल, घरातील महिला असेल त्या व्यक्तीचे महिलेचे नाव टाकायचे मराठी मध्ये. Ration card 2024
  7. त्यानंतर खाली फुल नेम इन आधार कार्ड वरती जसं नाव, हे इंग्लिश मधून नाव टाकायचं आहे. त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे. त्या महिलेचा म्हणजे घरातील स्त्रीचा आणि जेंडर
  8. अशाप्रकारे सर्व माहिती भरून झाल्यावर submit बटनावर click करावे . Ration card 2024

 

new retion card 2024 | अधिकृत वेबसाईट    –   येथे क्लिक करा 

 

1 thought on “नवीन रेशन कार्ड काढायचं ? Ration Card 2024 | ही आहेत आवश्यक कागदपत्रे | जाणून घ्या, कुठे, कसा करायचा अर्ज |”

Leave a Comment