Anandacha shida | आनंदाच्या शिध्यासोबत गणेश उत्सव होईल साजरा | ‘ या ‘ तारखेला मिळणार आनंदाचा शिधा |

                       Anandacha shida | आनंदचा शिधा |

Anandacha shida Ananda sidha 2024 in Marathi Anandacha sidha latest news Check the ration card for Anandacha shida Anandacha shida Maharashtra

Anandacha shida
Ananda sidha 2024 in Marathi
Anandacha sidha latest news
Check the ration card for Anandacha shida
Anandacha shida Maharashtra

Anandacha sidha latest news नमस्कार मित्रांनो, महायुती सरकारकडून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शासनामार्फत राज्यातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सहाय्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

त्यासाठी राज्य शासन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, लडका शेतकरी योजना तसेच मुख्यमंत्री वायोश्री योजना अशा अनेक योजनांच्या माध्यमातून जनतेच्या घराघरात पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. Anandacha shida
त्याचप्रमाणे दोन महिने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे बंद असणाऱ्या आनंदाचा शिधा शासनाकडून येत्या गणेशोत्सवाला दिला जाणार आहे. काय आहे आनंदचा शिधा ? आनंदचा शिधा कोणा कोणाला मिळणार ? कधी मिळणार ? यासंबंधी सर्व माहिती आपण लेखात पाहूया. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

राज्यातील रेशन कार्डधारक नागरिकांना गणेश चतुर्थी सणानिमित्त राज्य शासनाकडून आनंदाचा शिधा दिला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीमुले बंद असणारा आनंदाचा शिधा येत्या गणेशोत्सवाला दिला जाणार आहे.

आनंदाचा शिधा वाटपासाठी सरकारकडून 562 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. याबाबतची माहिती राज्यातील अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे. Anandacha shida

शेतकरी कर्ज माफी | Shetkari Karj Mafi 2024 | 50,000/-रु ची कर्ज माफी , GR आला | ekyc करणे आवश्यक |

कधी मिळणार आनंदाचे शिधा ?

मित्रांनो, गणेशोत्सव अगदी जवळ आलेला आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून दिला जाणारा आनंदाचा शिधा 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या महिन्याच्या कालावधीत ई – प्रणाली द्वारे दिला जाणार आहे. Anandacha shida
राज्य शासनाकडून फक्त शंभर रुपयांमध्ये हा आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे.

गणेश उत्सावा निमित्त दिला जाणारा आनंदाचा शिधा. यामार्फत दारिद्र्याची खालील केशरी शिधापत्रिका धारकांना नागरिकांना सवलतीच्या दरात आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे. Anandacha shida

कापूस सोयाबीन अनुदान | Kapus Soyabean Anudan | मिळणार हेक्टरी 5000/- रु अनुदान | वाचा संपूर्ण माहिती |

Anandacha shida 2024 | प्रस्तावित खर्च |

                            आनंदाचा शिधा वाटप करण्यासाठी राज्य शासनाकडून अंदाजे 543.21 कोटी रुपये आणि इतर खर्च 19.3 कोटी असा एकूण 562.51 कोटी इतका खर्च प्रस्तावित करण्यास मान्यता दिलेली आहे.

हा आनंदाचा शिधा वाटप करण्यासाठी आवश्यक शिधा खरेदी करण्यासाठी 21 दिवसांनचा कालावधी हा आठ दिवसांचा कालावधी करण्याचा आदेश हा अन्न व नागरी प्रशासन पुरवठा विभागाला देण्यात आलेला आहे.

आनंदाचा शिधा: कोण कोणत्या वस्तूंचा समावेश |

मित्रांनो, गणेश चतुर्थी निमित्त नागरिकांना राज्य शासनाकडून आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. त्या अंतर्गत एक किलो चनाडाळ, 1 किलो साखर व एक लिटर सोयाबीन तेल असा आनंदाचा शिधा याअंतर्गत देण्यात येणार आहे. Anandacha shida

लाडका शेतकरी योजना | Ladka Shetkari Yojana 2024 | शेतकर्यांना मिळणार 6000 रु | मुख्यमंत्री यांची मोठी घोषणा |

Anandacha shida | कोण – कोणाला भेटणार आनंदाचा शिधा |

राज्यातील अंतोदय अन्न योजना आणि प्राधान्यक्रम कुटुंब शिधापत्रिका धारकांना या आनंदाच्या शिध्याचा लाभ देण्यात येणार आहे. राज्य शासनाकडून राज्यातील सर्वच केशरी शिधापत्रिका धारकांना आनंदाच्या शिध्याचा लाभ देण्यात येणार आहे. Anandacha shida

राज्यातील दारिद्र्यरेषेखालील रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबाना सवलतीच्या दरात खाद्य वस्तू उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सुमारे एक कोटी 70 लाख 82 हजार 86 इतक्या शिधा पत्रिका धारकांना हा आनंदाचा शिधा देण्यास राज्य शासनाकडून मान्यता मिळालेली आहे.

 

1 thought on “Anandacha shida | आनंदाच्या शिध्यासोबत गणेश उत्सव होईल साजरा | ‘ या ‘ तारखेला मिळणार आनंदाचा शिधा |”

Leave a Comment