Online Apply For Pan Card |
Online Apply For Pan Card |
नमस्कार मित्रांनो, पॅन कार्ड हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. कारण बँक खाते उघडणे, सरकारी योजनांचा लाभ आणि अशा इतर अनेक कामांसाठी आपल्याला पॅन कार्ड ची आवश्यकता असते.
पॅन कार्डचा वापर अनेक ठिकाणी केला जातो. शाळेच्या ऍडमिशन पासून ते बँकेच्या अकाउंट पर्यंत सगळीकडेच ते लागते आणि कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी तुमचं नागरिकत्व सिद्ध करतो. जे काही कागदपत्रे गोळा करावे लागतात, त्यातील पॅन कार्ड हा महत्त्वाचा भाग असतो.
पूर्वी पॅन कार्ड काढण्यासाठी ऑफलाईन अर्ज करावा लागत असे, पण आता त्यासाठी उन्हात तटकळत उभे राहण्याची गरज नाही. आता ऑनलाईन अर्ज करून पॅन कार्ड सहज काढता येणे शक्य झाले आहे.Online Apply For Pan Card |
Online Apply For Pan Card | पॅन कार्ड चे महत्व |
पॅन कार्ड मध्ये पॅन नंबर आणि कार्डधारकांची ओळख यांची संपूर्ण माहिती असते. तसेच या पॅन कार्ड नंबर मध्ये व्यक्तीच्या टॅक्स आणि गुंतवणुकीची माहिती असते. त्यामुळे प्रत्येकाला आपला पॅन नंबर माहित असणं फार आवश्यक आहे. पॅन ( PAN ) म्हणजे परमनंट अकाउंट नंबर. हा देशातील टॅक्स भरणारे प्रत्येक नागरिककडे असणे महत्त्वाचे आहे. Online Apply For Pan Card |
पॅन कार्ड चा उपयोग हा आर्थिक व्यवहारांसाठी होतो. प्रत्येकाच्या पॅन कार्ड ला 10 अंकी एक युनिक आयडीफिकेशन नंबर असतो. पॅन एक प्रकारे कम्प्युटर बेस्ट सिस्टीम आहे. जी प्रत्येक नागरिक साठी एक वेगळी आयडेंटिफिकेशन नंबर तयार करते.
पॅन नंबर वर होणाऱ्या प्रत्येक आर्थिक व्यवहाराचे आयकर दाता त्याची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होते. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट द्वारे पॅन कार्ड जारी केले जाते. या पॅन कार्ड वरती तुमची वैयक्तिक ओळख असते. म्हणजेच, व्यक्तीचे नाव, जन्मतारीख, वडील अथवा पती-पत्नीचे नाव तसेच फोटो असतो. पॅन कार्डचा उपयोग आपण ओळखपत्र म्हणून देखील करू शकतो.
हे पण वाचा –
पॅन कार्ड साठी कोण कोण अर्ज करू शकते ?
मित्रांनो, पॅन कार्ड हा प्रत्येक नागरिकासाठी किती महत्वाचा दस्तवेज आहे हे आपण पहिलेच आहे. ते प्रत्येकाकडे असणे गरजेचे आहे. त्यासाठी कोण अर्ज करू शकते, तर आपल्या देशातील कोणीही व्यक्ती, अल्पवयीवयीन व्यक्ती, विद्यार्थी पॅन कार्ड साठी अर्ज करू शकतात. पॅन कार्ड फक्त माणसांनाच नाही, तर कंपनी आणि पार्टनरशिप फार्म पण पॅन कार्ड काढू शकतात. अशा ज्या संस्थेच्या टॅक्स भरतात, त्यांच्याकडे पॅन नंबर असणे आवश्यक असतात.
Online Apply For Pan Card |
पॅन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज शुल्क |
मित्रांनो, तुम्ही स्वतःसाठी, पॅन कार्ड साठी अर्ज केलास, तुम्हाला भारतीय पत्त्यासाठी 107 रुपये पॅन अर्ज शुल्क भरावा लागेल, जर तुम्ही परदेशी पत्त्यासाठी पॅन शुल्क 1017 रुपये आहे, ते भरावे लागेल. तुम्ही यांनी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग द्वारे फी भरू शकता. याशिवाय तुम्ही मला इन्कम टॅक्स फायलींग वेबसाईटवरून विनामूल्य ई – पॅनकार्ड घेवू शकते. Online Apply For Pan Card |
पॅन कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे |
ओळखीचा पुरावा :
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- पासपोर्ट
- ड्रायव्हिंग लायसन
रहिवासी पुरावा :
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- बँक स्टेटमेंट
- आमदार नगरसेवक यांच्या सहिचे रहिवासी प्रमाणपत्र
- गॅस कनेक्शन बुक
- लाईट बिल
- टेलिफोन बिल
- क्रेडिट कार्ड बिल
- फिक्स डिपॉझिट स्टेटमेंट
- डोमासाईल प्रमाणपत्र
- ड्रायव्हिंग लायसन्स
- मालमत्ता कर भरलेली पावती
- पासपोर्ट
- जोडीदाराचा पासपोर्ट
- पोस्ट ऑफिस पासबुक
- मालमत्ता नोंदी प्रमाणपत्र
- मतदान कार्ड
- पाणीपट्टी बिल Online Apply For Pan Card |
जन्मतारखेचा पुरावा :
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- डोमासाईल पासपोर्ट
- मतदान कार्ड
सहजपणे उपलब्ध होणारी कागदपत्रे | Online Apply For Pan Card |
आपण जर वरील सर्व document लिस्ट पहिली, तर बरीशीच कागदपत्रे एकसारखेच दिसतात. तर मुख्य म्हणजे आधार कार्ड, मतदान ओळखपत्र
जवळजवळ सर्वच व्यक्तीकडे आहे. आपले आधार कार्ड उपलब्ध आहेत. आपल्या नवीन पॅन कार्ड काढण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड अपडेट, दोन पासपोर्ट तसेच आपला मोबाईल नंबर, ईमेल आयडी आवश्यक आहे. Online Apply For Pan Card |
या सर्व कागदपत्रांच्या साह्याने आपण ऑनलाइन पद्धतीने आपले आधार कार्ड पॅन कार्ड सहज काढू शकतो.
1 thought on “Online Apply For Pan Card | पॅन कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे | जाणून घ्या सविस्तर माहिती |”