चंदन कन्या योजना मराठी माहिती | New | Chandan Kanya Yojana Maharashtra 2024 | मुलींच्या भविष्यासाठी चंदन लागवाढ |

Chandan Kanya Yojana Maharashtra 2024 | चंदन कन्या योजना मराठी माहिती |

Chandan Kanya Yojana Maharashtra 2024
chandan trees scheme  maharashtra
krushi yojana marathi
maharashtra govt scheme
maha shasan baby girlscheme

Chandan Kanya Yojana Maharashtra 2024 |

नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील नागरिकांच्या हितासाठी व कल्याणासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात. या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या गरीब, मागास नागरिकांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे. हा या योजनेचा  मुख्य उद्देश असतो.
महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक घटकासाठी या योजनांची अंमलबजावणी होत असते. केंद्र व राज्य शासनामार्फत अनुदान तत्वावर या योजना राबवल्या जात असतात. समाजातील प्रत्येक घटक हा या योजनेचा केंद्रबिंदू मानला जातो.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आर्थिक व सामाजिक विकास करण्याच्या उद्देशाने शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची सुरुवात केलेली आहे. त्यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे ” चंदन कन्या योजना महाराष्ट्र “ होय. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या मुलीचा आर्थिक  विकास करून देण्याच्या उद्देशाने, याची सुरुवात करण्यात आली.
या योजनेअंतर्गत शेताच्या बांधावरती चंदन झाडांची लागवड करून 12 वर्षे सलग सांभाळ केल्यावर मुलीच्या शिक्षण 15 ते 20 लाख रुपयांच्या आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते.

चंदन कन्या योजनेच्या महत्त्वाच्या उद्देश म्हणजे, ज्या शेतकऱ्यांना मुलगी आहे, अशा शेतकऱ्यांना त्यांच्या शेताच्या बांधावरती चंदन  लागवड करण्यासाठी मोफत 20 रोपांचे वाटप करण्यात येते. तसेच या झाडाची देखभाल करण्याकरता मोफत मार्गदर्शन सुद्धा दिलेल्या जाते.
चंदनाची लागवड केलेली रोपे एक वर्षाचे झाल्यानंतर या झाडांची 7/12 वर नोंद घेण्यासाठी, करण्यासाठी मोफत मदत दिली जाते. तसेच शासनाकडून या झाडाची वाढ पूर्ण झाल्यावर त्याची तोडणी, वाहतूक परवाना वाढण्यासाठी सुद्धा मदत पुरवली जाते.
राज्यातील महाराष्ट्रा ग्रोवर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी हे शेतकऱ्यांना त्यांचे चंदनाच्या बाजारपेठेत सर्वोच्च बाजार भाव मिळवून देण्यासाठी मदत करत असते. त्यामुळे शेतकऱ्याला पिकाचे विक्री करण्यासाठीचे कटकट घ्यावी लागणार नाही.
राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास,गरीब घटकातील शेतकऱ्यांना त्यांची परस्थिती अतिशय बिकट असल्याने ते आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करून शकत नाहीत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या मुली गुणवंत, बुद्धिवंत असून देखील शिक्षणापासून वंचित राहतात. त्यामुळे त्यांचे सामाजिक व आर्थिक विकास करणे.

या सर्व गोष्टींचा विचार करून या शेतकऱ्यांच्या मुलींना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने हि योजना राबवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.
या शेतकऱ्यांना आपल्या शेतातील लावलेल्या चंदनाचे रोपांची वाढ करणे, या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही विशेष कार्य करावे लागत नाही. त्यामुळे ते आनंदाने या वृक्षांची वाढ करण्यास तयार असतात.

Chandan Kanya Yojana Maharashtra 2024 | वाचकांना नम्र विनंती |

मित्रांनो, महाराष्ट्र शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती आतापर्यंत आपण पाहिलीच आहे. त्यामध्ये कृषी क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या कृषी द्रोण योजना, मागेल त्याला शेततळे, विहीर योजना अशा योजनांची माहिती आपण पहिलीच आहे. त्याचप्रमाणे आज आपण शेतकऱ्यांच्या मुलीसाठी राबवण्यात येणाऱ्या चंदन कन्या योजना. या योजनेची माहिती पाहणार आहोत.

त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या आसपासच्या परिसरात जे कोणी शेतकरी असतील व त्यांना मुली आहेत. त्यांना या योजनेची माहिती सांगा. त्यासाठी हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्यामुळे ते आपल्या मुलींचे भविष्य घडवू शकतील, ही विनंती.

योजनेचे नावचंदन कन्या योजना महाराष्ट्र
योजनेची सुरुवातमहाराष्ट्र राज्य
लाभार्थीराज्यातील शेतकऱ्यांच्या मुली
लाभ२० चंदनाची झाडे मोफत
उद्देशमुलींच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी मदत

हे पण वाचा –

Good News | संजय गांधी निराधार अनुदान योजना | Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024 | Good News | मानधनात वाढ, नोंदणी सुरु |

New | Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana | प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र 2024 | नोंदणी सुरु |

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना | Good News | Yashvantrao Chavan Gharkul Yojana 2024 | घराचे स्वप्न होणार पूर्ण |

शुभमंगल सामुहिक विवाह योजना महाराष्ट्र | New | Samuhik Vivah Yojana Marathi 2024 | मुलीच्या लग्नासाठी मिळणार 10,000/-रुपये |

ताडपत्री अनुदान योजना मराठी | Good News | Tadpatri Anudan Yojana 2024 | जिल्हा परिषद मार्फात निधी उपलब्ध |

Chandan Kanya Yojana Maharashtra 2024 | चंदन कन्या योजनेची उद्दिष्ट्ये |

  • महाराष्ट्र शासनाने राज्यात मुलींच्या भविष्य उज्वल करण्याच्या उद्देशाने राज्यात चंदन कन्या योजनेची सुरुवात केली.
  • या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक व सामाजिक विकास करणे.
  • चंदन कन्या योजने शेतकऱ्यांच्या मुलींना शिक्षण विभाजन आरती सहाय्य पुरवते.
  • शेतकऱ्यांच्या मुलीं शिक्षण पूर्ण करून, त्या स्वातंत्र व्हाव्यात, या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • चंदन कन्या योजनेमुळे मुलींच्या शिक्षणास वाव मिळेल, त्यामुळे त्या स्वावलंबी व आत्मनिर्भर बनतील.
  • या योजनेमुळे मुलींच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणे.
  • चंदन कन्या योजना मुळे शेतकरी कुटुंबातील मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहतील.

Chandan Kanya Yojana Maharashtra 2024 | चंदन कन्या योजने अंतर्गत शेतकर्यांना दिला जाणारा लाभ |

राज्यात शेतकऱ्यांना आपल्या शेताच्या बांधावरती 20 चंदनाच्य झाडांची लागवड करून, त्यांचा बारा वर्षे संभाळ केल्यानंतर मुलींच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी शासनाकडून एक रकमे 15 ते 20 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.

Chandan Kanya Yojana Maharashtra 2024 | चंदन कन्या योजने अंतर्गत सहभाग शुल्क |

राज्यातील चंदन कन्या योजने अंतर्गत सहभागी होण्यासाठी प्रति शेतकरी 1500/- रुपये सहभाग शुल्क भरावे लागते.

Chandan Kanya Yojana Maharashtra 2024 | चंदन कन्या योजनेचे फायदे |

  • राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक व सामाजिक विकास होण्यास चंदन कन्या योजनेमुळे मदत होईल.
  • शेतकऱ्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावून ते स्वावलंबी बनतील.
  • चंदन कन्या योजनेच्या मदतीने शेतकरी स्वतःच्या मुलींचे शिक्षण पूर्ण करू शकतो.
  • चंदन कन्या योजनेच्य आर्थिक साह्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या मुलीचे शिक्षण व लग्नच्या खर्चासाठी कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही.
  • तसेच सावकाराकडून कर्ज काढावे लागणार नाही.
  • चंदन कन्या योजना साठी शेतकऱ्यांना विशेष काही करण्याची गरज नसल्याने तो आनंदाने वृक्षांची लागवड करून सांभाळ करेल.
  • त्या योजनेमध्ये शेती क्षेत्राचा विकास होण्यास मदत होईल.
  • चंदन कन्या योजनेमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल.

Chandan Kanya Yojana Maharashtra 2024 | चंदन कन्या योजने अंतर्गत शेतकर्यांना दिल्या जाणार्या सुविधा |

  1. चंदन कन्या योजने अंतर्गत मुलीच्या नावाने लागवड करण्यासाठी दिली जाणारी झाडे तालुकास्तरावर मोफत दिली जातात.
  2. त्यानंतर या लागवड केलेल्या झाडांच्या वाढ करण्यासाठी मोफत मार्गदर्शनही दिले जाते.
  3. चंदनाच्या झाडाबरोबर सुरुची 20 झाडे ही होस्ट म्हणून मोफत लागवडीसाठी दिले जातात.
  4. चंदनाचे झाडे एक वर्षाची झाल्यानंतर त्याची नोंद सातबारावर घेण्यासाठी पूर्णपणे मोफत मदत केली जाते.
  5. शासनाकडून चंदनाचे झाडांची वाढ झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्याची तोडणी व वाहतूक करण्याचा परवाना काढण्यासाठी मोफत मदत केली जाते.
  6. महाराष्ट्र सेंड ग्रोवर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी शेतकऱ्यांच्या चंदनाच्या झाडाचे सर्वोच्च बाजारभाव आणि विक्री करण्यासाठी मदत करते.
  7. या योजनेसाठी किमान शंभर शेतकरी नोंद असलेल्या तालुक्यात ही रोपे मिळतात. सुरुची रोपेही त्याच्यासोबत मोफत देण्यात येत आहेत. त्यामुळे तिच्याशी उपलब्ध असतील तशी दिली जातात.

 

Chandan Kanya Yojana Maharashtra 2024 | चंदन कन्या योजनेसाठी नियम व आटी |

  1. चंदन कन्या योजनेचा अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  2. राज्याबाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  3. चंदन कन्या योजनेच्या अर्जदार हा शेतकरी असावा, तसेच त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीची शेतजमीन असणे गरजेचे आहे.
  4. या शेतकऱ्यांच्या कुटुंबात मुलगी असणे आवश्यक आहे, तरच लाभ दिला जातो.
  5. या योजनेतील अर्जदार शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलीचे वय हे एक ते दहा वर्ष असावे.
  6. अर्जदार शेतकऱ्यांना पूर्णपणे बारा वर्षे झाडांचा सांभाळ करणे अनिवार्य आहे.
  7. चंदन कन्या योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी नोंदणी करण्यासाठी प्रति शेतकरी दीड हजार रुपये शुल्क भरणे गरजेचे आहे.
  8.  चंदन कन्या योजनेचा लाभ फक्त शेतकऱ्यांच्या मुलींनाच दिला जातो मुलांना नाही.
  9. एका कुटुंबातील फक्त एका मुलीलाच या योजानेचा लाभ दिला जातो.

 

Chandan Kanya Yojana Maharashtra 2024 | चंदन कन्या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे |

  • शेतकरी वडिलांचे आधार कार्ड
  • मुलीचे आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • मुलीचा जन्माचा दाखला
  •  शाळेचा दाखला
  • वडिलांचे फोटो
  • मुलीचा पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • जमिनीचे 7/12 उतारा व 8 अ
  • शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र

 

Chandan Kanya Yojana Maharashtra 2024 | चंदन कन्या योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी |

चंदन कन्या योजनेच्या अधिक माहितीसाठी अर्जासाठी तसेच नोंदणीसाठी 7038443333 या नंबर वर मिस कॉल किंवा व्हाट्सअप करावे.

Chandan Kanya Yojana Maharashtra 2024 |

चंदन कन्या योजनेच्या माहितीसाठी अधिकृत website CLICK HERE