केंद्र शासनाची नवीन योजना |
Natural farming 2024
National mission on natural farming
Organic farming scheme
Organic farming scheme for Central Government
Natural farming
नमस्कार, Natural farming 2024 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत केंद्र प्रयोजित स्वतंत्र योजना म्हणून नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग अर्थात नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय मिशनचा सुरुवात करण्यास मंजुरी दिलेली आहे.
पंधरावे वित्त आयोग पर्यंतच्या 2025 – 26 च्या योजनेसाठी एकूण 2481 कोटी इतका खर्च अपेक्षित असणार आहे. त्यामध्ये केंद्र शासनाचा 1584 कोटी, तर राज्य शासनाचा 897 कोटी इतका वाटा आहे.
सर्वांना सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळावे, यासाठी नैसर्गिक शेतीच्या पद्धतीला प्रोत्साहन देणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. नॅचरल फार्मिंग मिशनने शेतकऱ्यांना लागवडीचा खर्च कमी आणि बाहेरच्या गोष्टीवरील अवलंबितव कमी करण्यासाठी मदत होईल, हे लक्षात घेऊन याची सुरुवात करण्यात आली.
NMNF अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र कृषी विद्यापीठे तसेच शेतकऱ्यांच्या शेतात दोन हजार नैसर्गिक शेती मॉडेल, प्रात्यक्षिक फार्म व्यवस्थापन केले जाते, या ठिकाणी अनुभूवी आशे प्रशिक्षित शेतकरी ट्रेडर्स नियुक्त केले जातील. इच्छुक शेतकऱ्यांना त्यांच्या गावाजवळ मॉडेल प्रात्यक्षिक फार्ममध्ये यांना पद्धतीचे प्रशिक्षण दिले जाईल.
क्लस्टर मधील इच्छुक शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी तीस हजार कृषी सखी / सीआरपी देखील भरती केली जातील.
अशी करा मोबाईल ॲप ( DCS ) मधून नवीन ई – पिक पाहणी | पूर्ण माहिती सविस्तर वाचा |
Natural Farming 2024 | नैसर्गिक शेतीचे उद्देश |
- मातीचे आरोग्य आणि सुपीकता आणि जैविक जल जीवन पुन्हा जिवंत करणे.
- नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी यांचे संरक्षण.
- शेती उत्पादनाला लागणारा खर्च कमी करणे.
- शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारते.
- जमिनीचे आणि नैसर्गिक संसाधनाचा कार्यक्षम वापर करणे.
नैसर्गिक शेतीचे महत्व |
- नैसर्गिक शेती ही कमी खर्चाची शेती पद्धत आहे, ज्याच्यातून रोजगार निर्मिती व ग्रामीण विकासाच्या चांगल्या संधी निर्माण होतात.
- ग्रामीण भागातील युवकांचे शहरात होणारे स्थलांतर, ग्रामीण रोजगार निर्माण करण्याची क्षमता नैसर्गिक शेतीत आहे.
- नैसर्गिक शेती म्हणजे निसर्गाचे सुसंवाद साधून, कमी खर्चामध्ये अतिउत्पादन मिळवण्याची एक शस्त्र आणि कला आहे.
- नैसर्गिक शेतीतून उत्पन्न वाढ, पाण्याची बचत, मातीच्या आरोग्य आणि शेतीचे परिसंस्था सुधारण्यासाठी उपयोग होतो.
- नैसर्गिक शेती ही अन्नसुरक्षितता, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कीटकनाशकामुळे आरोग्यावर होणारे परिणाम या सर्वांवर उपाय आहे.
लाडकी बहिण योजनेची सर्वात ” मोठी ” अपडेट | या तारखेला जमा होणार 2100 रुपये |
Natural Farming 2024 | नैसर्गिक शेतीचे फायदे |
- उत्पन्न वाढ नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पारंपारिक शेती पेक्षा जास्त उत्पादन घेतले ते दिसून येते.
- पर्यावरण संवर्धन, नैसर्गिक शेती, मातीतील जैविक जीवन सुधारणा, मातेचे आरोग्य सुधारते, कृषीचे विविधता वाढवते, शिवाय यामध्ये कार्बन आणि नायट्रोजनचे प्रमाण कमी असल्याने पर्यावरणावर सकारात परिणाम होतो.
- उत्तम आरोग्य नैसर्गिक शेतीत कोणत्याही कीटकनाशकांचा व कृत्रिम खतांचा, रसायनांचा वापर होत नाही, त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही. शिवाय शेती उत्पन्न अधिक पोषणमूल्ययुक्त असते व त्यामुळे उत्तम आरोग्य प्राप्त होते.
- शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ, कमी खर्च, जोखीम कमी आणि उत्पादन टिकण्याची क्षमता जास्त यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते, शिवाय पारंपारिक पद्धतीने अतिरिक्त उत्पन्न वाढण्यास देखील मदत होते. Natural farming 2024
- रोजगार निर्मिती नैसर्गिक शेती व ग्रामीण युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात, तेव्हा त्यांचे शहरी भागातील स्थलांतर कमी होऊ शकते.