Mukhymantri Yojana Doot New Update |
Mukhymantri Yojana Doot new update
Yojana doot Bharti
Apply online for Yojana Doot
Yojana doot Bharti last date
CM Yojana Doot Bharti
नमस्कार मित्रांनो, आपण पाहिलेच आहे की, शासनाच्या विविध योजनांचा सामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हे उपक्रमात सहभागी होण्यासाठी मुदत वाढ देण्यात आलेली, असून आता उमेदवारांना त्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. त्यामुळे पात्र उमेदवारांनी महास्वयम या संकेतस्थळावर जाऊन आपले अर्ज सादर करावेत, अशी माहिती माहिती व जनसंपर्क महासंचालना मार्फत देण्यात आलेले आहे.
Mukhymantri Yojana Doot | मुख्यमंत्री योजना दूत भरती |
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मार्फत राज्यात मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर 1 तर शहरी भागात प्रत्येक 5 हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण 50 हजार योजनादूत यांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे.
या योजना दूतांना दरमहा 10 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. हे निवड झालेले योजना दूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील. या उपक्रमासाठी आतापर्यंत 1 लाख 66 हजार हून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. Mukhymantri Yojana Doot new update
असा करा ऑनलाईन अर्ज | राजे यशवंतराव होळकर ‘ महामेष अनुदान योजना ‘ | अर्ज करण्यास झाली सुरुवात | Apply Online Mahamesh Yojana 2024 |
मुख्यमंत्री योजना दूत साठी आवश्यक कागदपत्रे |
- अर्जदाराचे आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र
- पदवी उत्तीर्ण असलेल्या बाबतची कागदपत्रे, प्रमाणपत्र
- आधीवासाचा दाखला
- आधार संलग्न बँक पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
- हमीपत्र
- एम एस सी आय टी प्रमाणपत्र
- अँड्रॉइड मोबाईल फोन
योजना देताना करावी लागणारी कामे |
महाराष्ट्र शासना मार्फत राज्यात भरण्यात येणारे 50 हजार योजना दुताना नियुक्ती झाल्यानंतर, घरोघरी जाऊन महाराष्ट्र शासनाकडे राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती पोहोचवण्याचे काम करावे लागणार आहे. Mukhymantri Yojana Doot new update
ही नियुक्ती कालावधी 6 महिने असून या कालावधीत तुम्हाला 10 हजार रुपये मानधन मिळेल आणि सहा महिने योजना दूध म्हणून काम केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रचना करून प्रमाणपत्र देखील मिळेल. महाराष्ट्र शासनाच्या या प्रमाणपत्रामुळे तुम्हाला भविष्यात कोणते मार्केटिंगचे काम मिळवणे सोपे होईल.
TET Exam Time Table 2024 | टीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले | शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा | जाणून घ्या सविस्तर |
ऑनलाइन अर्ज करण्याची लास्ट डेट |
मित्रांनो, योजना दूत साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेल्या आहे. हे अर्ज करण्याची प्रक्रिया 13 सप्टेंबर पर्यंत चालू होती. परंतु यामध्ये वाढ करू शासनाने आत्ता 17 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना संधी दिलेले आहे. त्यामुळे पात्र व इच्छुक उमेदवारांनी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महास्वयम डॉट ( https://www.mahaswayam.gov.in/ ) यावर्षी संकेतस्थळावर नोंदणी करावी.
3 thoughts on “योजना दूत भरतीचा अर्ज करण्यासाठी झाली ‘ मुदतवाढ ‘ | असा करा ऑनलाईन अर्ज | Mukhymantri Yojana Doot New Update | संपूर्ण माहिती जाणून घ्या |”