लाडक्या बहिणीसाठी नवीन नोटीस | या योजनेच्या नियम, अटी मध्ये कोणताही बदल नाही | Ladki Bahin Yojana New Notice | सविस्तर माहिती येथे पहा |

                           लाडकी बहिण योजना आपडेट |

Ladki bahin Yojana new notice
Ladki bahin Yojana news
Ladki bahin Yojana update
Ladki bahin Yojana next installment
Ladki bahin Yojana

Ladki bahin Yojana new notice
Ladki bahin Yojana news
Ladki bahin Yojana update
Ladki bahin Yojana next installment
Ladki bahin Yojana

नमस्कार, Ladki bahin Yojana new notice लाडकि बहिण योजनेवर सध्या खूपच चर्चा रंगली दिसत आहे. महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहिण योजनेचा  महायुती सरकारला झालेला विधानसभा निवडणूक मध्ये दणदणीत विजय मिळवून दिलेला आहे. अशी ही लाडके बहिणी योजना नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर बंद होणार ? तसेच, या योजनेअंतर्गत पुन्हा पडताळणी केली जाणार ? नियम अटी बदलणार ? ही चर्चा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

त्यामुळे राज्यात लाडक्या बहिणींमध्ये नाराजीचे वातावरण आहे. कारण प्रत्येक महिलांना दरमहा सरसकट दीड हजार रुपये देण्यात येत होते. महायुती सरकारचे सरकार स्थापन झाल्यास, त्या योजनेअंतर्गत 21 रुपये दिले जाणार असल्याचे अश्वासन महायुती सरकारने निवडणुकी पूर्वी दिले होते. परंतु आता चुकीचा संदेश येत असल्याने, महिलांमध्ये नाराजी आहे.

या संदर्भात महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियाशी बोलताना स्पष्ट केले आहे की, ही माहिती पूर्णतः चुकीचे आहे. निकष बदललेली नाहीत, तसेच महिला व बाल विकास पुणे येथील अधिकारी यांनी स्पष्टीकरणाबाबत पात्र जाहीर केले आहे. त्यामुळे नक्की काय बदलले आहे ते सांगितलेले आहे, नोटीस नक्की काय आहे ? हे आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

तुमचं आधार कार्ड हरवले आहे का ? मग या टिप्स फॉलो करा |  मीळेल नवीन आधार कार्ड |

लाडकी बहीण योजनेबाबत आवहान |

मुख्यमंत्री लाडकि बहिणी योजनेच्या अटी, शर्ती मध्ये कोणताही बदल झालेला नाही, तसेच पडताळणी होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सोशल मीडियावर पसरवण्यात येत असलेल्या खोट्या बातम्यांमुळे लाभार्थी महिलांमध्ये गैरसमज निर्माण होत आहेत. त्यामुळे या योजनेबाबत अचूक माहितीसाठी विश्वासनीय स्त्रोतावरणच विश्वास ठेवा, असे आव्हान करण्यात आलेले आहे.

 आत्ता राज्यातील महिलांना मिळणार मोफत स्कुटी | 2 दिवसात होईल घरपोच | सविस्तर माहिती |

महिला व बालविकास विभागाचे निर्देश |

महिला व बालकल्याण प्रकल्प अधिकारी पुणे या कार्यालयातून काढलेल्या परिपत्रकात पुढील काही निर्देश देण्यात आलेले आहेत, ते पुढील प्रमाणे :

  • योजना तसेच अटी व शर्ती कायम आहेत, कारण लाडके बहिणी योजनेच्या कार्यपद्धतीतील कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
  • सोशल मीडियाद्वारे पसरवण्यात येणाऱ्या कोणत्याही चुकीच्या माहितीमुळे महिला लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्याच्या आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. Ladki bahin Yojana new notice
  • योजनेमध्ये कोणताही बदल झाल्या शासन स्तरावर अधिकृत माहिती दिली जाईल, याची खबरदारी महिला लाभार्थ्यांनी घ्यावी.

महिला लाभार्थ्यांसाठी सूचना |

  • राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांनी चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये.
  • योजनेबाबतचे कोणतेही अधिकृत अपडेट मिळवण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा स्थानिक अंगणवाडी केंद्र संपर्क साधावा.

  Ladki Bahin Yojana New Notice | अदिती तटकरे यांचे आवाहन |

माजी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, लाडकी बहीण योजनेचे सद्यस्थिती आणि अटी कायम असल्याचे स्पष्ट केले आहे. भविष्यात कोणतेही बदल झाल्यास त्याबाबत अधिकृत माहिती दिली जाईल, असेही त्यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले.
त्याच बरोबर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी शांत राहून सरकारी सूचनांचे पालन करावे व चुकीच्या माहिती पासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले.

त्याबरोबर त्या म्हणाल्या की राज्यातील अनेक प्रसारमाध्यमांमध्ये या योजनेच्या बाबत चुकीचे माहिती प्रसारित केली जात आहे, त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही, त्यामुळे अशा खोट्या अफवांवर आपण विश्वास ठेवू नये.

देशातील शेतकऱ्यांना मिळणार खास ओळख ” एक डिजिटल आयडी |” कसा आणि कुठे होणार वापर ? संपूर्ण माहिती |

Leave a Comment