Ladki bahin Yojana 3rd installment | लाडकी बहिण योजना |
Ladki bahin Yojana 3rd installment
CM ladki bahin Yojana teesra hafta
Mukhymantri Majhi ladaki bahan Yojana
Ladki bahan Yojana next installment
नमस्कार, Ladki bahin Yojana 3rd installment महिलांना दर महिन्याला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दीड हजार रुपये मिळावेत, यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली आहे. या योजनेसाठी राज्यभरातील कोट्यावाढी महिलांनी अर्ज भरले आहेत. आत्तापर्यंत दोन लाख हून अधिक महिलांना या योजनेतील सन्मान निधी मिळाला आहे.
रक्षाबंधनाच्या आधीच लाडकी बहिण योजनेचा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मानधन महिलांच्या बँक खात्यात जमा झाले होते. त्यानंतर सप्टेंबर महिन्याचे मानधन कधी जमा होणार ? असा प्रश्न अर्जदार महिलांना सतावत होता.
आता लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता राज्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यात कधी जमा होणार ? याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
लग्नानंतर आधार कार्ड वरील नाव व पत्ता बदलायचा असल्यास ? Aadhar Card update | वापरा ही अत्यंत सोपी पद्धत |
Ladki bahan Yojana third installment |
Ladki bahin Yojana 3rd installment मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम रायगड मध्ये 29 सप्टेंबर रोजी तिसरा हप्ता कार्यक्रम होत आहे. त्याच दिवशी म्हणजे 29 सप्टेंबर रोजी महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा होणार आहेत, असे सांगण्यात आले होते.
मात्र, आज दिनांक 25 सप्टेंबर पासून लाभाचे वितरण करण्यात येत आहे. या योजनेमुळे दोन कोटी महिलांना लाभ दिले जाणार आहे. अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. आज पासून उर्वरित महिलांच्या खात्यावर 3 रा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
महिलांसाठी 25 लाख रुपयांची नवी योजना सुरू | पात्रता, कागदपत्रे व अर्ज कसा करायचा ? संपूर्ण माहिती |
लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी शेवटचा दिवस |
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याचे शेवटची तारीख जवळ येत आहे. त्यामुळे ज्या महिलांनी आतापर्यंत अर्ज केलेला नाही, काही कारणास्तव अर्ज करण्यास विलंब झालेला आहे. त्या महिलांनी अर्ज करावेत असे आव्हान सरकारकडून केले जात आहे.
30 सप्टेंबर पर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. महिलांचा अर्ज स्वीकार झाल्यानंतर त्यांना तीन महिन्याचे एकत्रित असे साडेचार हजार रुपये खात्यावर जमा होणार आहेत. Ladki bahin Yojana 3rd installment
दरम्यान, रक्षाबंधनाच्या आधीच लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रित मानधन बँक खात्यात जमा करण्यात आले होते. 31 जुलै पूर्वी अर्ज सादर केलेल्या बहिणींच्या बँक खात्यावर जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याच्या लाभाची रक्कम प्रत्येकी तीन हजार रुपये वर्ग करण्यात आली होती.
दरम्यान अर्जदार असलेले लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दर महा दीड हजार रुपयांच्या आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. जुलै 2024 पासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात केली होती. दरवर्षी योजनेसाठी 46000 कोटीचा निधी उपलब्ध केला जाणार आहे.
तसेच 21 ते 60 वयोगटातील महिलांना महिलांना दीड हजार रुपये मिळणार आहेत. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये पेक्षा कमी आहे, अशा महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. Ladki bahin Yojana 3rd installment
2 thoughts on “महत्वाची बातमी, लाडक्या बहिणीच्या खात्यात 3 रा हप्ता जमा होण्यास झाली सुरवात | लगेच चेक करा | Ladki bahin Yojana 3rd installment |”