Ladki bahin Yojana 2024 | थकीत कर्जापोटी बँकेने कापले पैसे ? लगेच करा, हे काम | पैसे मिळतील परत |

            Ladki bahin Yojana 2024 | लाडकी बहिण योजना |

Ladki bahin Yojana Latest update for ladki bahin Yojana Ladki bahin Yojana Maharashtra Mukhymantri Majhi ladki bahin Yojana First installment in ladki bahin Yojana

Ladki bahin Yojana 2024
Latest update for ladki bahin Yojana
Ladki bahin Yojana Maharashtra
Mukhymantri Majhi ladki bahin Yojana
First installment in ladki bahin Yojana

नमस्कार भगिनींनो, राज्य शासनाकडून राज्यातील गोर – गरीब महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली. त्यानंतर दिले जाणारे तीन हजार रुपये गेल्या 14 ऑगस्ट पासून राज्यातील महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यास शासनाकडून सुरुवात झाली होती.
सध्या एक कोटी पेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात शासनाकडून तीन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. परंतु अनेक महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होताच बँकेकडून ते पैसे नक्कीच कर्जापोटी कापून घेतले आहेत.

राज्य शासनाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिले जाणारे पैशाचं बँकेने तुमचे कट करून घेतले असतील, तर ते परत कसे मिळवायचे ? ते आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. Ladki bahin Yojana 2024

लाडका शेतकरी योजना | Ladka Shetkari Yojana 2024 | शेतकर्यांना मिळणार 6000 रु | मुख्यमंत्री यांची मोठी घोषणा |

Ladki Yojana latest update |

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेत जमा झाल्याचा मेसेज मोबाईलवर येताच, राज्यातील अनेक महिला भगिनींच्या चेहऱ्यावर आनंदा आला होता. परंतु त्याचा आनंद हा काही काळच टिकला आहे. Ladki bahin Yojana 2024
कारण अनेक महिलांचे बँक खाते वापरात नव्हते, तर काही महिलांच्या खात्यात मिनिमम बॅलन्स मेंटल नव्हता. तर अनेकांचे कर्ज थकीत होते. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेत जमा होताच बँकेने महिलांना कोणती पूर्वकल्पना न देता ते पैसे परस्पर कापले, कापून घेतले आहेत.

त्यामुळे राज्य सरकारने सुरू केलेल्या केलेल्या योजनेचा प्रत्यक्ष ला मिळाला नसल्याने अनेक महिलांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. या महिलांच्या चेहऱ्यावर चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. Ladki bahin Yojana 2024

नवीन रेशन कार्ड काढायचं ? Ration Card 2024 | ही आहेत आवश्यक कागदपत्रे | जाणून घ्या, कुठे, कसा करायचा अर्ज |

जर तुमचे पैसे बँकेने कापून घेतले असले तर काय करावे ?

जर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला असेल, त्या अंतर्गत देण्यात येणाऱ्या तीन हजार रुपयांचा हप्ता तुमच्या बँकांमध्ये जमा झालेला असेल.
आणि त्यानंतर शासनाकडून बँकेत पैसे जमा केल्यानंतर बँकेने ते पैसे कापून घेतले असतील, तर अशा परिस्थितीत पीडित महिलांनी संबंध बँक व्यवस्थापकांना लाडकी बहीण योजनेचे जमा झालेली पैसे परत मिळवण्याबाबत अर्ज द्यावा.

व्यवस्थापकांना तो अर्ज भरून देताच बँकेकडून ती रक्कम तत्काळ त्याच्या खात्यामध्ये परत जमा केली. सरकारकडून तशा सूचना सर्व व्यवस्थापकांना देण्यात आल्या आहेत. Ladki bahin Yojana 2024

त्यामुळे जर बँकेने तुमच्याखात जमा झालेले लाडकी योजनेची पैसे कापून घेतले असतील. तर तुम्हाला वर सांगितल्याप्रमाणे कोणत्याही बँक व्यवस्थापकांना ते पैसे परत मिळवण्याबाबतचा अर्ज करा. Ladki bahin Yojana 2024
बँकेने तुमचे पैसे कापले असतील तर तो अर्ज तुमचे बँक खाते असणाऱ्या बँकेतील व्यवस्थापकांना द्या.

तुमच्या खात्यात बँकेकडून पैसे जमा करण्यात येतील व तेथील पैसे तुम्ही बँकेतून केव्हाही काढू शकाल. Ladki bahin Yojana 2024

Anandacha shida | आनंदाच्या शिध्यासोबत गणेश उत्सव होईल साजरा | ‘ या ‘ तारखेला मिळणार आनंदाचा शिधा |

शेतकरी कर्ज माफी | Shetkari Karj Mafi 2024 | 50,000/-रु ची कर्ज माफी , GR आला | ekyc करणे आवश्यक |

 

Leave a Comment