कोतवालाच्या मानधनात 10 टक्क्यांनी वाढ | ग्रामरोजगार यानाही होणार फायदा | Kotwal mandhan vadh | काय आहे शासन निर्णय पहा |

       Kotwal mandhan vadh | कोतवालाच्या मानधनात वाढ |

Kotwal mandhan vadh
Kotwal mandhan 2024
Mahsul Vibhag manthan
Salary for Kotwal
Kotwal Mandhan Maharashtra

Kotwal mandhan vadh
Kotwal mandhan 2024
Mahsul Vibhag mandhan
Salary for Kotwal
Kotwal Mandhan Maharashtra

नमस्कार, Kotwal mandhan vadh राज्यातील कोतवाल यांच्या मानधनात 10 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अध्यक्षतेखाली सोमवारी दिनांक 30 सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने एकूण 38 महत्वपूर्ण व लोककल्याणकारी निर्णय घेतले आहेत. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्रिमंडळाचे अनेक सदस्य उपस्थित होते.

कोतवाल संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवेत असताना मृत्यू झाल्यास झाल्यास, गंभीर आजार तसेच अपघातामुळे कर्मचारी अपंग झाल्यास त्यांच्या वारसांना शासनाच्या अनुकंपा धोरणानुसार नियुक्ती देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

राज्य शासनाकडून मंत्रिमंडळाचे झालेल्या बैठकीमध्ये 38 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये कोतवाल व ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनांमध्ये वाढ करण्याचे निर्णय देखील घेण्यात आलेत.
यामुळे राज्यातील कोतवाल व ग्राम रोजगार सेवक यांच्या मानधना मध्ये किती टक्के वाढ होणार आहे ? नक्की मानधन मिळणार आहे ? याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती आपण या लेखा मध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. Kotwal mandhan vadh

Fertilizer Subsidy 2024 | रासायनिक खतांच्या अनुदान वाटपास केंद्राची मंजुरी | पहा किती मिळणार अनुदान | संपूर्ण माहिती |

कोतवालांच्या मानधनात 10 टक्के वाढ |

Kotwal mandhan vadh  महायुती सरकारने कोतवालांच्या मानधनात 10 टक्के वाढ करण्याचा शासन निर्णय मंजूर केलेला आहे. त्यानुसार कोतवाल संवर्गातील कर्मचाऱ्यांना अनुकंपा धोरण लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

राज्यातील 12 हजार 793 कोतवालांना याचा लाभ मिळणार आहे. त्यांना सध्या मिळणाऱ्या 15000/- हजार रुपये मानधना मध्ये हि वाढ देण्यात येईल. तसेच सेवेत असताना मृत्यू झाल्यास किंवा गंभीर आजार, अपघात यामुळे असमर्थ ठरल्यास शासनाच्या अनुकंपा धोरणानुसार त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याचे मंजुरी देण्यात आली आहे.

बांधकाम कामगारांना मिळणार दिवाळी बोनस | Bandhkam Kamgar bonus 2024 | पात्रता, अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती |

ग्राम रोजगार सेवकांना मानधनाचा प्रवास व डेटा पॅक भत्ता |

राज्यातील ग्राम रोजगार सेवकांना दरमहा 8 हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्राम पातळीवरच्या ग्रामरोजगार सेवकांना 2000 हजार पेक्षा जास्त दिवस काम पूर्ण केला आहे, त्यांना मजुरी खर्चाचे 1 टक्के प्रोत्साहन अनुदान देण्यात येईल. Kotwal mandhan vadh

2000 हजार दिवसापर्यंत काम केलेल्या ग्रामरोजगार सेवकांना दर महिना 1 हजार रुपये व दोन हजार दिवसापेक्षा जास्त काम करणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांना दर महिना 1000 रुपये प्रवास भत्ता व डेटा पॅक साठी अनुदान देण्यात येईल.

 

1 thought on “कोतवालाच्या मानधनात 10 टक्क्यांनी वाढ | ग्रामरोजगार यानाही होणार फायदा | Kotwal mandhan vadh | काय आहे शासन निर्णय पहा |”

Leave a Comment