Kapus Soybean Anudan From PDF 2024 | कापूस सोयाबीन अनुदान | हा अर्ज केला तरच मिळेल अनुदान |

               Kapus Soybean Anudan From PDF 2024 |

Kapus soyabean anudan from PDF 2024
Kapus soybean anudan in Marathi
Kapus soybean subsidy from Maharashtra
How to apply kapus soyabean  subsidy
Kapus soya bean sammati Patra PDF Marathi

Kapus soybean anudan from PDF 2024
Kapus soybean anudan in Marathi
Kapus soybean subsidy from Maharashtra
How to apply kapus soyabean subsidy
Kapus soya bean sammati Patra PDF Marathi

नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर पाच हजार रुपये अनुदान देण्याचे घोषणा यापूर्वी अर्थसंकल्पात केली होती.
त्यानंतर यामध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये, हे जास्तीत जास्त दोन हेक्टर च्या मर्यादित देण्यात येणार आहेत. त्याचा शासन निर्णय हा 29 जुलै रोजी काढला होता.Kapus soybean anudan from PDF 2024

मित्रांनो, मात्र या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाचे पैसे वर्ग करण्यासाठी शेतकऱ्यांना आता आपले सहमती पत्र भरून देण्याच्या सूचना राज्य सरकारकडून करण्यात आलेले आहेत.
मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीन व कापूस पीक घेतलेले आहे. त्या शेतकऱ्यांना आपल्या पिकाची नोंदणी ई- पीक पाहणी अंतर्गत आपल्या सातबारावर नोंदवली आहे. अशा शेतकऱ्यांना या अनुदान वितरणाचा लाभ होणार आहे. त्यासाठी त्यांना प्रथम सहमती पत्र भरून जमा करायचे आहे. तरच त्यांच्या खात्यावर डीबीटी मार्फत अनुदान जमा होणार आहे.Kapus soybean anudan from PDF 2024

Cotton storage bag subsidy 2024 | कापूस साठवणूक बॅग अनुदान | पात्रता, आवश्यक कागदपत्रे | आजच करा अर्ज |

Kapus Soybean Anudan From PDF | शेतकऱ्यांना सहमती पत्र भरून देणे गरजेचे |

मित्रांनो, जर या कापूस व सोयाबीन अनुदान योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर आत्ता आपल्याला सहमती पत्र भरून द्यावे लागणार आहे. हे संमती पत्र आपल्या भागातील कृषी सहाय्यकाकडे जमा करावे लागणार आहे.
तसेच ज्या शेतकऱ्यांची सामायिक शेती आहे. अशा शेतकऱ्यांनाही सामायिक खाते ना हरकत प्रमाणपत्र भरून द्यावे लागणार आहे. तर आणि तरच हे अनुदान तुमच्या खात्यावर जमा केले जाईल.Kapus soybean anudan from PDF 2024

Kapus Soybean Anudan 2024 | कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना मिळणार 10,000 रुपये | GR आला

सहमती पत्र फॉर्म कसा भरायचा ?

मित्रांनो, कापूस व सोयाबीन अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना संमती पत्र भरून देण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने सहमती पत्र फॉर्म कसा भरायचा ? ते आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत :

  1. प्रथम आपला जिल्हा भरा. त्यानंतर आपला तालुका व आपले गाव भरा.
  2. प्रथम नावांमधील आडनाव ला मराठी मध्ये ( जसे आधार कार्ड वर नाव आहे तसेच )
  3. त्यानंतर पहिले नाव नंतर मधले नाव आणि आडनाव ( इंग्लिश मध्ये आधार वर आहे तसे )
  4. त्यानंतर आधार क्रमांक व्यवस्थित लिहा.
  5. शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक
  6. ज्या दिवशी तुम्ही हा अर्ज जमा करणार आहे, तो दिनांक अर्जावर नमूद करावा.
  7. शेवटी अर्जदाराचे नाव व सही Kapus soybean anudan from PDF 2024

Ladki Bahin Yojana 1 installment Date Fix | लाडकी बहिण योजना | 17 तारखेला 3000 रुपये मिळणार | या 2 आटी करा पूर्ण |

सामायिक खाते ना हरकत सहमती पत्र कसे भरावे ?

  • यामध्ये प्रथम जिल्हा तालुका व गाव असा अनुक्रमे भरावे.
  • त्यानंतर अर्जदाराचे नाव मराठी आणि इंग्लिश मध्ये जसे आधार कार्ड वर लिहिलेले आहे तसेच लिहावे.
  • त्यानंतर आधार क्रमांक न चुकता भरावा.
  • मोबाईल क्रमांक लिहा. Kapus soybean anudan from PDF 2024
  • त्यानंतर खाली दिलेल्या बॉक्समध्ये सामायिक खातेदारांची माहिती भरा व त्या समोरील बॉक्समध्ये खातेदारांच्या सह्या घ्या.

 

कापूस सोयाबीन अनुदान सहमती पत्र कोठे जमीन जमा करावे |

मित्रांनो, कापूस सोयाबीन अनुदानाचा लाभ घेण्यासाठी राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना संमती पत्र जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार भरण्यात आलेले सहमती पत्र हे आपल्याला आपल्या जवळच्या कृषी सहाय्यकाकडे जमा करावे लागणार आहे. Kapus soybean anudan from PDF 2024

लक्षात ठेवा – हा अर्ज जर भरला नाही, तर आपले अनुदान जमा होणार नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर हा अर्ज भरून जमा करावा.

प्रमाणपत्र Download करा |

आधार सहमत पत्र download Click Here
सामायिक खाते ना हरकत प्रमाणपत्र Download Click here