Kapus Soybean Anudan 2024 | कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना मिळणार 10,000 रुपये | GR आला

   Kapus Soybean Anudan 2024 | कापूस, सोयाबीन अनुदान |

Kapus Soybean Anudan Yojana 2024
kapus soybean anudan yojana maharashtra
shetkryansathi krushi yojana
krushi yojana marathi
maharashtra shasan yojana 2024

Kapus Soybean Anudan 2024 |

नमस्कार मित्रांनो, राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेतला आहे. महाराष्ट्र शासनाने सन 2023 च्या खरीप हंगामातील शेतकऱ्यांना या अनुदान योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. या निर्णयाची घोषणा उपमुख्यमंत्री वित्तमंत्री यांनी 5 जुलै 2024 रोजी केली होती.
अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कापूस आणि सोयाबीन उत्पादकांसाठी प्रति हेक्टर 5000 हजार रुपये अनुदान जाहीर केले गेले आहे. गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे तसेच बाजारपेठेतील घसरणीमुळे ज्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय ठरला आहे. Kapus Soybean Anudan 2024 |
गेल्या वर्षीच्या राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांच्या उत्पन्नात झालेली लक्षणीय घट, यामुळे कापूस उत्पादन शेतकऱ्यांवर घसरणीचे सावट बसले होते. त्यामुळे त्यांचे उत्पादन घटून शेतकरी कर्जबाजारी झाले होते.

          कापूस, सोयाबीन अनुदान सविस्तर माहिती |

राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात प्रती हेक्टर 5000 देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार जारी करण्यात आलेल्या निधीष्ट करतो की, पात्र शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 2 हेक्टरच्या अधीन असलेल्या कापूस, सोयाबीन लागवडीसाठी प्रती हेक्टर किमान 1000 रुपये व कमल 5000 हजार रुपये मिळतील. या अनुदान मुळे शासनाचा एकूण मंजूर निधी ४,१९२.६८ कोटी इतका आहे.
महाराष्ट्र शासनाने सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी विशेष मदत उपलब्ध करून दिली जात आहे. हि आर्थिक मदत किती असणार आहे ? या योजनेचा लाभ कुणाकुणाला भेटणार आहे ? त्यासाठी पात्रता काय असणार आहे ? या संदर्भात सर्व माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा.

हे हि वाचा –

Krushi Vibhag Bharti 2024 | महाराष्ट्र कृषी विभागात विविध पदांसाठी भरती | लगेच करा सरकारी नोकरीसाठी अर्ज |

बळीराजा मोफत वीज योजना | Mukhyamntri Baliraja Mofat Vij Yojana 2024 | 5 वर्ष मिळणार मोफत वीज | जाणून घ्या पात्रता , नियम व अर्ज करण्याची पद्धत |

Kapus Soybean Anudan 2024 | अनुदानाचा तपशील |

 महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले कापूस आणि उत्पादन सोयाबीन शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत :

  1.  0.2  हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी 1000 हजार रुपये अनुदान देण्यात येईल. म्हणजेच अर्धा एकर पेक्षा कमी क्षेत्रात सोयाबीन किंवा कापूस लागवड केलेली असेल तर 1000 हजार रुपये अनुदान मिळेल. Kapus Soybean Anudan 2024 |
  2. 0.2 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी प्रती हेक्टर 5000 हजार रुपये, जास्तीत जास्त 2 हेक्टर क्षेत्रासाठी म्हणजे ज्या शेतकऱ्यांना अर्धा एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर कापूस किंवा सोयाबीनची लागवड केली असेल, तर प्रति हेक्टर 5000 हजार रुपये अनुदान मिळेल. ही मर्यादा 2 हेक्टर पर्यंत असेल अर्थात 10,000  हजार रुपये अनुदान हे दोन हेक्टर कापूस किंवा सोयाबीन लागवडीसाठी मिळेल.
  3. कापूस व सोयाबीन योजनेत अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांची ई- पीक पाहणी ॲप / पोर्टलवर करणे आवश्यक आहे, या नोंदणीच्या आधारेच मदत केली जाणार आहे.

   कापूस व सोयाबीन अनुदानासाठी शासनाकडून मंजूर निधी |

महाराष्ट्र राज्य शासनाकडून कापूस व सोयाबीन अनुदान योजनेसाठी 4192.68 कोटी इतका खर्च मंजूर करण्यात आला आहे.

त्यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 15४८.34 कोटी, तर

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2646.34 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

Kapus Soybean Anudan 2024 | हेच शेतकरी पात्र असणार 

  1. ज्या शेतकऱ्यांनी सन 2023 खरीप हंगामामध्ये सोयाबीन किंवा कापसाचे पीक घेतलेले आहे.
  2. खरीप हंगाम 2023 मध्ये ई – पीक पाहणी मध्ये सोयाबीन किंवा कापूस पिकाचे नोंद केलेली आहे. Kapus Soybean Anudan 2024 |
  3. ज्या शेतकऱ्यांनी किती क्षेत्राची नोंद ई- पिक पाहणी अंतर्गत केली आहे, तेवढ्या क्षेत्रासाठीच अनुदान वितरीत केले जाणार आहे.

New | Aadhar Card For Children | लहान मुलांचे आधार कार्ड काढायचे आहे ? आशी आहे प्रक्रिया आणि कागदपत्रे |

हे शेतकरी ठरणार अपात्र |

  • ज्या शेतकऱ्यांनी कापूस किंवा सोयाबीन पिकाची ई- पीक पाहणी केलेले नाहीत ते शेतकरी.
  • ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये सन 2023 खरीप हंगामामध्ये कापूस किंवा सोयाबीनचे पीक घेतलेले नाही, असे शेतकरी.
  • फळबाग किंवा अन्य पीक लागवड केलेले राज्यातील शेतकरी
  • पिक – पाणी अंतर्गत सोयाबीन व कापूस पीक सोडता अन्य पिकाची नोंद असणारे शेतकरी

Kapus Soybean Anudan 2024 | शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना |

राज्य शासनाकडून दिल्या जाणाऱ्या कापूस व सोयाबीन अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांची केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे. जीआर मध्ये दिलेल्या माहितीनुसार अर्ज प्रक्रिया व कार्यपद्धती कळविण्यात येईल. Kapus Soybean Anudan 2024 |

या योजनेअंतर्गत लाभ कसा मिळवावा ?

  • शेतकऱ्यांनी ई- पीक पाहणी किंवा पोर्टलवर आपली नोंदणी करावी.
  • नोंदणी केल्यानंतर योग्य तपशील भरून अर्ज सबमिट करावा.
  • पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात डीबीटी मार्फत अनुदान जमा केले जाईल.

Kapus Soybean Anudan 2024 | शासनाचा GR Click HERE

1 thought on “Kapus Soybean Anudan 2024 | कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना मिळणार 10,000 रुपये | GR आला”

Leave a Comment