कापूस सोयाबीन अनुदान | Kapus Soyabean Anudan | मिळणार हेक्टरी 5000/- रु अनुदान | वाचा संपूर्ण माहिती |

         Kapus Soyabean Anudan | कापूस सोयाबीन अनुदान |

Kapus soyabean online portal
Kapu soybean anudan
Kapus soybean e - pik pahani radd
Kapus soybean pik pahani
Kapus soyabean anudan list

Kapus soyabean online portal
Kapus soyabean anudan
Kapus soybean e – pik pahani radd
Kapus soybean pik pahani
Kapus soyabean anudan list

नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाकडून राज्यात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला होता. त्यामध्ये ई – पिक पाहणीची आट सरकारने केली होती.
राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी ई – पीक पाहणी अंतर्गत कापूस व सोयाबीन पिकाचे नोंदणी केलेली आहे. त्याच शेतकऱ्यांना अनुदान मिळणार असल्याचे आट राज्य शासनाने घातलेली होती.

परंतु राज्य शासनाने आता ई – पीक पाहणीची आट शासनाने रद्द केलेली आहे.  तर सातबारा उताऱ्यावर कापूस व सोयाबीन पिकाची नोंद असेल, तरच अनुदान मिळेल. असे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री आणि स्पष्ट केले आहे.
परंतु गेल्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांना पिकाची नोंद न करता आल्याने तलाठ्याने नोंदी केल्या होत्या. त्यामुळे नोंदीत काही प्रमाणात तफावत असण्याची शक्यता आहे. Kapus soyabean anudan

Aadhar Seeding Process In Marathi | बँक खात्याशी आधार कार्ड कसे लिंक करावे ? संपूर्ण माहिती |

Kapus Soyabean Anudan | ई – पिक पाहणीची आट रद्द |

मित्रांनो, कापूस व सोयाबीन च्या अनुदानासाठी ई – पीक पाहणीची आट रद्द केल्याची घोषणा एकनाथ शिंदे आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. आता अनुदानासाठी ई – पिक पाहणी ऐवजी सातबारावर पिकाची नोंद असेल तर अनुदान मिळणार आहे. असे त्यांनी स्पष्ट केले.

Kapus soyabean anudan

म्हणजेच मित्रांनो, आता सातबारावर कापूस आणि सोयाबीनचे नोंद असेल, तर शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. 2023 च्या खरीप हंगामाच्या, शेतकऱ्यांच्या सातबारावर कापूस आणि सोयाबीन पिकाची नोंद असेल, तर ते शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरणार आहेत.

लाडका शेतकरी योजना | Ladka Shetkari Yojana 2024 | शेतकर्यांना मिळणार 6000 रु | मुख्यमंत्री यांची मोठी घोषणा |

अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता |

शेतकऱ्यांच्या सातबारावर दोन प्रकारच्या पिकाची नोंद होत असते.

  1. एक म्हणजे शेतकरी स्वतः ई पीक पाहणी करून ही नोंद करत असतात. Kapus soyabean anudan
  2. आणि दुसरे म्हणजे ज्या शेतकऱ्याने पीक पाहणी केली नाही, अशा शेतकऱ्यांच्या सातबारावर तलाठी पिकांची नोंद करत असतात.

आता तलाठी सर्व शेतकऱ्यांना विचारून किंवा शेतात पाहणी करून या नोंदी करत नाहीत. म्हणजे गेल्या हंगामात कापूस आणि सोयाबीन पीक घेतल्यानंतरही पीक पाहणी न केलेले शेतकरी आणि तलाठ्याने पीक नोंद केली असेल, तर प्रत्यक्ष नोंद व पिक नोंद वेगळी राहू शकते.
म्हणजेच प्रत्यक्ष पिकाऐवजी दुसऱ्या पिकाची नोंद झाली असेल, तर ते शेतकरी अनुदान पासून वंचित राहण्याची शक्यता आहे. कारण या दोनी मध्ये तफावत असण्याची शक्यता जास्त आहे.

मित्रांनो, त्याच बरोबर कापूस सोयाबीन अनुदानासाठीचे अधिकृत पोर्टल सुद्धा मुख्य्मन्त्र्यानी लौंच केले आहे. त्यावर तुम्हाला लवकरच अनुदानाचे स्टेटस पाहायला मिळेल. Kapus soyabean anudan

मुख्यमंत्री वायोश्री योजना | Mukhyamntri Vayoshri Yojana | 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना मिळणार लाभ | जाणून घ्या संपूर्ण माहिती |

Kapus Soyabean Anudan | अधिकृत website – क्लिक करा