India Post Payment Bank Bharti 2024 | इंडीया पोस्ट पेमंट बँक | रिक्त जागा, अर्ज शुल्क व पात्रता | वाचा सविस्तर माहिती |

               India Post Payment Bank Bharti 2024 |

India Post Payment Bank Bharti 2024
age limit for ippb bharti 2024
document list for india post payment bank bharti
central govt bharti 2024
how to apply india post payment bank bharti

India Post payment Bank Bharti 2024

नमस्कार मित्रांनो,  तुम्ही जर पदवीधर असाल आणि भारत देशाचे नागरिक असाल व सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत विविध पदांची भरतीसाठीचे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झालेले आहे.
मित्रांनो इंडिया पोस्ट पेमेंट बँके अंतर्गत अर्ज प्रक्रिया 20 जुलै 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेली आहे. त्यामुळे पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी पटापट आपल्या अर्ज दाखल करावयाचे आहेत.
मित्रांनो हा एक सरकारी नोकरी आहे. त्यामुळे सरकारी नोकरी करण्याचे तुमच्या स्वप्न साकार होणार आहे. त्यामुळे इंडिया पोस्ट पेमेंट बँके मार्फत प्रसारित करण्यात आलेल्या भरतीच्या अधिकृत जाहिराती अंतर्गत नमूद केल्याप्रमाणे, या भरती प्रक्रियेसाठी उमेदवार 9 ऑगस्ट 2024 या अंतिम मुदतीपर्यंत अर्ज करू शकणार आहेत.
त्यामुळे उमेदवारांनी मुदतीच्या आत आपल्या अर्ज सबमिट करायचे आहेत. त्यामुळे तुमचा अर्ज बाद होणार नाही. तसेच आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी हि नोकरी फायद्याची ठरेल. India Post payment Bank Bharti 2024
तसेच इंडिया पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत पदासाठी असणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता ? वयोमर्यादा, अर्ज शुल्क ? तसेच भरतीची अधिकृत जाहिरात या सर्वाची सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच आमचे मित्र मैत्रिणी पर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, ही विनंती.

   इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती 2024 |

मित्रांनो, ईडियन पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत भरतीचे अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. त्या माध्यमातून general manager, assistant or general manager, senior manager & senior manager ( ATM operations ) इत्यादीच्या एकूण आठ पदांकरिता हे भारतीय प्रक्रिया पार पडणार आहे.
त्यामुळे इंडिया पोस्ट पेमेंट बँक भारतीय सरकारी विभागातील एक नामांकित बँक असून, यामध्ये नोकरी करणाऱ्यांची इच्छा असणाऱ्या पात्र उमेदवारांनी याबद्दल प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची मदत संपण्यापूर्वी आपला अर्ज सबमिट करायचा आहे. India Post payment Bank Bharti 2024

हे पण वाचा-

NABARD Recruitment 2024 | नाबार्ड मध्ये 102 पदांसाठी भारती सुरु | सरकारी नोकरीची मोठी संधी | लगेच करा अर्ज |

Krushi Vibhag Bharti 2024 | महाराष्ट्र कृषी विभागात विविध पदांसाठी भरती | लगेच करा सरकारी नोकरीसाठी अर्ज |

Biogas anudan Yojana 2024 | बायोगॅस अनुदान योजना नवीन अर्ज सुरु | योजने अंतर्गत शेतकर्यांना मिळणार 14,500 रुपये |

Indian Post payment bank bharti 2024 : सविस्तर माहिती

भरतीचे नाव – India Post payment Bank Bharti 2024
पदाचे नाव – general manager, assistant general manager ,senior manager & senior manager ( ATM operations ) या पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
एकूण जागा -आठ
नोकरीचे ठिकाण – अंतिम निवड झालेल्या उमेदवाराला देशात कुठेही नोकरी मिळू शकते.

अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
आज करण्यास सुरुवात – 20 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटचा दिनांक -9 ऑगस्ट 2024
निवड प्रक्रिया अंतिम उमेदवाराची निवड ही मुलाखत अंतर्गत करण्यात येते
वयोमर्यादा – 18 ते 55 वर्षे वयोमर्यादा
अर्ज शुल्क : जनरल /ओबीसी –  750 रुपये

एसी /एटी / PWD – 150 रुपये

वेतनश्रेणी – नियमानुसार
भरती विभाग – केंद्र शासनाच्या बँक विभागात नोकरी मिळणार आहे.

Kapus Soybean Anudan 2024 | कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना मिळणार 10,000 रुपये | GR आला

Education Qulification For india post payment bank भारती |

शैक्षणिक पात्रता:

  • पदवीधर: उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवीधर असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया :

  • लिखित परीक्षा – या भरतीसाठी उमेदवारांना प्रथम लिखित परीक्षा द्यावी लागणार आहे.
  • मुलाखत – लिखित परीक्षेत पास झालेल्या विध्यार्ध्त्याना नंतर मुलाखत द्यावी लागणार आहे.

 

Document list for India post payment bank bharti 2024 | आवश्यक कागदपत्रे |

  • उमेदवाराचे आधार कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • पॅन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • जातीचा दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • नॉन क्रिमिनल
  • डोमासेल प्रमाणपत्र
  • अनुभव असल्यास प्रमाणपत्र
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी

How to apply Indian Post payment bank bharti 2024 |

  •  प्रथम आपणाला india post payment bank च्या अधिकृत वेबसाईटवरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.
  • या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.
  • अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या जाहिरातीनुसार संपूर्ण माहिती भरायचे आहे.
  • फोटो,स्वाक्षरी व प्रमाणपत्र डाऊनलोड करायचे आहेत.
  • चुकीची माहिती भरल्यास अर्जदाराचा अर्ज बाद केला जाऊ शकतो.
  • मित्रांनो, दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आत आपला अर्ज सबमिट करायचा, त्यानंतर आलेला अर्ज ग्राह्य धरले जात नाहीत.
  • अर्ज करण्यासाठी शेवटचे दिनांक 9 ऑगस्ट 2024 आहे.
  • या भरती प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क ही ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचे आहे. India Post payment Bank Bharti 2024
  • सर्वात भरून माहिती भरून झाल्यानंतर भरलेल्या अर्जाचे प्रिंटआऊट घ्या.

india post payment bank अधिकृत website click HERE

Leave a Comment