गणेश उत्सव परवाना | Ganeshotsav Mandal Permission 2024 | ganesh chaturthi | तुमच्या गणेशोत्सव मंडळाला परवानगी हवीय ? मग असा करा अर्ज |

   Ganeshotsav Mandal Permission 2024 | गणेशोत्सव मंडळ |

ganeshotsav Mandal parmission 2024 madap parmission online apply for ganesh festival ganesh mandal parvana document list for ganeshotsav parmission 2024

ganeshotsav Mandal permission 2024 ganesh chaturthi
madap permission
online apply for ganesh festival
ganesh mandal parvana
document list for ganeshotsav permission 2024

नमस्कार मित्रांनो, गणेशोत्सव म्हटलं की, सर्वत्र उत्साहाच वातावरण, धामधुमीच वातावरण गणेश उत्सवाला काहीच दिवस शिल्लक असल्याने जिकडे तिकडे जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी महापालिका, महावितरण, पोलीस अधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यावी लागते.

सर्व सरकारी योजनांची व नोकर भरतीची माहिती जाणून घेण्यासाठी

खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा.

 

मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना पूर्वी विविध शासकीय कार्यालयाचे उंबरटे झीझवावे लागत होते. मात्र मागील काही वर्षापासून ऑनलाईन राबविण्यात येत आहे. ज्यामुळे गणेश मंडळ ला एकाच ठिकाणी परवानगी दिली जाते. त्यामुळे गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचा पायपीट थांबली आहे.

प्रत्येक जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना श्री गणेशाची मूर्ती स्थापन करण्यापूर्वी पोलीस ठाण्यांकडून परवानगी घ्यावी लागते. पण त्यासाठी आता ऑनलाईन नोंदणी करता असल्याने, हे काम थोडे सोपे झाले आहे. ganeshotsav Mandal parmission 2024

MAHATRANSCO Mumbai Bharti 2024 | महापारेषण विभागात 64 जागांची भरती | दहावी, ITI पास उमेदवारांना संधी |

Ganeshotsav Mandal Permission For Ganpati Festival |

गणरायाचे आगमन सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. ऑगस्ट त्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मुंबईत गणेश मंडळाच्या गणेश मूर्तींचा आगमन होण्यास सुरुवात होते. त्या अगोदर पासून दोन महिने आधीपासून मंडळाला एक ऑनलाईन खिडकी आहे, जी मंडप परवानगी देण्याची सुविधा उपलब्ध करते.
                     मुंबई महापालिकेकडून परवानगीसाठी प्रत्येक कार्यालयात ऑनलाईन खिडकी योजना उपलब्ध केली जाते. अर्ज  प्राप्त झाल्यापासून परवानगी, ना हरकत प्रमाणपत्र पाच ते सात दिवसात मंडळांना देण्याचे प्रयत्न असतो.

या प्रक्रियेसाठी मंडळाकडून ऑनलाईन अर्ज केल्या नंतर महापालिका, अग्निशमन दल, वाहतूक पोलीस आणि पोलिसांची परवानगी ना हरकत प्रमाणपत्र हे विभागणी केली होती. सर्व प्रक्रिया वाहतूक पोलीस आणि पुरुष आणि नव विभागात प्रत्यक्ष घ्यावे लागत होते पण ती तिथे ते एका खिडकीवरच उपलब्ध होते.

ganesh chaturthi | ganapathi statue | drishti ganapathi | ganapati murti | 21 mukhi ganpati | 3 feet ganapathi

ganesh chaturthi
परंतु मंडळाचा हा त्रास दूर करण्यासाठी मंडळाने परवानगीसाठी अर्ज केल्यानंतर विविध परवान, ना हरकत प्रमाणपत्र मंडळ ऑनलाईन मध्ये देण्याचा प्रयत्न चालू केला जातो. ganeshotsav Mandal permission 2024

ganesh chaturthi | ganapathi statue | drishti ganapathi | ganapati murti | 21 mukhi ganpati | 3 feet ganapathi

इंडिया पोस्ट ऑफिस भरती India Post Office ( GDS ) Bharti 2024 result | इंडिया पोस्ट ऑफिस भरती चा निकाल जाहीर | कसा पाहायचा ? सविस्तर माहिती |

मंडप टाकण्यासाठी कोणाची परवानगी आवश्यक ?

सार्वजनिक गणेश मंडळाला पोलीस, महापालिका तसेच वाहतूक विभागाकडून परवानगी घ्यावी लागते. महावितरण कंपनीकडून तात्पुरत्या स्वरूपात विजेचे मीटर देण्यात येते, त्यासाठी वेगळी रक्कम भरावी लागते. ganeshotsav Mandal permission 2024

विजेची जोडणी 

मित्रांनो, महावितरण कंपनी गणेश मंडळ ना दहा दिवसांसाठी स्वतंत्र विजेचे कनेक्शन देते. त्यासाठी सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून देते, शासन निर्णयानुसार वीज दाराची आकारणी होते.

पीएम पिक विमा योजना प्रक्रिया 2024 | Application Process For Crop Insurance | असा भर ऑनलाईन अर्ज | best..

Ganeshotsav Mandal Permission 2024 | कागदपत्रे कोणकोणती लागतात |

  • मंडळाचा अर्ज
  • खाजगी जागा मालकीचा परवाना
  • मंडळाचा नकाशा
  • धर्मदाय आयुक्त प्रमाणपत्र
  • पोलीस ठाण्याची, वाहतूक पोलिसांची परवानगी
  • मोठ्या मंडळांना अग्निशामक विभागाचे परवानगी

 

सर्व सरकारी योजनांची व नोकर भरतीची माहिती जाणून घेण्यासाठी

खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा.

 

 

Ganeshotsav Mandal Permission 2024 | अर्ज कोठे करावा ?

महापालिका, पोलीस, महावितरण आणि वाहतूक पोलीस सर्वच विभागाचे अधिकारी कर्मचारी एकाच ठिकाणी असतात. त्यांच्याकडे गणेश मंडळांना अर्ज करावा लागतो. ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत : ganeshotsav Mandal permission 2024

  • Citizen portal वरील Maharashtra police services for citizen वर क्लिक करा.
  • मुखपृष्ठावर गणेश फेस्टिवल परमिशन एप्लीकेशन क्लिक केल्यावर नवीन पेज ओपन होईल.
  • त्या पेजवर अध्यक्ष किंवा सदस्यांची नावे लॉगिन आयडी बनवून ओटीपी टाकून रजिस्ट्रेशन करावे.
  • अकाउंट तयार झाल्यावर लॉगिन करा व त्यावेळी ची भाषा निवडा, त्यावेळी ची भाषा निवडा.
  • सिटीजन सर्विस निवडून गणेशोत्सव परवानगी निवडा त्यानंतर फॉर्म उघडेल.
  • त्या फॉर्मवर मंडळाचा अध्यक्ष व किमान पाच ते दहा सदस्यांची पूर्ण नावे, मोबाईल क्रमांकासह भरावी.
  • गणेशोत्सव स्थापना, तारीख, वेळ आणि मिरवणूक असल्याची तारीख व वेळ नमूद करावी.
  • विसर्जन मिरवणूक असल्यास ‘ होय ‘ नमूद करून तारीख व वेळ टाकावी.

Ganeshotsav Mandal Permission 2024 |

 

ganesh chaturthi | ganapathi statue | drishti ganapathi | ganapati murti | 21 mukhi ganpati | 3 feet ganapathi

2 thoughts on “गणेश उत्सव परवाना | Ganeshotsav Mandal Permission 2024 | ganesh chaturthi | तुमच्या गणेशोत्सव मंडळाला परवानगी हवीय ? मग असा करा अर्ज |”

Leave a Comment