मोफत स्कुटी योजना महाराष्ट्र |
Free scooty Yojana 2024
Pm free scooty Yojana
Free scooty scheme for government
Pm scheme for education
Mofat scooty Yojana Maharashtra
नमस्कार, Free scooty Yojana 2024 महिला सक्षमीकरणासाठी देशात अनेक विविध योजना सुरू करण्यात येत आहेत. योजनांच्या माध्यमातून महिलांना सक्षम व आर्थिक दृष्ट्या बळकट बनवून स्वतःचा सर्वांगीण विकास करण्यास सहाय्य केले जात आहे. महिलांना पुरुषांच्या बरोबरीने संधी मिळावी, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने सरकार विविध योजना राबवत असते.
केंद्रमार्फत असेच एक महत्त्वपूर्ण योजना राबवली जात आहे. ती म्हणजे महिलांसाठी मोफत स्कुटी योजना होय. देशातील महिलांच्या शिक्षण आणि सुरक्षितता या दोन्ही बाबींना प्राधान्य देण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. ही योजना सध्या हरियाणा, महाराष्ट्र मध्ये राबवली जात आहे. या योजना महिला व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रगतीसाठी महत्वपूर्ण पाऊल आहे.
मोफत स्कुटी योजनेसाठी पात्रता काय असणार आहे ? अर्ज कोठे करायचा ? कोण – कोणती कागदपत्रे लागणार आहेत ? या सर्वांची माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
Free Scooty Yojana | मोफत स्कुटी योजनेचा उद्देश |
- मोफत स्कुटी योजनेचा मुख्य उद्देशा राज्यातील दारिद्र रेषेखालील विद्यार्थ्यांना मोफत स्कुटी देणे व त्यांना प्रोत्साहित करणे.
- राज्यातील उच्च शिक्षण घेत असणाऱ्या महिला व मुलींना स्कुटी खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.
- स्कुटी मिळाल्याने त्यांना शिक्षण घेण्यासाठी व इतर कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
- या योजनेमुळे राज्यातील मुली साक्षम व स्वावलंबी बनतील, तसेच त्यांना इतरांवर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही.
- स्कुटी वरून ये – जा करण्याने मुली निश्चित स्थळी, निश्चित वेळेत पोहोचतील, त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवणार नाही.
देशातील शेतकऱ्यांना मिळणार खास ओळख ” एक डिजिटल आयडी |” कसा आणि कुठे होणार वापर ? संपूर्ण माहिती |
स्कुटी योजनेसाठी आवश्यक पात्रता |
- मोफत स्कुटी योजनेसाठी अर्ज करणारी महिला ही विद्यापीठ किंवा महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणारी असली पाहिजे.
- अर्जदार महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे.
- अर्जदार महिलेच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
- अर्जदार महिलेने इयत्ता दहावी आणि बारावी मध्ये 75 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. Free scooty Yojana 2024
मोफत स्कुटी योजनेचे फायदे |
- शासनाच्या मोफत स्कुटी योजनेअंतर्गत राज्यातील दारिद्र्य रेषेखालील मुलींना स्कुटी देण्यात येणार आहे.
- उच्च शिक्षण घेणाऱ्या म्हणजेच पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या गरजू मुलींसाठी ही योजना राबविण्यात येत आहे.
- या योजनेमुळे मुलीच्या शिक्षणात खंड पडणार नाही.
- मोफत स्कुटी योजनेमुळे मुली स्वावलंबी व सशक्त होतील.
- सरकारी तसेच खाजगी महाविद्यालयात शिक्षण घेत असणाऱ्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- स्कुटी खरेदी करण्यासाठी राज्य सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे.
- मोफत स्कुटी योजनेची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल.
- या योजनेसाठी पदवीधर मुलींची निवड ही दहावी आणि बारावीच्या गुणांनुसार केली जाईल, तर मुलीचे शिक्षण पदविउत्तर असल्यास त्याची निवड ही पदवीच्या गुणांवर अवलंबून असेल.
लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचे अपडेट | लाडकी बहीण योजनेतील ” हमीपत्र ” ची पडताळणी सुरू |
Free Scooty Yojana 2024 | आवश्यक कागदपत्रे |
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईझ फोटो
- उत्पन्नाचा दाखला
- जन्माचा दाखला
- रहिवासी दाखला
- पदवी प्रमाणपत्र
- दहावी / बारावी प्रमाणपत्र
- मोबाईल क्रमांक
- ई-मेल आयडी
- बँक पासबुक झेरॉक्स
अर्ज करण्याची पद्धत |
सरकारने मोफत स्कुटी योजनेची घोषणा नुकतीच केली आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी लवकरच राज्य शासनाकडून अधिकृत पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला लवकर या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. Free scooty Yojana 2024
सध्या कोणत्याही अर्ज करण्याची पोर्टल किंवा अधिकृत वेबसाईट सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे तुम्हाला काही दिवस शांत बसावे लागणार आहे. तसेच या योजनेबद्दल कोणत्याही प्रकारच्या अधिकृत माहिती सरकारद्वारे कळवण्यात आली, तर आम्ही या लेखाद्वारे तुमच्या पर्यंत पोहोचवू.