Free Gas Cylinder Scheme | अन्नपूर्णा योजन |
Free gas cylinder scheme
Mukhymantri annpurna Yojana 2024
Ekyc for annpurna yojana
Online information for free gas scheme
Apply online mukhymantri annpurna Yojana
नमस्कार, राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत लाडक्या बहिणींना मोफत 3 गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत. महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली होती. Free gas cylinder scheme
या घोषणेमध्ये त्यांनी असे सांगितले की, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी कुटुंबांना दरवर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. मोफत तीन गॅस सिलेंडरचा लाभ प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना दिला जाणार आहे. यासाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या कुटुंबांना गॅस एजन्सीशी संपर्क साधावा लागणार आहे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी अर्ज कसा करायचा ? Mukhyamntri Teerth Darshan Yojana | लाभ कोणाला मिळणार संपूर्ण माहिती जाणून घ्या |
Free Gas Cylinder Scheme | मोफत गॅस सिलेंडर साठी ई – केवायसी करणे अनिवार्य |
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत मोफत 3 गॅस सिलेंडरचा लाभ मिळविण्यासाठी माझी लाडकी बहिण योजनेच्या आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी पत्र असणार्या कुटुंबाना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र कुटुंबाना ई – केवायसी करून घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.
या योजने अंतर्गत पात्र कुटुंबाना दरवर्षी 3 सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. त्यामुळे मोफत सिलेंडरचा लाभ घेण्यासाठी पात्र कुटुंबाना 30 सप्टेंबर 2024 पर्यंत e – kyc करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ई – केवासी केलेली नाही अशा कुटुंबाना Free Gas Cylinder Scheme चा लाभ दिला जाणार नाही.
मित्रांनो, लाडकी बहिण य्योजानेच्या लाभार्थी कुटुंबा बरोबरच केंद्र सरकारच्या मोफत रेशन चा लाभ घेणाऱ्या कुटुंबाना देखील 30 सप्टेंबर 2024 पर्यंत e – kyc करून घेण्याचे सांगण्यात आले आहे. Free gas cylinder scheme
Ayushman Bharat Card Download | 5 लाखापर्यंत मोफत उपचार | असं काढा तुमच्या मोबाईलवरून आयुष्यमान भारत कार्ड |
Free Gas Cylinder Scheme | ई – केवायसी कशी करावी ?
मोफत 3 सिलेंडरचा, तसेच रेशन योजनेचा लाभ मिळवण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत ई – केवासी कलेली नसेल तर या योजनांचा लाभ दिला जाणार नाही. त्यासाठी शक्य तितक्या लवकर रेशन दुकानात जावून आपली ई – केवायसी करून घ्या अन्यथा लाभ मिळणार नाही.
जर तुम्हाला रेशन कार्ड ई – केवायसी करायची असेल तर त्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. Free gas cylinder scheme
रेशन कार्ड ई – केवायसी करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींसह तुमच्याजवळ असलेल्या रेशन कार्ड दुकानात जावे लागेल.
- ई – केवायसी करण्यासाठी तुम्हाला रेशन दुकानात जावे लागेल .
- ई – केवायसी करण्यासाठी रेशन कार्ड ची एक झेरॉक्स आणि आधार कार्ड सोबत घेऊन जावे लागले.
- त्यानंतर रेशन डीलर पी ओ एस मशीनद्वारे कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या बोटांचे ठसे घेऊन ई – केवायसी करेल.
- अशा प्रकारे रेशन दुकानात तुमची ई – केवायसी करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.