बृहन्मुंबई महानगरपालिका भारती 2024 |
BMC Recruitment 2024
Bruhn Mumbai mahanagarpalika Bharti
Vacancy for BMC requirement
Online apply for BMC Bharti
Online information for Mumbai mahanagarpalika in Marathi
नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर शासकीय व चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल तर हि महत्वपूर्ण बातमी तुमच्यासाठी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत बह्र्तीसाठीची हि अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये भरती निघालेली आहे. या भरतीमध्ये 1846 जागा आहेत. थोडेच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. तारीख वाढवून मिळालेले आहे. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज लगेच करून घ्या. BMc Recruitment 2024
यासाठी शैक्षणिक पात्रता नक्की काय लागते ? वयाची अट काय आहे ? अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती असणार आहे ? याबद्दल थोडक्यात माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहे आणि ऑनलाईन अर्ज कुठे करायचा ते सांगणार आहे. यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी अर्ज कसा करायचा ? Mukhyamntri Teerth Darshan Yojana | लाभ कोणाला मिळणार संपूर्ण माहिती जाणून घ्या |
BMC Recruitment 2024 | सविस्तर माहिती |
मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत हि कार्यकारी सहाय्यक पदासाठीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भारती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची तारीख वाढवून 9 सप्टेंबर करण्यात आलेली आहे. या भारती अंतर्गत 1846 पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी थोडेच दिवस शिल्लक राहिलेले आहेत.
त्यामुळे पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सदर करायचे आहेत. त्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात PDF काळजी पूर्वक वाचावी. BMC Recruitment 2024
पदाचे नाव – कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक पद राहणार आहे. BMC Recruitment 2024
एकूण रिक्त जागा – 1846 जागांसाठी हि भारती निघालेली आहे.
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यपिठातून पदवी उत्तीर्ण ( 45% गुण आवश्यक ) , इंग्रजी व मराठी ( टंकलेखन टायपिंग ) 30 जे काही शब्दप्रतिमिनेट आहे, तसेच MSCIT
आवश्यक वय – 14 ऑगस्ट 2024 रोजी तुमचं कमीत कमी 18 वर्षे पूर्ण पाहिजे ते जास्तीत जास्त 38 वर्ष राहणार आहे. ( मागासवर्ग 5 वर्ष सूट )
नोकरीचे ठिकाण – नोकरीचे ठिकाण हे मुंबई असणार आहे.
अर्ज फी – खुला प्रवर्ग – 1000/- रुपये
मागासप्रवर्ग – 900/- रुपये
अर्ज करण्याची पद्धत – online पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 सप्टेंबर हि अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
परीक्षा – नंतर कळविण्यात येईल. BMC Recruitment 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous
बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणार 5,000/- ते 1,00000/- लाख रु. शिष्यवृत्ती | Bandkam Kamgar Scholarship Yojana 2024 | असा करा अर्ज |
BMC Recruitment 2024 | आवश्यक कागदपत्रे |
- आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र
- जातीचा दाखला
- रेशन कार्ड दाखला
- उत्पनाचा दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- अर्जदाराचे पास पोर्ट साईझ फोटो
- शैक्षणिक कागदपत्रे
- मोबाईल नंबर
- इमेअल id
- अनुभव असल्यास त्याचा दाखला
BMC Recruitment 2024 | अर्ज करण्याची पद्धत |
- प्रथम अर्जदार व्यक्तीने भरतीची जाहिरात काळजीपूर्वक करावी.
- https://www.mcgm.gov.in या अधिकृत वेबसाइट वर जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती भरा.
- दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
- अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 9 सप्टेंबर 2024 देण्यात आली आहे .
- अर्ज शुल्क भरा. त्यानंतर अर्ज सादर केले की प्रिंट घ्या.
- अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा. BMC Recruitment 2024
- अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.