Farmer Accident Scheme | गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदानाला मान्यता | 30 कोटींचे होणार राज्यात वितरण |

           गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना |

Farmer accident Scheme
Gopinath Munde shetkari apghat anudan Yojana
Apghat vima Yojana Maharashtra
Farmer accident scheme in Marathi
How to apply farmer accident Scheme

Farmer accident Scheme
Gopinath Munde shetkari apghat anudan Yojana
Apghat vima Yojana Maharashtra
Farmer accident scheme in Marathi
How to apply farmer accident Scheme

नमस्कार शेतकरी मित्रांनो, Farmer accident Scheme राज्य शासनाकडून शेतकऱ्यांच्या विकासासाठी तसेच त्यांच्या हितासाठी विशेषण राबवल्या जात असतात. त्यामध्ये आरोग्य सुविधा, विमा योजना, उज्वला योजना, व्यवसाय लोन योजना आदित्य समाविष्ट आहेत.

अशीच एक योजना महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू केली. त्या योजनेचे नाव आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपये मदत दिली जाते.

Farmer Accident Scheme |

राज्यातील शेतकऱ्यांना शेतात काम करत असताना अचानक किंवा शेती क्षेत्रात संबंधित काम करत असताना, अपघात होऊन मृत्यू झाल्यास किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास, अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या कुटुंबात आर्थिक मदत करण्यासाठी राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत करणे हा उद्देश ठेवण्यात आलेला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांचा अपघात झाल्यास, त्याच्या कुटुंबाला कोणावर अवलंबून राहावं लागू नये तसेच त्याचा मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबाची हेळसांड होऊ नये, यासाठी आर्थिक मदत करणे, हा योजनेचा महत्त्वाचा उद्देश आहे. Farmer accident Scheme

New.. Voter List Add Name | मतदार यादीमध्ये नाव नोंदवा किंवा यादी मध्ये नाव आहे का नाही ? ते तपासा | जाणून घ्या संपूर्ण माहिती |

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान |

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत 30 कोटी अनुदान वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. 2024- 25 वर्षातील मंजूर प्रस्ताव निकाली काढण्यासाठी चालू वर्षात अर्थसंकल्पीय तरतुदीतून सदर अनुदान देण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय सोमवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झाला.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत मृत्यू पावलेल्या अथवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून अनुदान देण्यात येते.
राज्यात 2015 ते 16 पर्यंत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबवली गेली, परंतु या योजनेत अनेक त्रुटी होत्या. विमा कंपन्यांकडून प्रकरणे निकाली काढण्यामध्ये बराच कालावधी जात होता.

त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळत नव्हती. त्यामुळे राज्य सरकारने 2023 पासून अनुदान तत्त्वावर योजना राबवण्याचा निर्णय घेतला आणि तिथूनच अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंब लाख रुपयांची मदत दिली जाते. Farmer accident Scheme

Pm Kisan 18th Installment | पी एम किसान सन्मान निधी योजना | ‘ या ‘ तारखेला मिळणार शेतकऱ्यांना 18 व्या हप्त्याचे पैसे |

2024 – 25 वर्षात मंजूर निधी |

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतून 2024 – 25 या आर्थिक वर्षात करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून या योजनेच्या २०२३ -२४ या वर्षातील मंजूर प्रस्तावासाठी 25.72 कोटी निधी वितरित करण्यात आला आहे. तसेच 2024 – 25 साठी मंजूर प्रस्ताव निकाली काढण्यासाठी 30 कोटी इतके अनुदानित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. Farmer accident Scheme

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात अनुदान | अपघाताची कारणे |

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खालीलपैकी कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास त्या योजनेअंतर्गत च्या कुटुंबाला अर्ज करता येतो, ती कारणी पुढील प्रमाणे :

  • रस्ता किंवा रेल्वे अपघात
  • पाण्यात बुडून मृत्यू
  • जंतुनाशके हाताळताना किंवा अन्य कारणांमुळे विशबाधा
  • विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात
  • वीज पडून मृत्यू
  • खून
  • उंचावरून पडून झालेला अपघात
  • सर्पदंश व विंचू दंश
  • नक्षलेकडून झालेले हत्या
  • जनावरांच्या चावण्यामुळे जखमी किंवा मृत्यू
  • बाळंतपणात मृत्यू Farmer accident Scheme

1 thought on “Farmer Accident Scheme | गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदानाला मान्यता | 30 कोटींचे होणार राज्यात वितरण |”

Leave a Comment