E – Pik Pahani | अशी करा मोबाईल ॲप ( DCS ) मधून नवीन ई – पिक पाहणी | पूर्ण माहिती सविस्तर वाचा |

                                 ई – पिक पाहणी नोंदणी |

E - Pik Pahani
E pik pahani DCS app
Rabbi pik vima Yojana
Rabbi pik vima scheme
Pik vima Yojana Maharashtra government

E – Pik Pahani
E pik pahani DCS app
Rabbi pik vima Yojana
Rabbi pik vima scheme
Pik vima Yojana Maharashtra government

नमस्कार, E – Pik Pahani राज्यात रब्बी हंगामा अंतर्गत होणाऱ्या पेरण्या या अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. रब्बी हंगामामध्ये ज्वारी, गहू, हरभरा, मका या पिकांचा समावेश होतो. राज्य शासनाकडून रब्बी हंगामातील पिक विमा भरण्यासाठी ज्वारी पिकासाठी 30 नोव्हेंबर हि अंतिम मुदत दिली होती.

तर 1 डिसेंबर २०२४ पासून राज्यातील सर्व गावांमध्ये रब्बी हंगाम 2024 साठी ई – पीक पाहणी सुरू केलेली आहे. त्यावेळी शेतकरी स्तरावरून व सहाय्यक स्तरावरून मोबाईल ऑप द्वारे ही ई -पिक पाहणी द्वारे पिकाची नोंद करता येणार आहे.
शासन निर्णयानुसार संपूर्ण राज्यात रब्बी हंगाम 2024 पासून ही पिक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वे ( DCS ) या मोबाईल ऑप वर ई – पीक पाहणी नोंदणी करायचे आहे. त्यामुळे ही नोंदणी कशा प्रकारे करायची ? मोबाईल ॲप चा कसा वापर करावा ? याबद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

लाडकी बहिण योजनेची सर्वात ” मोठी ” अपडेट | या तारखेला जमा होणार 2100 रुपये |

DCS मोबाईल ॲप वर्जन |

E - Pik Pahani
E pik pahani DCS app
Rabbi pik vima Yojana
Rabbi pik vima scheme
Pik vima Yojana Maharashtra government

केंद्र शासनाने नवीन ई -पिक पाहणी DCS या मोबाईल ॲप मध्ये पिक नोंदणी करण्यासाठी आदेश दिलेला आहे. रब्बी हंगामासाठी एक डिसेंबर पासून महाराष्ट्र सुरुवात झालेली आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 100 टक्के पीक पाहणी डिजिटल स्वरूपात करण्यात येणार आहे. शेतकरी स्वतःच्या शेतातील पिकाची नोंद या ॲपद्वारे करू शकतात. हे ऑप वापरण्या सोपे आहे. E – Pik Pahani

पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता ” या ” तारखेला होणार जमा | कोणाला मिळणार लाभ ? पहा सविस्तर |

ई – पीक पाहणी नोंदणीची प्रक्रिया |

  1. प्रथम आपणाला गुगल प्ले स्टोअर ओपन करावा लागेल आणि त्यातून ई – पीक पाहणी DCS हे ॲप डाऊनलोड करावे.
  2. ॲप इन्स्टॉल करून ओपन करा.
  3. ॲप उघडल्यानंतर तुम्हाला फोटो आणि मिडिया साठी परवानगी विचारेल, त्यासाठी ALLOW यावर क्लिक करा.
  4. त्यानंतर लोकेशन साठी परवानगी मागितली जाईल, त्यासाठी while using this app निवडा.
  5. फोटो आणि व्हिडिओ परवानगी साठी देखील आलो किंवा युजिंग धिस ॲप वर क्लिक करा.
  6. त्यानंतर पुढील पेजवर तुमचा विभाग निवडा आणि राईट आरो यावर क्लिक करा.
  7. शेतकरी या पर्यायावर लॉगिन करा.
  8. यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक टाकून घ्या आणि पुढे जा या बटणावर क्लिक करा.
  9. तुमचा जिल्हा, तालुका व गाव निवडा आणि राईट आरो वर क्लिक करा.
  10. तुमचे खाते क्रमांक, गट क्रमांक किंवा नाव टाका आणि खातेदार निवडा.
  11. पिक माहिती नोंदवा या पर्यावर क्लिक करा.
  12. तुमच्या शेतातील पिकाची संपूर्ण माहिती भरून घ्या.
  13. जीपीएस लोकेशन सह पिकाचे दोन फोटो ॲप द्वारे डाऊनलोड करा.
  14. भरलेली माहिती तपासणी सबमिट करा.
  15. नोंदणी यशस्वी झाल्यानंतर संदेश मिळेल. E – Pik Pahani

 

शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी 80 टक्के अनुदान मिळणार | mahadbt पोर्टलवर असा करा अर्ज

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना |

  • अचूक व अद्यावत माहिती भरा.
  • जीपीएस लोकेशन चुकीचे असल्यास नोंदणी रद्द होऊ शकते.
  • शेताचे पूर्ण पीक दिसेल या पद्धतीने फोटो काढा.
  • अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी किंवा ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधा. E – Pik Pahani

Leave a Comment