DTP Maharashtra Bharti 2024 | महाराष्ट्र नगर रचना विभाग भरती | 289 जागांसाठी भरती | असा करा ऑनलाईन अर्ज |

       महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती |

DTP Maharashtra Bharti 2024
Age limit for DTP Maharashtra Bharti
Important dates and links DTP Bharti 2024
Education qualification for DTP Maharashtra Bharti
Apply online for DTP Maharashtra Bharti 2024

DTP Maharashtra Bharti 2024
Age limit for DTP Maharashtra Bharti
Important dates and links DTP Bharti 2024
Education qualification for DTP Maharashtra Bharti
Apply online for DTP Maharashtra Bharti 2024

नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागामध्ये विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. संबंधित भरती DTP Maharashtra द्वारे अधिकृत वेबसाईट जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सरकारी नोकरी मिळवण्याची ही उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. जे सरकारी नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी एक आनंदाची बाब आहे. विशेष म्हणजे ही भरती दहावी पास वर राबवली जाणार आहे. जर मित्रांनो तुमचे शिक्षण दहावी झाले असेल, तर तुम्ही देखील या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता.
महाराष्ट्र नगर रचना विभागामार्फत एकूण रिक्त जागा 289 सोडण्यात आले आहेत. यामध्ये रचना सहाय्यक, लघुलेखक अशा विविध पदांचा समावेश आहे. ज्या उमेदवारांना टायपिंगचे ज्ञान आहे .त्यांच्यासाठी या भरतीमध्ये सर्वात जास्त प्राधान्य असणार आहे. त्यामुळे तुम्ही पात्र असाल, तर ताबडतोब या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आणि एक सरकारी नोकरी मिळवण्याची संधी प्राप्त करायची आहे.

DTP Maharashtra Bharti 2024 या भरती प्रक्रियेसाठी आवश्यक पात्रता काय ? अर्ज करण्याची शेवटची तारीख तसेच अर्ज करण्याची पद्धत याबद्दल सर्व माहिती आपण पाहणार आहोत, त्यासाठी तुम्ही हा लेख शेवट पर्यंत वाचा.

      DTP Maharashtra Bharti 2024 |  सविस्तर माहिती |

पदाचे नाव – रचना सहाय्यक व उच्च आणि निम्न श्रेणी लघुलेखक

रिक्त जागा – 289

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

वेतनश्रेणी – 41,800 + महिना

वयाची अट – 18 ते 38 वर्ष ( मागास प्रवर्गासाठी 5 वर्षे सूट )

अर्ज शुल्क – सर्वसाधारण 1000 हजार रुपये
इतर मागास प्रवर्ग 900 रुपये

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 ऑगस्ट 2024

परीक्षा – जाहीर करण्यात आलेले नाही 

अर्ज सुरू होण्याची तारीख – 2 ऑगस्ट 2024

IOCL requirement 2024 | इंडियन ऑईल मध्ये 400 पदांसाठी भारती | 10 वी, ITI आणि पदवीधर यांना संधी | करा ऑनलाईन अर्ज |

Vacancy Details for DTP Maharashtra Bharti 2024 |

   पद क्र.       पदाचे नाव    पद संख्या 
   1 रचना सहायक (गट ब)   261
   2 उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब)   09
  3निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब)   19
                Total   289

 

Education Qulification For DTP Maharashtra Bharti 2024 | शैक्षणिक पात्रता |

  • पद क्र.1:   स्थापत्य किंवा ग्रामीण आणि स्थापत्य/नागरी व ग्रामीण किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान डिप्लोमा
  • पद क्र.2:   (i) 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • पद क्र.3:   (i) 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

Indian Air force civilian requirement 2024 | भारतीय हवाई दलात 182 पदासाठी भरती, पात्रता बारावी उत्तीर्ण |

Selection process for DTP Maharashtra Bharti 2024 | निवड प्रक्रिया |

मित्रांनो, महाराष्ट्र राज्य नगर रचना विभागामार्फत होणारी भरती प्रक्रिये मध्ये उमेदवारांची निवड हि तीन टप्प्यात केली जाणार आहे. ज्या उमेदवारांनाही टप्पे पूर्ण करतील, त्यांना महाराष्ट्र राज्य नगररचना विभाग आणि मूल्यनिर्धारण विभागाद्वारे सरकारी नोकरी मिळेल. ते तीन टप्पे पुढीलप्रमाणे आहेत : DTP Maharashtra Bharti 2024

  1. लेखी परीक्षा
  2. कागदपत्रे पडताळणी
  3. मेडिकल तपासणी
  4. मेरिट लिस्ट
    जे उमेदवार लेखी परीक्षेमध्ये पात्र ठरतील, त्यांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावली जाईल. त्यानंतर सर्व डॉक्युमेंट पडताळणी नंतर मेडिकल तपासणी होईल. त्यानंतर शेवटी पात्र उमेदवारांची मेरिट लिस्ट बनवली जाईल. ज्यामध्ये उमेदवारांचे नाव असेल, तो या भरती प्रक्रियेसाठी पात्र असेल, त्याला ही नोकरी मिळेल.

Aaple Sarkar Seva Kendr 2024 | मोफत सेतू सुविधा केंद्र सुरु करा | सोलापूर जिल्ह्यात अर्ज चालू |

Apply online for DTP Maharashtra Bharti 2024 |

मित्रांनो, महाराष्ट्र राज्य नगररचना विभाग भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात फॉर्म मागविले आहेत. त्यासाठी आपणाला ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. ऑफलाइन पद्धतीने ठेवण्यात आलेली नाही. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कसा भरायची ते पुढील प्रमाणे :

  • प्रथम आपणाला महाराष्ट्र राज्य नगर रचना विभागाच्या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल.
  • त्यानंतर तिथे न्यू रजिस्ट्रेशन या पर्यावर क्लिक करा. DTP Maharashtra Bharti 2024
  • तिथे तुमची नोंदणी करून घ्या, नंतर आयडी पासवर्ड मिळाल्यानंतर लॉगिन करा.
  • त्यानंतर आपलाही नाव यावर क्लिक करून DTP Maharashtra Bharti 2024 चा फॉर्म ओपन करा.
  • फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे, ती अचूक व काळजीपूर्वक भरा.
  • आवश्यक अशा सर्व कागदपत्रे फॉर्म मध्ये अपलोड करा.
  • त्यानंतर अर्ज शुल्क, परीक्षा फी पेमेंट करा.
  • शेवटी अर्ज बरोबर असल्याचे खात्री करा. त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करून आपला अर्ज सबमिट करा.
  • त्यानंतर त्याची प्रिंट आउट काढून घ्या.

महत्त्वाच्या links |

महाराष्ट्र राज्य नगर रचना विभाग अधिकृत website Click here

DTP Maharashtra Bharti 2024 जाहिरात PDF click here 

DTP Maharashtra Bharti 2024 भरतीचा अर्ज click here 

1 thought on “DTP Maharashtra Bharti 2024 | महाराष्ट्र नगर रचना विभाग भरती | 289 जागांसाठी भरती | असा करा ऑनलाईन अर्ज |”

Leave a Comment