IOCL requirement 2024 | इंडियन ऑईल |
IOCL requirement 2024
IOCL official notification download PDF
Age age criteria for IOCL requirement 2024
Education qualification for IOCL requirement.
How to apply IOCL requirement
नमस्कार मित्रांनो, सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची व महत्त्वाची बातमी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत दक्षिण क्षेत्रासाठी ट्रेड, टेक्निकल आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदावर भरती जाहीर झालेली आहे.
यासाठी IOCL ने अधिकृत सूचना देखील प्रसिद्ध केली आहे. त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागवले आहेत. उमेदवारांनी आयओसीएलचे अधिकृत वेबसाईटवर जाऊन, या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 2 ऑगस्ट पासून सुरू झालेले आहेत, तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट असणार आहे. हि भरती टेक्निकल आणि नॉन टेक्निकल ट्रेडर्सच्या पदावर होत आहे.
IOCL requirement 2024 | इंडियन ऑइल रिक्त जागा |
इंडियन ऑइल अप्रेंटिसच्या भरतीमध्ये दक्षिणेकक्षेत्रामध्ये असणाऱ्या राज्यांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या भरती अंतर्गत लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. उमेदवार पुढील ट्रेड, टेक्निशियन आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिस मध्ये व्यक्त पदांच्या संख्येचा तपशील पाहू शकतात.
तुम्ही जर IOCL Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल, तर पुढील भरतीच्या अधिकृत पीडीएफ वाचावे. त्यामधील रिक्त जागांची संख्या, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख सर्वांची माहिती देण्यात आली आहे.
तसेच हि सर्व माहिती या लेखाच्या माध्यमातून आम्ही दिलेला आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचूनच, नंतर अर्ज करावा.
Bandhkam Kamgar Bhandi Yojana 2024 | बांधकाम कामगार योजना | कामगारांना मोफत भांडी सेट 30 वस्तू | लगेच करा अर्ज |
IOCL requirement 2024 | संपूर्ण माहिती |
भरती विभाग – इंडियन ऑइल अप्रेंटिस भरती
पदाचे नाव – ट्रेड, टेक्निशियन, पदवीधर अप्रेंटिस
पदांची संख्या – एकूण 400 पदांसाठी ही भरती होणार आहे.
अर्ज करण्यास सुरुवात – 2 ऑगस्ट 2024 पासून
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन
वयाची अट – 18 ते 24 वर्ष
अर्ज शुल्क – फी नाही
Aaple Sarkar Seva Kendr 2024 | मोफत सेतू सुविधा केंद्र सुरु करा | सोलापूर जिल्ह्यात अर्ज चालू |
Educational Qulification FOR IOCL Recruitment 2024 | शैक्षणिक पात्रता |
मित्रांनो, या भरतीमध्ये अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी जास्तीत जास्त पदवीधरांसाठी जागा आहेत.
- ट्रेड – दोन वर्षाचा आयटीआय अभ्यासक्रमासह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- टेक्निकल – मेकॅनिकल, सिविल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंट आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तीन वर्षाचे इंजिनिअरिंगचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
- ग्रॅज्युएट अप्रेंटिसि पदासाठी – या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा BBA / BA / b.com / BSc मधील नियमित पदवीधर असणे आवश्यक आहे.
Age criteria for IOCL requirement 2024 | वयोमर्यादा |
IOCL Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्ष किमान 18 वर्षे व कमाल 24 वर्ष असावी. आरक्षित वर्गाला वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी भरती संदर्भातील इतर तपशील अधिसूचय तपासून घ्यावा. अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी PDF डाउनलोड करावे.
100 % अनुदानावर मिळणार फवारणी यंत्र | असा करा ऑनलाईन अर्ज | |MAHA DBT Favarni Pump Yojana 2024 |
Apply Online For IOCL requirement 2024 | अर्ज करण्याची पद्धत |
- या भरती प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत.
- उमेदवारांनी खाली दिलेल्या सर्व सोप्या सूचनांचे पालन करून भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.
- सर्वप्रथम उमेदवारांना IOCL अधिकृत वेबसाईटवर IOCL. COM वर जावे लागेल.
- अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी प्रथम स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे.
- यानंतर लॉगिन करून तुमच्या सर्व तपशील प्रविष्ट करा.
- फॉर्म सबमिट करा.
- त्यानंतर फॉर्म सबमिट केल्यानंतर एक प्रिंट आउट काढून घ्या.
महत्वाच्या link :
2 thoughts on “IOCL requirement 2024 | इंडियन ऑईल मध्ये 400 पदांसाठी भारती | 10 वी, ITI आणि पदवीधर यांना संधी | करा ऑनलाईन अर्ज |”