Crop Insurance 2024 | पिक विमा लवकरच जमा होणार | निधी आला, हेक्टरी 13,700 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा | पहा संपूर्ण माहिती |

                 Crop Insurance 2024 | खरीप पिक विमा |

Crop insurance 2024 Kharif Hungam crop insurance Pik vima Yojana Pik Bima fasal Yojana Pik vima scheme

Crop insurance 2024
Kharif Hungam crop insurance
Pik vima Yojana
Pik Bima fasal Yojana
Pik vima scheme

नमस्कार, Crop insurance 2024 शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटांचा सामना करावा लागला  आहे. महाराष्ट्र मध्ये काही भागांमध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे भरपूर नुकसान झाले होते.

अशा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारकडून पीक विमा योजना राबविण्यात आलेली होती. या पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना झालेल्या पिकाची नुकसान भरपाई करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. ज्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळतो.
पिक विम्याची 1 हेक्टर 13700 /- हजार रुपये अनुदान कोणाला मिळणार ? त्यासाठी त्याला पात्रता – निकष अटी कोणत्या आहेत ? याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

‘या ‘ तारखेला मिळणार आहे, लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस | 5500/- रु. होणार खात्यावर जमा |

Crop Insurance 2024 | शासन निर्णय |

29 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयानुसार राज्यातील 40 दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळणार आहे.
पिक विमा Crop insurance 2024 योजनेअंतर्गत शासनाने दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांची यादी तयार केलेली आहे. यामध्ये 40 तालुक्यातील पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनुदानित वितरीत केले जाणार आहे. वितरित करण्यासाठी शासनाकडून अनेक नियम व आटी ठरवण्यात आले आहेत, जेणेकरून योग्य लाभार्थ्यापर्यंत या लाभाची रक्कम पोहोचवली जाणार आहे.

Crop insurance 2024 Kharif Hungam crop insurance Pik vima Yojana Pik Bima fasal Yojana Pik vima scheme

5500 हजार रुपये, लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस | कोणाला 5500 हजार रु. तर कोणाला 2500 रुपये | संपूर्ण माहिती |

पिक विमा चा लाभ घेण्यासाठी पात्रता निकष |

  • राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेला पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याचे नाव 7/12 उताऱ्यावर असणे गरजेचे आहे.
  • 2023 चा खरीप हंगाम लावलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  • पिक विमा चा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याचे पिकाचे दुष्काळामुळे 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेले असावे.
  • शेतकऱ्याचे आधार कार्डशी बँक खाते संलग्न असणे आवश्यक आहे.
  • वरील सर्व निकषाची पूर्तता करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या उपलब्ध क्षेत्रफळानुसार अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जाईल. Crop insurance 2024

शेतकऱ्यांसाठी आवश्यक माहिती |

दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपले नाव पात्रता लाभार्थी यादीमध्ये आहे की, नाही तपासावे. त्यासाठी त्यांना स्थानिक तलाठी कार्यालयात किंवा तहसील कार्यालयात संपर्क साधावा लागेल.
शेतकऱ्यांनी आपल्या आधार कार्ड आणि बँक खाते लिंक आहे काही तपासावे. ज्या शेतकऱ्यांचे पात्रता असूनही दुष्काळग्रस्तांच्या यादीमध्ये नाव आलेले नाही, अशा शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार करावी. Crop insurance 2024

अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी |

राज्य शासनाकडून पिक विमा योजना अंतर्गत खरीप 2023 चा पिक विमा वितरीत करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीचा विचार करून सरकारकडून अनुदानाची रक्कम निश्चित केलेली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार ही रक्कम देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. Crop insurance 2024

2 thoughts on “Crop Insurance 2024 | पिक विमा लवकरच जमा होणार | निधी आला, हेक्टरी 13,700 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा | पहा संपूर्ण माहिती |”

Leave a Comment