महाराष्ट्र विधानसभा मतदान संपूर्ण माहिती |
Constituency voter list and voting details
Online voter list download
Voting details in Marathi
Constituency voter ID list
Apply online for voter ID card
नमस्कार, Constituency voter list and voting details महाराष्ट्रात विधानसभा निवडणूका नुकत्याच केंद्रीय निवडणूक आयोजन केल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्र व झारखंड या दोन राज्यात विधानसभा निवडणुका लवकरच होणार आहेत. 21 नोव्हेंबर 2024 ला राज्यात एका टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. तर मतमोजणी 23 नोव्हेंबर 2024 ला केली जाणार आहे.
आता राजकारणात असणारे लोक निवडणुकीच्या तयारीला लागतील, परंतु मतदान म्हणून आपण देखील तयारी करावी लागेल. विधानसभा निवडणुकीपूर्वी तुम्हाला तुमचा मतदार संघ, मतदान केंद्र इत्यादी. माहिती जाणून घ्यावी लागली. म्हणजे मतदानाच्या दिवशी गोंधळ होणार नाही. ते घरबसल्या कसे काढता येईल ? याची संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
अंगणवाडी पर्यवेक्षक भरती झाली सुरू | पात्रता, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया | संपूर्ण माहिती
मतदार संघ आणि मतदान केंद्र याची माहिती |
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर Constituency voter list and voting details जाऊन, तुम्ही निवडणुकीविषयी संपूर्ण माहिती घेऊ शकता. परंतु जर तुम्हाला तुमचा मतदार संघ, मतदान केंद्र आणि मतदार यादीत तुमचे नाव आहे का ? हे चेक करायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला https://electoralsearch.eci.gov.in/या वेबसाईटवर जावे लागेल. तिथे माहिती मिळवण्याचे तीन पर्याय आहेत.
Epic नंबर वापरून माहिती |
- सर्वप्रथम EPIC नंबरच्या रकान्यात तुमचा EPIC नंबर टाकावा लागेल.
- त्यानंतर कॅपच्या कोड टाका.
- त्यानंतर सर्च या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमची सर्व माहिती तुमच्या समोर ओपन होईल.
- अधिक माहिती मिळवण्यासाठी व्हिव डिटेल्स वर क्लिक करू शकता.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ | दिवाळीपूर्वी मिळणार ही 53% वाढ | मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय |
Epic माहितीच्या आधारावर मिळवा मतदानाची माहिती |
- जर तुमच्याकडे EPIC नंबर असेल किंवा तुम्हाला आठवत नसेल, तर तुमची माहिती भरून सुद्धा मतदार यादीतील नाव, मतदान केंद्र इत्यादींची माहिती मिळू शकतात.
- सर्वप्रथम सर्च बाय डिटेल्स वर क्लिक करा.
- तिथे तुमचे नाव, नातेवाईकाचे नाव, जन्मतारीख, वय, लिंग अशी माहिती टाका.
- कॅपच्या कोड टाका.
- त्यानंतर सर्च ऑप्शन वर क्लिक करा.
- तुमची सर्व माहिती समोर येईल. Constituency voter list and voting details
- व्हिव डिटेल्स वर क्लिक करून अधिक माहितीवर जाता येईल.
मोबाईल वरून अशी मिळवा मतदानाची माहिती |
- ‘ सर्च बाय मोबाईल नंबर ‘ वर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका.
- त्यानंतर एक कॅपच्या पुढे येईल, तो कॅपच्या कोड तिथे जसाच्या तसा टाका.
- त्यानंतर सेंड ओटीपी ऑप्शन वर क्लिक करा.
- त्यानंतर काही मिनिटात तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल, तो ओटीपी तिथे एंटर करा.
- त्यानंतर सर्च वर क्लिक करू शकता.
- सर्व माहिती तुमच्यासमोर ओपन होईल..
- व्हिव डिटेल्स वर क्लिक केल्यानंतर, अधिक माहिती ओपन होईल. Constituency voter list and voting details