केंद्र सरकारकडून शेतकर्यांना गिफ्ट |
Cabinet new decision for farmer
Crop insurance Scheme
Fertilizer subsidy scheme
Pm scheme
Farmers scheme for government
नमस्कार, Cabinet new decision for farmer केंद्र सरकारने नववर्षाच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले असून, त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत पंतप्रधान विमा योजना आणि हवामान आधारित पीक विमा योजना 2025 – 26 पर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेसाठी तब्बल 69, 515 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांसाठी झालेल्या निर्णया बदल सविस्तर चर्चा आपण आज या लेखात करणार आहे, त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 600 जागांसाठी मोठी भरती | अर्ज प्रक्रिया सुरु | सविस्तर माहिती |
पिक विमा योजनेसाठी नविन निर्णय |
पिक विमा योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना विमा परतावा पंचनामे अधिक प्रक्रियांचा वेगाने पार पाडण्यासाठी 800 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देण्यात आला आहे. तसेच अर्ज प्रक्रिया सोपी करण्यासाठी, वेग वाढवण्यासाठी सर्व प्रक्रिया डिजिटल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे सुमारे चार कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळेल. लहान शेतकऱ्यांसाठी योजना फायदेशीर ठरत असून, योजनेच्या नियमांमध्ये सुधारणा करून तिला अधिक सोपी आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त करण्यात येणार आहे.
पिक विमा योजनेत फेरबदल करत शेतकऱ्यांना स्वतःला विमा फायदा मिळवून देण्यावर भर दिला जाणार आहे. सोप्या नियमामुळे शेतकऱ्यांना सहजपणे विमा योजनेचा लाभ घेता येईल. Cabinet new decision for farmer
1 जानेवारीपासून नियमात बदल | पीएम किसान योजनेत मोठी अट | ” या ” शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ |
खतांवर अतिरिक्त सबसिडी |
शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीला मदत करण्यासाठी सरकारने 50 किलोच्या डी ए पी खताच्या पिशवीवर अतिरिक्त सबसिडी जाहीर केली आहे, यामुळे पिशवी 1350 रुपयांना मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या धोरणांपासून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या निर्णयाला महत्त्व प्राप्त झाले आहे. यासाठी 3850 कोटी रुपयांचा निधी सरकारने मंजूर केला आहे.
डी ए पी खत अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेली पॅकेज एक वर्षासाठी लागू राहणार आहे, म्हणजेच 31 डिसेंबर २०२५ पर्यंत यांनी लाभ घेता येईल. वाढत्या कच्च्या मालाच्या खर्चाची भरपाई करण्यासाठी केंद्र सरकारने उत्पादकांना आर्थिक मदतीचा निर्णय घेतला आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय |
केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठकी शेतकऱ्यांसाठी विविध विषयावर व्यापक चर्चा करण्यात आली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवी यांनी या बाबत माहिती देताना सांगितली की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बैठक शेतकऱ्यांसाठी समर्पण ठेवली असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेण्यात आले आहेत.
केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक साह्य मिळण्यास सोबतच त्यांची कामे जलद गतीने आणि सोप्या पद्धतीने होण्याचा फार्म मोकळा झाला आहे. यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक पाठबळ अधिक मजबूत होईल, अशी अशा व्यक्त होत आहे. Cabinet new decision for farmer