Ayushman Bharat Scheme | आता 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ‘ आयुष्मान भारत विमा कवच ‘| जाणून घ्या संपूर्ण माहिती |

        Ayushman Bharat Scheme | आयुष्मान भारत योजना |

Ayushman Bharat scheme
Aayushman Bharat scheme for Above 70 years old
Apply online aayushman Bharat card
PM Ayushman Bharat Yojana
Download for Ayushman Bharat card

Ayushman Bharat scheme
Aayushman Bharat scheme for Above 70 years old
Apply online aayushman Bharat card
PM Ayushman Bharat Yojana
Download for Ayushman Bharat card

नमस्कार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत एक मोठा निर्णय घेतला, तो म्हणजे लोकांना मोफत उपचार देणाऱ्या आयुष्मान भारत योजनेबद्दल ची घोषणा करण्यात आली.
शासनाच्या या निर्णयाचा फायदा देशातील सहा कोटीहून अधिक लोकांना होणार आहे. ज्यांचे वय 70 वर्ष किंवा त्याहून अधिक आहे. होय, तर आता या वयोगटातील वृद्धांनाही आयुष्मान योजनेत समाविष्ट केले जाईल आणि ते मोफत उपचाराचा लाभ घेऊ शकतील.Ayushman Bharat scheme

त्यासाठीचे निकष काय आहेत ? सरकार कोणत्या वृद्धांना आधारावर लाभ देणार आहे ? याचे सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासोबतच या आयुष्मान भारतची प्रक्रिया काय असेल आणि कोण – कोणती कागदपत्रे लागणार आहेत ? हे सर्वांची माहिती आपण या लेखात वाचणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 50,000/- हजार रु लाभार्थ्यांची यादी झाली जाहीर | Prostahan Anudan Yojana 2024 | EKYC करा, पैसे होतील जमा |

6 कोटी वृद्धांना आयुष्मान भारत चा लाभ |

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आयुष्मान योजनेची व्याप्ती वाढवण्यावर चर्चा झाली आणि त्यानंतर 70 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या वृद्धांना त्या समाविष्ट करण्याची घोषणा करण्यात आली.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, आत्ता ७० वर्षांवरील वृद्ध देखील या सरकारी योजनेत सामील होतील आणि या निर्णयामुळे 4.5  कोटी कुटुंबातील 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ होईल. Ayushman Bharat scheme
या सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांना पाच लाख रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण उपलब्ध असेल, सरकारने यावर्षी एप्रिल 2024 मध्ये यांनी योजनेच्या नियमांमधील बदल करण्याची संकेत दिले होते आणि आता त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

Ayushman Card 2024 | 5 लाख रु. पर्यंत मोफत उपचार | असे करा मोबाईल मध्ये download कार्ड | संपूर्ण माहिती |

आयुष्मान भारत योजना | हे नियम बदलले |

                       मित्रांनो, या योजनेतील विशेष बाब म्हणजे सहा कोटीहून अधिक जेष्ठ नागरिकांना या योजने अंतर्गत लाभ देण्यासाठी सरकारने काही नियम बदल केले आहेत, ते म्हणजे :

  • या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना नवीन स्वतंत्र कार्ड दिले जाईल.
  • ज्येष्ठ नागरिक सध्या केंद्र सरकारचे कोणत्याही आरोग्य योजनेअंतर्गत समाविष्ट असल्यास त्यांच्याकडे आयुष्मान भारत मध्ये स्विच करण्याचा पर्याय असेल.
  • महत्वाची गोष्ट म्हणजे 70 वर्षे व त्याहून अधिक वय असणारे सर्व ज्येष्ठ नागरिक त्यांचे सामाजिक आणि आर्थिक स्थिती विचारात न घेता समावेश करण्यात येतो.
  • इतर कुटुंबातील एखाद्याचा आधीच आयुष्मान भारत योजना असेल आणि त्यांच्या कुटुंबात सत्तर वर्षापूर्वी जास्त वयाची वृद्ध व्यक्ती असेल, तर त्याला पाच लाख रुपयांची अतिरिक्त कव्हरेज मिळेल. Ayushman Bharat scheme
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी वृद्धांना आयुष्मान भारत अंतर्गत नोंदणी करावी लागेल, ज्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल.

Ayushman Bharat scheme
Aayushman Bharat scheme for Above 70 years old
Apply online aayushman Bharat card
PM Ayushman Bharat Yojana
Download for Ayushman Bharat card

रुग्णालयांची जाळे आणि प्रमुख आजारांचा समावेश |

आयुष्मान भारत योजना अंतर्गत 29 हजार रुग्णालयाचे जाळे पसरलेला आहे.

आयुष्मान भारत योजना कार्डधारकास सर्व प्रमुख आजारावर मोफत उपचार मिळतात आणि अगदी कर्करोगासारख्या घातक आजारावरही या योजनेअंतर्गत उपचार दिले जातात, त्याशिवाय अस्थिरोग आणि किडनेशी संबंधित आजारावरील मोफत उपचार केले जाते.

पात्र लाभार्थीत देशभरातील 29 हजार हून जास्त नोंदणी पत्र मिळाल्यावर या रुग्णालयात कॅशलेश, पेपरलेस आरोग्य सेवांचा लाभ घेऊ शकतात.

आयुष्मान कार्ड कसे बनते ?

तुम्ही जर आयुष्मान कार्ड साठी पात्र असाल, तर त्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड आणि सक्रिय मोबाईल क्रामंक असणे आवश्यक आहे. त्यानंतर सीएससी केंद्रावर जाऊन अर्ज केला जातो. अर्ज केल्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्मान कार्ड ऑनलाइन टाईप करू शकता, तसेच ते डाऊनलोड सुद्धा करू शकता.