आण्णासाहेब पाटील कर्ज योजना |
Annasaheb Patil karj Yojana
Annasaheb Patil arthik vikas mahamandal
Annasaheb Patil karj Yojana Maharashtra government
Annasaheb Patil loan scheme
नमस्कार, Annasaheb Patil karj Yojana राज्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. शिक्षण क्षेत्रातील टक्का वाढल्यामुळे दर वर्षी लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत. मात्र उच्च शिक्षण घेऊनही प्रत्येक विद्यार्थ्याला चांगली नोकरी मिळण्याची गॅरेंटी राहिलेली नाही. अशा तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने पुढाकार घेतलेला आहे.
राज्यातील बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकार त्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून बिनव्याजी दहा लाख रुपये कर्ज देऊन आर्थिक मदत करते. या योजनेअंतर्गत दहा ते 50 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
देशातील बेकारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र प्रत्येकाकडे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक भांडवल असेलच असे नाही आणि आर्थिक अडचणीमुळे स्वतःचा व्यवसाय सुरू करता येत नाही, अशा सर्व तरुणांना मदत करण्यास राज्य सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली.
या योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करून राज्याची तरुण-तरुणी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी, इच्छुक असलेल्यांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते. Annasaheb Patil karj Yojana
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत राज्यातील बेरोजगार, व्यवसाय करून इच्छिणारे असंख्य तरुण-तरुणी या योजनेचा लाभ घेत आहेत. तर या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ? पात्रता काय असणार आहे ? निकष कोणकोणते आहेत ? यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत ? या सर्वांची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
आता तुमच्या पॅन कार्ड मध्ये होणार बदल ? सध्याचे कार्ड इनऍक्टिव्ह होणार | जाणून घ्या सरकारच्या नवीन निर्णय |
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचे प्रकार |
- गट प्रकल्प कर्ज – व्यवसायासाठी सामूहिक रित्या या योजनेअंतर्गत कर्ज घेण्याची सुविधा आहे.
- वैयक्तिक कर्ज – वैयक्तिक स्वरूपात व्यवसायासाठी कर्ज घेण्याची संधी.
- गट कर्ज – गटाने एकत्र येऊन व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत म्हणून कर्ज मिळते.
Annasaheb Patil karj Yojana | आवश्यक पात्रता |
- अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असला पाहिजे.
- अर्जदार व्यक्ती किमान दहावी पास असणे आवश्यक आहे.
- अर्जदार व्यक्तीला संगणकाचे ज्ञान अवगत असावे. Annasaheb Patil karj Yojana
लडकी बहिण योजनेचा हप्ता 2100 रु ” या ” तारखेला होणार जमा | मोठी अपडेट आली |
आवश्यक कागदपत्रे |
- अर्जदाराच्या आधार कार्ड
- पॅन कार्ड
- जातीचा दाखला
- बँक खाते पासबुक
- अपंगत्वाचा दाखला
- रेशन कार्ड झेरॉक्स
- उत्पन्नाचा दाखला
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- वयाच्या दाखला
- प्रकल्प अहवाल
- गट हमीपत्र
असा करा ऑनलाईन अर्ज |
- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- नवीन अर्ज नोंदणी वर क्लिक करा.
- त्यानंतर आपणाला लॉगिन आणि पासवर्ड ने लॉगिन करावे.
- आता तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल, त्यातील योजनेची निवड करा आणि क्लिक करा.
- त्यानंतर योजनेचा अर्ज ओपन होईल.
- तो अर्ज व्यवस्थित रित्या भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- त्यानंतर अर्ज सबमिट बटणावर क्लिक करा.
- अशाप्रकारे अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी तुमचे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
रब्बी पिक विमा योजनेसाठी ‘ ही ‘ आहे शेवटची मुदत | त्या अगोदर भरून घ्या, आपला पिक विमा |
ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत |
- ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयातून योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- तो अर्ज व्यवस्थितरित्या व काळजीपूर्वक भरून, आवश्यक कागदपत्रे जोडून, तो अर्ज पुन्हा कार्यालयात जमा करावा लागेल.