पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना |
Ahilyabai Holkar mahila startup Yojana
Government loan scheme for startup business
Startup loan scheme
government startup loans
Startup loan by government
नमस्कार, Ahilyabai Holkar mahila startup Yojana माझी लाडकी बहिणीने महाराष्ट्रात सरकारी योजनांची जोरदार चर्चा सुरू असतानाच अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील महिलांसाठी एका नवीन योजनेची सुरुवात केली आहे. त्या योजनेबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊयात.
वर्धा जिल्ह्यात 20 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचे उद्घाटन झाले आहे. या योजनेचा उद्देश महिलांसाठी उद्योजकता संधी वाढवणे आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हा आहे.
महिला स्टार्टअप महत्त्व |
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना. ही योजना महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचा उपक्रम आहे. या योजने अंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना, स्टार्टप्सना सुरुवातीच्या टप्प्यात आर्थिक मदत दिली जाईल. या अंतर्गत पात्र महिलांना 25 लाख रुपये पर्यंत आर्थिक मदत देण्यात येते. जेणेकरून महिला त्यांचे नवीन व्यवसाय सुरू करू शकतील.
पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेअंतर्गत एकूण तरतुदी पैकी 25% मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे समजतील प्रत्येक घटकातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. Punya Shlok Ahilyabai Holkar Mahila Startup Yojana |
Punya Shlok Ahilyabai Holkar Mahila Startup Yojana | आवश्यक पात्रता |
- स्टार्टअप ला केंद्र सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाची मान्यता आणि स्टार्टअप महाराष्ट्रात नोंदणीकृत असला पाहिजे.
- स्टार्टअप मध्ये महिला संस्थापक किंवा सह संस्थापकाचा किमान 51% हिस्सा असला पाहिजे.
- महिलांच्या नेतृत्वाखाली सुरू असल्यास स्टार्टअप किमान एक वर्षापासून कार्यरत असायला हवा.
- या सुरुवातीच्या कालावधी स्टार्टअप ची वार्षिक उलाढाल दहा लाख कोटी रुपयांच्या दरम्यान असली पाहिजे.
- महिलांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअपने यापूर्वी कोणत्याही राज्य सरकारच्या योजनेतून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना | अर्जासाठी नवीन पोर्टल | असा भरा ऑनलाइन अर्ज |
महिला स्टार्टअपसाठी आवश्यक कागदपत्रे |
- कंपनी प्रस्ताव
- कंपनी नोंदणी प्रमाणपत्र
- डीपीआयटी मान्यता प्रमाणपत्र
- कंपनी बँक
- खाते स्टेटमेंट
- या आदेश शासकीय योजनेचा लाभ न घेतलेली स्वंय घोषणापत्र
- आधार कार्ड Ahilyabai Holkar mahila startup Yojana
1 रुपयात भारा बांधकाम कामगार योजना फॉर्म | या अंतर्गत मिळणार 32 प्रकारच्या योजनांचा लाभ |
How To Apply Mahila Startup Scheme | अर्ज प्रक्रिया |
- महिला स्टार्टअप योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असणारी लाभार्थी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर. वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.
- अर्ज प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे, जेणेकरून अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.
- अर्ज केल्यानंतर योग्य निवड प्रक्रियेद्वारे पात्र स्टार्टअपला आर्थिक सहाय्य प्रदान केले जाईल. Ahilyabai Holkar mahila startup Yojana
2 thoughts on “महिलांसाठी 25 लाख रुपयांची नवी योजना सुरू | पात्रता, कागदपत्रे व अर्ज कसा करायचा ? संपूर्ण माहिती | Punya Shlok Ahilyabai Holkar Mahila Startup Yojana |”