Bandhkam Kamgar Yojana 2024|
Bandhkam kamgar Yojana 2024
Bandhkam kamgar Yojana in Marathi
Document list for bandhkam kamgar Yojana
Benefits of kamgar Yojana 2024
Apply process for bandhkam kamgar Yojana
नमस्कार मित्रांनो, केंद्र व राज्य शासनाकडून राज्यात जनतेच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. राज्यातील विविध प्रकारच्या बांधकाम कामगारांसाठी शासनाकडून बांधकाम कामगार योजनेची सुरुवात करण्यात आली. या अंतर्गत इमारत बांधकाम कामगार तसेच इतर बांधकाम कामगार यांना दैनंदिन गरजा तसेच आर्थिक सहायता प्रदान करते.
बांधकाम कामकरांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना विविध योजना आहेत. त्यासाठी यामध्ये नोंदणी करणे आवश्यक असते. बांधकाम कामगारांना योजनेच्या माध्यमातून विविध फायदे दिले जातात. यामध्ये कामगार नोंदणी केल्यानंतर 5000 हजार रुपयांच्या आर्थिक मदत मिळते.
तसेच बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून कामगारांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी शैक्षणिक, विमा, घरकुल आणि आरोग्य तसेच सामाजिक सुरक्षा देण्याच्या उद्देशाने सरकारने हि योजना सुरु केली आहे.
Kapus Soybean Anudan From PDF 2024 | कापूस सोयाबीन अनुदान | हा अर्ज केला तरच मिळेल अनुदान |
Bandhkam Kamgar Yojana 2024| या योजने अंतर्गत येणाऱ्या कामांची यादी |
- रस्ते बांधकाम
- रेल्वे बांधकाम
- इमारत बांधकाम
- सिंचन बांधकाम
- रेडिओ बांधकाम
- धरण बांधकाम
- रस्त्यावरील बोगद्याची बांधकाम
- तळ्याचे बांधकाम
- पूल बांधकाम
- बंधारे बांधकाम
- धरण बांधकाम
- पूर नियंत्रण बांधकाम
- कालवे बांधकाम
- पाणीपुरवठा बांधकाम
- पाईपलाईन बांधकाम
- वीज पुरवठा बांधकाम
- टॉवर्स बांधकाम
- सौर पॅनल बांधकाम
- वॉटर फिल्टर बांधकाम
- अग्निशामन युनिट बांधकाम
- सार्वजनिक बांधकाम
अशा प्रकारच्या सर्व कामगारांचा समावेश शासनाकडून बांधकाम कामगार योजनेमध्ये करण्यात आलेला आहे. त्यांना आर्थिक सहाय्य देवून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न, या योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
LIC HFL Bharti 2024 | एलआयसी हाऊसिंग फायनान्स विभाग | नोकरीसाठी पदवीधर उमेदवार पात्र | ऑनलाईन करा अर्ज |
Benefits For Bandhkam Kamgar Yojana 2024 | बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगारांना मिळणारे लाभ |
- कामगारांच्या आपत्या विवाह साठी 30,000 हजार रुपये दिले जातात.
- बांधकाम कामगार साहित्य / अवजार खरेदीसाठी पाच हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते, तसेच अवजार पेटी प्रदान केले जाते.
- व्यक्तिमत्व पुस्तक संचाचे वाटप केले जाते.
- प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना अंतर्गत त्यांची नोंदणी केली जाते.
- कामगारांसाठी कौशल्यवृत्तिकरण लाभाचे आयोजन केले जाते.
- मुलगा / मुलगी / पत्नी यांच्या शिक्षण पूर्ण करण्यासाठी 2500 हजार ते 100000 रुपये पर्यंत लाभ दिला जातो.
- कामगारांच्या दोन पाल्यांना मोफत संगणक शिक्षण दिले जाते.
- कामगारांच्या कुटुंबातील सदस्याला गंभीर आजार झाल्यास उपचारासाठी 1 लाख रुपये पर्यंत मदत दिली जाते.
- पहिल्या मुलीच्या जन्मानंतर जर कुटुंबनियोजन केलेले असल्यास, मुलीच्या नावे 1 लाख रुपये जमा केले जातात.
- कामगाराला 75 टक्के अपंगत्व आल्यास 2 लाखाच्या आर्थिक सहाय्य दिले जाते.
- कामगाराचा कामाच्या ठिकाणी मृत्यू झाल्यास वारसाला 5 लाख रुपये ची मदत दिली जाते.
- कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास 2 लाख आर्थिक सहाय्य.
- कामगराला घर खरेदीसाठी 6 लाख रुपये पर्यंत आर्थिक सहाय्य मिळते.
- या कामगारांचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी 10 हजार रुपये मदत दिली जाते.
- कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्ती अथवा पतीला 24 हजार रुपये च्या आर्थिक सहाय्य दिले जाते.
बांधकाम कामगार योजना आवश्यक पात्रता |
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा.
- अर्जदार व्यक्तीचे वय 18 ते 60 च्या दरम्यान असावे.
- या व्यक्तीने सलग 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे.
- बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळात नोंदणी केलेल्या असावी.
Document List for Bandhkam Kamgar Yojana 2024 |
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- जन्माचा दाखला
- राशन कार्ड
- मोबाईल नंबर
- ओळखपत्र
- 90 दिवस कामाचे प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
Bandhkam Kamgar Bhandi Yojana 2024 | बांधकाम कामगार योजना | कामगारांना मोफत भांडी सेट 30 वस्तू | लगेच करा अर्ज |
Online Apply Proses For Bandhkam Kamgar Yojana |
- प्रथम आपणाला बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- कामगार पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर आपणाला आपली जन्मतारीख टाकावी लागेल.
- पुढे 90 दिवस काम करत आहात. या पर्यायावर क्लिक करा.
- रहिवासी पुरावा आहे, यावर क्लिक करा.
- आधार कार्ड आहे, पर्यायावर क्लिक करा.
- तुमची पात्रता तपासा, यावर क्लिक करा.
- आपल्या समोर नवीन फॉर्म उघडेल.
- त्यामध्ये आपला जिल्हा निवडा, त्यानंतर आधार नंबर भरा.
- नंतर वैयक्तिक माहितीसह, रहिवासी पत्ता भरा.
- कुटुंबातील सदस्याची माहिती भरा.
- 90 दिवस काम केल्याच्या दाखल्याची माहिती भरा.
- फोटो, सही व अंगठा अपलोड करा, त्यानंतर आधार कार्ड अपलोड करा.
- सहमत पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर आपल्या मोबाईल नंबर वर एक OTP येईल, तो ओटीपी करून द्या.
- त्यानंतर आपला अर्ज सबमिट करा.
- नंतर आपल्या पोच पावती क्रमांक दिसेल.
2 thoughts on “Bandhkam Kamgar Yojana 2024| बांधकाम कामगार योजना | मिळणार 6 लाख रुपये लाभ | असा करा ऑनलाईन अर्ज |”