एलआयसी हाऊसिंग फायनान्स विभाग भरती |
LIC HFL Bharti 2024 |
Vacancy details for LIC Bharti
LIC fhl Bharti information in Marathi
Document list for LIC Bharti 2024
How to apply LIC HFL Bharti
नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर सरकारी नोकरीची गरज असेल आणि तुम्ही जर त्याच्या शोधात असाल. तर तुमच्यासाठी एक आनंदाची व महत्वपूर्ण बातमी आहे. LIC HFL Bharti 2024 | म्हणजे एलआयसी हाऊसिंग फायनान्स अंतर्गत विविध पदांसाठीचे भरतीचे अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे.
या भरतीसाठी राज्य व देशभरातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. भरतीचे अर्ज प्रक्रिया हे 25 जुलैपासून सुरू झाली आहे. तर पदवीधर उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. यावरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. तुम्ही जर यासाठी पात्र व इच्छुक असाल, तर झटपट आपला ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
मित्रांनो, एलआयसी हाऊसिंग फायनान्स अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करणाऱ्या आलेल्या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे या भरतीचे ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची मुदती 14 ऑगस्ट 2024 आहे. या अंतर्गत विविध श्रेणी पदांच्या भरती करता अर्ज मागविण्यात येणार आहेत. यामध्ये पदवीधर उमेदवार याज प्रक्रियेस पात्र ठरणार आहे. LIC HFL Bharti 2024 |
त्यामुळे मित्रांनो या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता ,वायोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीचे अधिकृत जाहिरात त्याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.
Mukhyamntri Solar Pump Yojana 2024 | मागेल त्याला सोलर पंप योजना | लोडशेडिंग पासून होणार सुटका | असा करा ऑनलाईन अर्ज |
LIC HFL Bharti 2024 | सविस्तर माहिती |
मित्रांनो, एलआयसी हाऊसिंग फायनान्स अंतर्गत भरती करिता भरतीच्या अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झालेला आहे. या अंतर्गत 200 जागा करता ही निवड प्रक्रिया होणार आहे. उमेदवारांना यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत.LIC HFL Bharti 2024 |
कनिष्ठ सहाय्यक या पदासाठी ही अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे या भरतीसाठी पात्र उमेदवारांना चांगल्या नोकरीची संधी मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही भरतीची अधिकृत जाहिरात पीडीएफ काळजीपूर्वक वाचावी.
भरतीचे नाव – LIC HFL Bharti 2024
पदाचे नाव – कनिष्ठ सहाय्यक पदासाठी ही निवड केली जाणार आहे.
एकूण रिक्त जागा – 200 LIC HFL Bharti 2024 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता – कोणत्याही विषयातून मान्यता प्राप्त विद्यापीठातून 60 गुणांसह पदवीधर उमेदवार + एम एस सी आय टी
निवड प्रक्रिया – अंतिम निवड ही ही ऑनलाईन परीक्षा व मुलाखत अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण – निवड प्रक्रियेतून पास झालेल्या उमेदवारांना देशभरात कुठेही नोकरी मिळू शकते.
अर्ज करण्याची शेवटची मुदत – 14 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन
वयोमर्यादा – 21 ते 28 वर्ष
अर्ज शुल्क – आठशे रुपये
वेतनश्रेणी – 32 हजार ते 35 हजार रुपये प्रति महिना LIC HFL Bharti 2024 |
Kapus Soybean Anudan From PDF 2024 | कापूस सोयाबीन अनुदान | हा अर्ज केला तरच मिळेल अनुदान |
Document list for LIC HFL Bharti 2024 |
- आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदान ओळखपत्र ( ओळखीचा पुरावा म्हणून )
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- कास्ट सर्टिफिकेट
- पीडब्ल्यूडी सर्टिफिकेट
- अर्जदाराची स्वाक्षरी
- आजाराचा पासपोर्ट साईज फोटो
- नॉन क्रिमिलियर
- एम एस सी आय टी सर्टिफिकेट
- अनुभवाचा दाखला
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी LIC HFL Bharti 2024 |
Self certificate from PDF Majhi ladki bahin Yojana | सेल्फ सर्टिफिकेशन फॉर्म PDF 2024 | रेशन कार्ड व उत्पनाचा दाखला लागणार नाही |
Online apply for LIC HFL Bharti 2024 |
- प्रथम अर्जदाराला एलआयसी याच्या ऑफिशियल च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन, जाहिराती दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती वाचावी लागेल.
- त्यानंतर अर्जामुळे संपूर्ण माहिती अचूक व योग्य भरावी. LIC HFL Bharti 2024 |
- त्यानंतर सध्याचा फोटो स्वाक्षरी आणि इतर शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करावी.
- त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करावे.
- हे सर्व झाल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करून अर्ज सबमिट करावा.
- ऑनलाइन सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट आऊट काढून घ्यावे.
- अपूर्ण माहिती असल्यास अर्जाचा अर्ज बाद केला जातो.
- 14 ऑगस्ट 2024 च्या आतच आपणाला अर्ज सबमिट करायचा आहे.
- या तारखेनंतर येणाऱ्या अर्ज चा विचार केला जाणार नाही. LIC HFL Bharti 2024 |