बांधकाम कामगार नवीन नोंदणी, लाभ मिळणे बंद ? कारण काय ? Bandhkam Kamgar Registration | जाणून घ्या, संपूर्ण माहिती |

                     बांधकाम कामगार योजना नवीन नोंदणी |

Bandhkam kamgar registration
Bandkam kamgar Yojana Maharashtra
Bandhkam kamgar scheme
Apply online for bandhkam kamgar scheme
Bandhkam kamgar bhandi Yojana

Bandhkam kamgar registration
Bandkam kamgar Yojana Maharashtra
Bandhkam kamgar scheme
Apply online for bandhkam kamgar scheme
Bandhkam kamgar bhandi Yojana

नमस्कार, Bandhkam kamgar registration राज्यातील बांधकाम कामगार यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारने इमारत व इतर बांधकाम कामगारांना लाभ देण्यासाठी एक महामंडळ स्थापन केले आहे. या महामंडळाला इमारत बांधकाम व इतर बांधकाम कामगार महामंडळाचे म्हटले जाते.

राज्य शासनाच्या या महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील बांधकाम कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जातो. या कामगारांना मोफत भांडी संच, शिष्यवृत्ती योजना तसेच कामगार पेटी, विमा संरक्षण कवच, त्याचबरोबर कामगारांच्या मुलीच्या लग्नासाठी अर्थसहाय्य अशा विविध योजना राबवल्या जातात.

परंतु कामगारांना या योजनेअंतर्गत विविध घटकांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असते. ही नोंदणी फक्त ऑनलाईन पद्धतीने महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर करता येते.
परंतु सध्या ही नोंदणी बंद करण्यात आलेली आहे. आता ही नवीन बांधकाम कामगारांची नोंदणी कधी सुरू होणार ? याबद्दल बऱ्याच कामगारांच्या मनात शंका आहेत ? त्याबद्दल सविस्तर माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. Bandhkam kamgar registration

लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज प्रक्रिया झाली सुरू | असा करा ऑनलाईन अर्ज ? 

बांधकाम कामगार रजिस्ट्रेशन बंद |

मित्रांनो, Bandhkam kamgar registration राज्यामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीच्या धामधूम सुरू झालेली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केलेले आहे. त्यामध्ये राज्यात 15 ऑक्टोबर पासून 23 नोव्हेंबर पर्यंत निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता सुरू करण्यात आलेली आहे.
या आचारसहिंता काळात शासनाच्या कोणत्याही योजनेचा आर्थिक लाभ किंवा इतर काही लाभ नागरिकांना देणे बंधनकारक आहे. तसेच हे  आचारसंहितेच्या घटनाबाह्य असल्यामुळे महामंडळाकडून सध्या बांधकाम कामगार यांची नवीन नोंदणी बंद करण्यात आलेली आहे.

निवडणूक आयोगाच्या आचारसंहिता नियमावलीनुसार ज्या भागात आचारसंहिता लावलेली आहे. त्या भागामध्ये शासनाच्या कोणत्याहि योजना ची प्रचार किंवा प्रसिद्धी तसेच लाभ वितरण केले जाऊ शकत नाही. अशा प्रकारचे निर्बंध निवडणूक आयोगाकडून लावण्यात आलेले असतात.
या पालन करण्यासाठी इमारत बांधकाम व इतर बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नवीन नोंदणी किंवा लाभाचे वितरण करण्यासाठीची प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. या प्रकारच्या सर्व  प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार थांबवण्यात आलेल्या आहेत. Bandhkam kamgar registration

मतदान ओळखपत्र वरील फोटो आवडला नाही ? तर तुम्ही अशा प्रकारे घरबसल्या करू शकता नवीन फोटो अपडेट |

‘ या ‘ तारखेनंतर सुरू होणार नवीन नोंदणी आणि लाभ प्रक्रिया |

राज्यातील सुरू झालेल्या निवडणुकीचे आचारसंहितेमुळे नवीन नोंदणी थांबवण्यात आल्या आहेत, तर या नवीन नोंदी तसेच इतर लाभांसाठी अर्ज करणे किंवा शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी क्लेम करणे. याबाबतच्या सर्व घटकांचा लाभ मिळवण्यासाठी आचारसंहिता कालावधी संपल्यानंतरच नोंदणी सुरू होईल.
सध्या तरी कोणत्याही प्रकारचे काम महामंडळाकडून करण्यात येत नाही. त्यामुळे राज्यातील निवडणुका संपल्यानंतर तसेच नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर या बांधकाम कामगार योजनेच्या नवीन नोंदणी नोंदी सुरू होतील.

15 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबर पर्यंत राज्यात आचारसंहिता आहे. म्हणजे 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. आणि निकाल जाहीर केल्यानंतर एक – दोन चार दिवसांमध्ये नवीन सरकार स्थापन होईल आणि नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सर्व नोंदी व सर्व योजना पूर्ववत सुरू केल्या जातील. Bandhkam kamgar registration
त्यामुळे ज्या नागरिकांना नवीन नोंदणी करायचे आहे किंवा बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कोणत्या योजनेचा लाभ घ्यावाच आहे, ते 25 नोव्हेंबर पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. त्यानंतरच त्यांना अर्ज करता येणार आहेत.

मतदार यादी मध्ये तुमचे नाव आहे का ? मतदार संघ, मतदान केंद्र कोणते ? निवडणूक पुर्वी चेक करा |

1 thought on “बांधकाम कामगार नवीन नोंदणी, लाभ मिळणे बंद ? कारण काय ? Bandhkam Kamgar Registration | जाणून घ्या, संपूर्ण माहिती |”

Leave a Comment