रब्बी पिकांच्या आधारभूत ( हमीभाव ) किंमती |
MSP Rabbi 2025
rabbi crop MSP decision
Rabbi MSP 2025
Rabbi season in Marathi
Rabbi hamibhav vadh
नमस्कार, MSP Rabbi 2025 शेतकऱ्यांना दिवाळी निमित्त मोठे भेट देत केंद्र सरकारने रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमती एम एस पी ( MSP ) मध्ये वाढ करण्यास मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या दिनांक 16 ऑक्टोबर मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे.
यामध्ये गव्हाच्या समर्थन मूल्यात प्रति क्विंटल 110 रुपयांची वाढ करून 2125 रुपये प्रतिक्विंटल करण्यात आला. त्याचबरोबर मोहरी आणि डाळी सोबतच केंद्र सरकारने इतर 6 रब्बी पिकांच्या एमएसपी मध्ये वाढ केलेली आहे.
राज्य सरकारकडून महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस दिला जाणार असल्याची चर्चा होत असतानाच, आता केंद्रातून मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांनी दिवाळी गिफ्ट देण्याचा निर्णय घेतलेला आहे. MSP Rabbi 2025
केंद्र सरकारने अनेक पिकांच्या एमएसपी म्हणजे किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारच्या एन एम एम एस शेतकऱ्यांची दिवाळी पूर्ण होणार आहे. केंद्र सरकारने रब्बी हंगामातील पिकांच्या एमएसपीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
पिक विमा लवकरच जमा होणार | निधी आला, हेक्टरी 13,700 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा | पहा संपूर्ण माहिती |
MSP किंवा हमीभाव म्हणजे काय ?
” सरकारच्या किमान दराने शेतकऱ्याकडून ज्या पिकांची खरेदी करते त्याला किमान आधारभूत किंमत म्हणजे एम एस पी म्हणतात.” तथापि खुल्या बाजारात या पिकांची किंमत सरकारच्या एमएसपी पेक्षा जास्त किंवा कमी असू शकतात.
एम एस पी हा पिकांच्या सरकारी खरेदी शी संबंधित आहे. स्वामीनाथन आयोगाने एम एस पी दर सरासरी खर्चापेक्षा 50 टक्के जास्त ठेवण्याची शिफारस केली होती. जेणेकरून लहान शेतकऱ्यांना पिकाचा योग्य मोबदला मिळू शकण्यास मदत होणार आहे. MSP Rabbi 2025
5500 हजार रुपये, लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस | कोणाला 5500 हजार रु. तर कोणाला 2500 रुपये | संपूर्ण माहिती |
कोणत्या पिकांवर वाढला एम एस पी |
- सरकारने 2025 – 26 या वर्षासाठी एम एस पी निश्चित केला आहे. त्यानुसार गव्हाच्या किंमती प्रतिक्विंटल १५० रुपयांनी वाढवून ती 2425 रुपये इतकी केली आहे, आत्तापर्यंत हा दर 2275 रुपये इतका होता.
- मोहरीवरील एम एस पी 300 रुपये प्रति क्विंटलनी वाढवण्यात आला आहे, त्यामुळे मोहरीचे दर आता 5950 रुपये इतका करण्यात आला आहे. याआधी हा दर पाच हजार सहाशे पन्नास प्रति क्विंटल इतका होता.
- केंद्र शासनाने हरभऱ्याच्या एमएसपी 210 रुपये प्रति क्विंटर ने वाढवला आहे, त्यामुळे हरभऱ्याचा दर हा प्रतीक क्विंटल पाच हजार सहाशे पन्नास इतका झाला आहे. याआधी तो दर पाच हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल असा होता.
- तर मसुरावरील एम एस पी हा प्रतिक्विंटल 275 रुपयांनी वाढवण्यात आला आहे, त्यामुळे मसुरीचा दर हा 6425 रुपयांवरून सहा हजार सातशे रुपये पर्यंत झाला आहे.