Pm Kisan 18th Installment | पी एम किसान सन्मान निधी योजना | ‘ या ‘ तारखेला मिळणार शेतकऱ्यांना 18 व्या हप्त्याचे पैसे |

     Pm Kisan 18th Installment | किसान सन्मान निधी योजना |

PM Kisan 18th installment Pm Kisan scheme Pm Kisan Samman Nidhi Yojana Pm Kisan next installment date Online status check p.m. Kisan installment

PM Kisan 18th installment
Pm Kisan scheme
Pm Kisan Samman Nidhi Yojana
Pm Kisan next installment date
Online status check p.m. Kisan installment

नमस्कार शेतकरी बांधवानो, PM Kisan 18th installment  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान सन्मान निधी योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकरी बंधूंना दरवर्षी 6000/- हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

ही आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तीन टप्प्यांमध्ये दर चार महिन्याला दोन हजार रुपये या प्रमाणात जमा केली जाते. आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 17 हप्त्याचे पैसे मिळाले आहेत आणि शेतकरी आता वाट पाहत आहेत ते म्हणजे 18 वा हप्ता कधी बँक खात्यामध्ये जमा होणार ?

त्याच अनुषंगाने शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. लवकरच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता शेतकरी बंधूंच्या खात्यावर जमा होणार आहे. तर सरकार शेतकरी बंधूंच्या खात्यात कोणत्या तारखेला या 18 व्या हप्त्याचे पैसे जमा करणार याची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

योजनेत बदल आणि नवीन नियम |

मित्रांनो, PM Kisan 18th installment अलीकडेच सरकारने पीएम किसान निधी योजनेच्या नियमांमध्ये नवीन केले आहेत. ज्यामध्ये शेतकऱ्यांना आपले आधार क्रमांक बँक खात्याशी जोडणे बंधनकारक केले आहे.
तसेच फक्त त्याच शेतकऱ्यांना लाभ मिळेल ज्यांच्याकडे स्वतःच्या जमिनीची कागदपत्रे असतील आणि जे पात्र असतील. सरकारी योजना अधिक पारदर्शक बनवण्याची सर्वोतरी प्रयत्न करत आहे. जेणेकरून योग्यच लाभार्थ्याला या योजनेअंतर्गत मदत मिळू शकेल.

रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी | ‘ तांदूळ मिळणे बंद ‘ | Ration Card New Update | त्या ऐवजी जीवनावश्यक 9 वस्तू मिळणार |

अठरावा हप्ता कधी जमा होणार ?

मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार, पी एम किसान सन्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता ऑक्टोबर महिन्याच्या पहिला आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. सरकारकडून अद्याप कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही. परंतु दिवाळीपूर्वी हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. PM Kisan 18th installment

PM Kisan Sanman Nidhi Yojana | तुमचे नाव कसे तपासाल |

                   जर तुम्हाला सुद्धा हे जाणून घ्यायचे असेल की, तुम्ही पीएम किसान योजनेची लाभार्थी आहात की नाही. तर खाली ल प्रोसेसने तुम्ही तुमचे नाव तपासू शकता :

  • सर्वात प्रथम पीएम किसान च्या अधिकृत वेबसाईटवर जा.  pm kisan.gov.in 
  • होम पेज वर बेनिफॅक्टरी स्टेटस या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक त्यामध्ये प्रविष्ट करा.
  • त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे नाव लाभार्थ्याची यादीत आहे की नाही हे कळेल. PM Kisan 18th installment

 

आनंदाची बातमी, तिसऱ्या हप्त्याचे पैसे लवकरच बँक खात्यात जमा होणार | तारीख झाली फिक्स | Ladki Bahin Yojana 3rd Installment |

Leave a Comment