West Central Railway Bharti 2024 | पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत मेगा भरती | 3317 जागा , 10 वी उत्तीर्ण विध्यार्थ्यांना संधी |

                   West Central Railway Bharti 2024 |

West Central railway Bharti 2024
Vacancy details for best centre railway
Eligibility for waste centre railway Bharti
Selection process for waste centre railway requirement 2024
How to apply for waste centre railway Bharti

West Central railway Bharti 2024
Vacancy details for best centre railway
Eligibility for waste centre railway Bharti
Selection process for waste centre railway requirement 2024
How to apply for waste centre railway Bharti

मित्रांनो, तुम्ही जर शासकीय नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे. पश्चिम मध्य रेल्वे जबलपूर अंतर्गत अप्रेंटिस पदासाठी मेगा भरती जाहीर केलेले आहे. ही भरती तीन हजार हून अधिक पदांसाठी होणार आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. अर्ज नोंदणी 5 ऑगस्टपासून सुरू झाली असून, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2024 आहे.
मित्रांनो, या पश्चिम मध्य रेल्वे भरती अंतर्गत कोणकोणत्या पदांसाठी अर्ज करता येणार आहेत ? रिक्त पदांची संख्या किती आहे ? त्यासाठी पात्र उमेदवारांसाठी वयोमर्यादा किती असणार आहे ? तसेच या भरती प्रक्रियेच्या अर्ज शुल्क किती आहे व निवड कशी होणार आहे ? या सर्वांची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.

पश्चिम मध्य रेल्वे भरती सविस्तर माहिती |

भरती विभाग – ही भरती पश्चिम मध्ये रेल्वे अंतर्गत होणार आहे.

भरतीचा प्रकार – या भरतीद्वारे उमेदवारांना सहकारी नोकरी मिळवण्यासाठीच एक चांगली संधी आहे.

श्रेणी – ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण – हे नोकरी उमेदवाराला पश्चिम मध्य रेल्वे मध्ये मिळणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत – उमेदवारांना यावरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे, ऑफलाइन पद्धतीने नाही.

अर्ज शुल्क – जनरल / ओबीसी 141 रुपये,
SC / ST / PWD / महिला 41 रुपये

अर्ज सुरू होण्याची तारीख – 4 ऑगस्ट 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 सप्टेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

DTP Maharashtra Bharti 2024 | महाराष्ट्र नगर रचना विभाग भरती | 289 जागांसाठी भरती | असा करा ऑनलाईन अर्ज |

Vacancy details for west centre railway requirement 2024 |

मित्रांनो, पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत पुढील विविध पदांसाठी हि भरती होणार आहे :

  1. JVP division        – 1262 posts
  2. BPL division        – 824 posts
  3. Kota division       – 832 posts
  4. CRWS BPL            – 175 post
  5. WRS Kota             -196 post
  6. HQ/JBQ                -28 post

Indian Air force civilian requirement 2024 | भारतीय हवाई दलात 182 पदासाठी भरती, पात्रता बारावी उत्तीर्ण |

Eligibility for waste centre railway Bharti 2024 |

  • वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यता प्राप्त बोर्डातून किमान 50 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
  • हा उमेदवार हा भारताचा मूळ रहिवाशी असावा.
  • तसेच उमेदवार याने ही परीक्षा 10+2 प्रणाली मध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
  • तसेच दहावी उत्तीर्ण उमेदवारांनाही या पदासाठी अर्ज करता येणार आहे.
  • वर दिलेल्या लिंक वरून वेबसाईट वरील नोटीस तुम्ही सविस्तर वाचून, अर्ज करू शकता.

West Central Railway Bharti 2024 | वयोमर्यादा किती ?

मित्रांनो, पश्चिम मध्य रेल्वे भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्ष वयोगटातील असणे आवश्यक आहे. आरक्षित प्रवर्गाला वयोमर्यादित 5  वर्षाची सूट देण्यात आली आहे, तर ओबीसी प्रवर्गाला 3 वर्षाची सूट दिली आहे.

Selection process for waste centre railway requirement 2024 |

  1. मित्रांनो, वर दिलेल्या स्पर्धांसाठी उमेदवारांची निवड ही गुणवत्तेच्या आधारे केली जाईल.
  2. म्हणजेच उमेदवारांना निवडण्यासाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार नाही.
  3. तर पदांनुसार इयत्ता दहावी, बारावी आणि संबंधित ट्रेड मधील डिप्लोमा मध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे ही गुणवत्ता यादी, मेरिट लिस्ट तयार केली जाईल.

Aaple Sarkar Seva Kendr 2024 | मोफत सेतू सुविधा केंद्र सुरु करा | सोलापूर जिल्ह्यात अर्ज चालू |

Apply for waste centre railway requirement |

  1. प्रथम उमेदवाराला ऑनलाइन अर्ज करण्यासाठी या मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  2. अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे, त्याची पीडीएफ माहिती तुम्ही वाचावी.
  3. PDF नुसार आवश्यक सूचनांचे पालन करून अर्ज काळजीपूर्वक भरावा. मगच सबमिट करा.

 

महत्वाच्या links |

West Central Railway अधिकृत website CLICK HERE |

West Central Railway Bharti जाहिरात PDF CLICK HERE |

West Central Railway Bharti 2024 Online अर्ज CLICK HERE |

1 thought on “West Central Railway Bharti 2024 | पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत मेगा भरती | 3317 जागा , 10 वी उत्तीर्ण विध्यार्थ्यांना संधी |”

Leave a Comment