UPI Payment Rules | 1 जानेवारीपासून UPI पेमेंट चे नियम बदलले | आता जास्त पैसे ट्रान्सफर करता येणार | सविस्तर माहिती |

                               UPI पेमेंटचे नियम बदलले |

UPI payment rules
UPI payment rules change
UPI payment
Payment rules for UPI
UPI

UPI payment rules
UPI payment rules change
UPI payment
Payment rules for UPI
UPI

नमस्कार, UPI payment rules 1 जानेवारीपासून अनेक गोष्टीत बदल होत असतो, त्याचप्रमाणे यूपीआय पेमेंट चे नियम बदलले आहेत. आरबीआय ने UPI 123 Pay ची व्यवहार मर्यादा असल्याचे सांगितले आहे. रिझर्व बँकेने ही मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज आपण यूपीएच्या नवीन नियमांची माहिती घेणार आहोत ? काय काय नवीन नियम बदल झाले आहेत? किती पैसे ट्रान्सफर करता येणार ? याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या  लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा.

10 हजार रुपये ट्रान्सफर करता येणार |

एक जानेवारीपासून बदलणाऱ्या नियमानुसार आपण upi 123 पे वापरून वापर करते.  पाच हजार रुपये वरून दहा हजार रुपयांची व्यवहार करू शकणार आहेत. त्यामुळे आता यूपीआय वापर कर्त्यांना फायदा होणार आहे. मात्र त्यासाठी ओटीपी सादर करावा लागणार आहे. जर तुम्हाला पेमेंट करायचे असेल तर तुम्हाला ओटीपी वापरावा लागेल, सुरक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलेला आहे. UPI payment rules

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी नववर्षाचे मोठे गिफ्ट | खतावर जास्त अनुदान, पिक विमा योजनेत बदल |

UPI 123 pay काय आहे ?

यूपीआय 123 पे ही सेवा वापर करताना इंटरनेट कनेक्शन शिवाय पेमेंट करण्याचा पर्याय देते. त्यामुळेच अशा व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआय सर्वोत्तरी प्रयत्न करते. मात्र त्यात बदल करण्यात आला आहे. यूपीआय 123 पे मध्ये वापर करताना, पेमेंट साठी जास्तीत जास्त 4 पर्याय दिले जातात. यामध्ये आय व्ही आर क्रमांक, मिस्ड कॉल्स, एम्बेडेड ॲप आणि ध्वनी आधारित तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

यूपीआय काम कसे करते |

यूपीआय हे भारतात डिजिटल पेमेंट सुविधा सुलभ करते, वापर करते ॲप डाऊनलोड करतात. त्यांचे बँक खाते लिंक करतात. आणि व्हर्च्युअल पेमेंट ऍड्रेस तयार करतात. ते ॲप मध्ये पैसे पाठवू शकतात, बिले भरू शकतात आणि फोन रिचार्ज करू शकतात. यूपीआयचे व्यवहार सुरक्षित आहेत. आत्ता श्रीलंकेसह अनेक देशांमध्ये यूपीएस सेवा सुरू करण्यात आली आहे. UPI payment rules

 1 जानेवारीपासून नियमात बदल | पीएम किसान योजनेत मोठी अट | ” या ” शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ |

बँक खात्याच्या तपशिलाची गरज नाही |

यूपीआय द्वारे पेमेंट करताना बँक खात्याच्या तपशिलाची गरज लागत नाही. याप्रकारे कर्ज पेमेंटसाठी खाते क्रमांक आणि आय एफ  एस एस सी कोड ची आवश्यकता नसते, त्याच्या जागी वर्चुअल पेमेंट ऍड्रेस बीपीए आणि क्यू आर कोड चा वापर केला जातो. त्यामुळे गोपनीयता वाढते आणि चुकीची तपशील प्रविष्ट करण्याची शक्यता कमी होते, त्याचा फायदा ग्राहकांना होतो.

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 600 जागांसाठी मोठी भरती | अर्ज प्रक्रिया सुरु | सविस्तर माहिती |

Leave a Comment