ताडपत्री अनुदान योजना मराठी | Good News | Tadpatri Anudan Yojana 2024 | जिल्हा परिषद मार्फात निधी उपलब्ध |

Table of Contents

Tadpatri Anudan Yojana 2024 | ताडपत्री अनुदान योजना मराठी |

Tadpatri Anudan Yojana 2024
tadpatri anudan yojana marathi
jilha parishad anudan yojana maharashtra
krushi vibhag scheme
maha shasan scheme

Tadpatri Anudan Yojana 2024 |

नमस्कार मित्रानो, राज्य शासनामार्फत राज्यातील प्रत्येक घटकातील नागरिकांच्या आर्थिक व सामाजिक विकास करण्याच्या दृष्टीने विविध योजना राबवल्या जात असतात. कृषी क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, शिक्षण क्षेत्र व जेष्ठ नागरिक भविष्य निर्वाह निधी अशा विविध क्षेत्रातील घटकांच्या योजनांचा समावेश केलेला असतो.
प्रत्येक घटकातील नागरिकांच्या गरजा व समस्या ओळखून त्यांना आर्थिक सहाय्यकरणाच्या उद्देशाने योजना राबवल्या जात असतात. या घटकातील नागरिकांना आपले जीवन जगताना हाल अपेष्ट सहन कराव्या लागू नयेत, हा त्यामागील उद्देश असतो.
महाराष्ट्र शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी तसेच, त्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी वेगवेगळ्या योजनांची सुरुवात करत असते. त्यामध्ये कृषी ड्रोन अनुदान योजना, कृषी सौर पंप योजना, ट्रॅक्टर अनुदान योजना, मागेल त्याला विहीर व शेततळे योजना. या योजना अनुदान तत्वावर शासनामार्फत राबवल्या जातात. त्याचप्रमाणे अजून एक शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेचे नाव म्हणजे ” ताडपत्री अनुदान योजना “ होय.
राज्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शासनाकडून ताडपत्री अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आली. या ताडपत्री खरेदीसाठी शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना 50 टक्के आर्थिक सहाय्यक देण्यात येते. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकरी ताडपत्री खरेदी करून करतात

या ताडपत्री मुळे शेतकऱ्यांना धान्याची सुरक्षा करता येणार आहे. तसेच मळणी, वळवणी आणि काढणी करताना याचा उपयोग होणार आहे. तसेच जनावरांसाठी साठवून ठेवलेल्या चाऱ्याचे, कडब्याचे झाकना मुळे संरक्षण करता येणार आहे.

या ताडपत्री योजनेमुळे शेतकऱ्यांच्या अन्नधान्याची नासाडी कमी झाल्याने त्याच्या आर्थिक उत्पन्नात भर पडणार आहे. ताडपत्री अनुदान योजना ही शेतकऱ्यांच्या हिताचे व लाभाचे असल्याने शासनाकडून शेतकऱ्यांना शेतीकामासाठी उपयुक्त अशा ताडपत्री खरेदीसाठी 50 टक्के अनुदान देण्यात येते.

Tadpatri Anudan Yojana 2024 | वाचकांना नम्र विनंती |

मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती आपण घेत असतो. त्याचप्रमाणे त्या योजनांचाही लाभ आपण घेत असतो. त्या अनुषंगाने कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या एका महत्त्वपूर्ण योजनेची आज आपण माहिती घेणार आहोत. ती योजना म्हणजे ताडपत्री अनुदान योजना होय.
त्यासाठी तुम्ही आमचा हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच या योजनेचा लाभ घ्या. त्याचप्रमाणे तुमच्या परिसरात जे कोणी शेतकरी असतील व त्यांना ताडपत्रीची आवश्यकता असेल, त्यांना या योजनेची माहिती सांगा. त्यासाठी आमचा हा लेख जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. त्यामुळे त्यांना या योजनेची योजनेचा लाभ घेता येईल व आपल्या धान्याचे संरक्षण करता येईल, ही विनंती.

Tadpatri Anudan Yojana 2024 |

योजनेचे नावताडपत्री अनुदान योजना मराठी
योजनेची सुरुवातजिल्हा परिषद, महाराष्ट्र शासन
लाभार्थीराज्यातील सर्व शेतकरी
लाभताडपत्री खरेदीसाठी शेतकर्यांना 50 % अनुदान
उद्देशताडपत्री साठी  आर्थिक सहाय्य करणे
अर्ज करण्याची पध्दतऑफलाईन

 

हे पण वाचा –

शुभमंगल सामुहिक विवाह योजना महाराष्ट्र | New | Samuhik Vivah Yojana Marathi 2024 | मुलीच्या लग्नासाठी मिळणार 10,000/-रुपये |

कलाकार मानधन अनुदान योजना मराठी | Good News | Kalakar Mandhan Yojana Maharashtra | पहा कसा करायचा अर्ज |

जननी सुरक्षा योजना मराठी | Good News | Janani Suraksha Yojana 2024 | महिलांना मिळणार मदत |

Good News | ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र | Tractor Anudan Yojana 2024 | ऑनलाईन करा अर्ज |

Tadpatri Anudan Yojana 2024 | ताडपत्री अनुदान योजनेची उद्दिष्ट्ये |

  • राज्यातील कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना ताडपत्री घेण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्यात येते.
  • या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक व सामाजिक विकास होणार आहे.
  • शेतकऱ्यांच्या अन्नधान्याची तसेच जनावरांच्या चाऱ्याचे, कडब्याचे होणारे नुकसान टाळता येणार आहे.
  • ताडपत्री अनुदान योजनेच्या माध्यमातून शेती क्षेत्राचा विकास करून, राज्यातील तरुणांना शेती क्षेत्राकडे आकर्षित करणे.
  • तसेच आर्थिक दृष्ट्या मागास, दुर्बल शेतकऱ्यांना ताडपत्री खरेदीसाठी आर्थिक बाबींचा सामना करावा लागू नये, या उद्देशाने ताडपत्री अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आली.

Tadpatri Anudan Yojana 2024 | ताडपत्री अनुदान योजन मराठीची वैशिष्ट्ये |

  • राज्यात ताडपत्री अनुदान योजनाही महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषद अंतर्गत राबविण्यात येते.
  • ताडपत्री अनुदान योजनेची अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना कोणताही नाहक त्रास सहन करावा लागणार नाही.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणारी लाभाची रक्कम थेट डी बी टी मार्फत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येते.
  • तसेच ताडपत्री खरेदीसाठी शेतकऱ्यांना 50 टक्के आर्थिक सहाय्य करण्यात येते.

 

Tadpatri Anudan Yojana 2024 | ताडपत्री अनुदान योजन मराठी अंतर्गत दिले जाणारे अनुदान |

महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषदे मार्फत राबविण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांसाठीच्या ताडपत्री अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान देण्यात येते.

Tadpatri Anudan Yojana 2024 | ताडपत्री अनुदान योजन मराठीसाठी पात्रता |

महाराष्ट्र शासनाच्या ताडपत्री अनुदान योजनेसाठी सर्व जाती धर्माचे राज्यातील शेतकरी पात्र आहेत.

Tadpatri Anudan Yojana 2024 | ताडपत्री अनुदान योजन मराठीचे फायदे |

  1. ताडपत्री खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषदेकडून शेतकऱ्यांना 50% अनुदान उपलब्ध करून दिले जाते.
  2. ताडपत्री अनुदान योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या अन्नधान्याची नासाडी कमी होऊन, त्यांच्या आर्थिक उत्पन्नात भरघोस वाढ होईल.
  3. तसेच शासनाकडून शेती क्षेत्रासाठी देण्यात येणारे वेगवेगळे योजनांमुळे राज्यातील तरुण वर्ग शेती क्षेत्राकडे आकर्षित होईल.
  4. राज्यातील शेतकऱ्यांच्या अवकाळी मुळे होणाऱ्या जनावरांच्या चाऱ्याचे नुकसान ताडपत्री योजनेमुळे टाळता येणार आहे.
  5. अन्नधान्याची नासाडी ताडपत्री योजनेमुळे कमी झाल्याने शेतकरी सुखी व समृद्ध होईल.
  6. ताडपत्री खरेदी करण्यासाठी अनुदान मिळाल्याने शेतकऱ्यांना ताडपत्रीसाठी कोणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता पडणार नाही, तसेच कर्जही काढावे लागणार नाही.
  7. ताडपत्री अनुदान योजनेमुळे राज्यातील शेतकरी स्वतंत्र व आत्मनिर्भर होतील.
  8. राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक व सामाजिक विकास होऊन त्यांच्या जीवनमानाचा स्तर उंचावेल.

 

Tadpatri Anudan Yojana 2024 | ताडपत्री अनुदान योजन मराठीचे नियम व आटी |

  • ताडपत्री अनुदान योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवाशी शेतकरी पात्र असतील.
  • या योजनेचा लाभ राज्याबाहेरी कोणत्याही शेतकऱ्यांना दिला जाणार नाही.
  • ताडपत्री अनुदान योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा शेतकरी असावा.
  • ताडपत्री अनुदान योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार शेतकऱ्याकडे शेती योग्य जमीन असणे आवश्यक आहे.
  • तसेच या अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी शासनाच्या कोणत्याही योजनेअंतर्गत ताडपत्री मिळवली असेल, तर त्याला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
  • ताडपत्री अनुदान योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याला प्रथम स्वखर्चाने ताडपत्री खरेदी करावयाचे आहे, त्यानंतरच बिले सादर करून या योजनेचा लाभ मिळवता येईल.
  • या योजनेसाठी ठरवून दिलेली 50 टक्के रक्कमच दिली जाईल, या व्यतिरिक्त अकाऊ रक्कम शेतकऱ्याला स्वतःकडील भरावी लागेल.
  • ताडपत्री अनुदान योजनेच्या लाभ एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला दिला जातो.

 

Tadpatri Anudan Yojana 2024 | ताडपत्री अनुदान योजना मराठीसाठी आवश्यक कागदपत्रे |

  1. योजनेचा अर्ज
  2. आधार कार्ड
  3. मतदान ओळखपत्र
  4. रेशन कार्ड
  5. उत्पन्नाचा दाखला
  6. ताडपत्री खरेदी केल्याचे बिल अथवा कोटेशन
  7. जमिनीचा 7/12 व 8 अ
  8. रहिवासी दाखला
  9. मोबाईल नंबर
  10. ईमेल आयडी
  11. पासपोर्ट साईज फोटो
  12. संयुक्त शेत जमीन असल्यास संमती पत्र
  13. बँक पासबुक झेरॉक्स
  14. जातीचे प्रमाणपत्र

Tadpatri Anudan Yojana 2024 | ताडपत्री अनुदान योजना अर्ज रद्द होण्याची कारणे |

  • ताडपत्री अनुदान योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी नसल्यास अर्ज रद्द होतो.
  • या अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःची शेतजमीन नसल्यास त्याचा अर्ज रद्द केला जातो.
  • अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी शासनाच्या कोणत्या योजनेअंतर्गत ताडपत्री मिळवले असेल, तर त्याचा या योजनेतून अर्ज रद्द होतो.

Tadpatri Anudan Yojana 2024 | ताडपत्री अनुदान योजना अर्ज करण्याची पध्दत |

  • प्रथम अर्जदाराला आपल्या जवळ जिल्हा परिषदेच्या कृषी विभागात विभागीय कार्यालय जावे लागेल.
  • तेथून ताडपत्री अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती योग्य व अचूक भरावी.
  • तसेच अर्जासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या सत्यप्रत जोडाव्यात.
  • नंतर तो अर्ज कृषी अधिकारी यांच्याकडे जमा करावा.
  • जमा केलेले अर्जाची पोच पावती घ्यावी.
  • त्यानंतर ते अधिकारी अर्जाची छाननी करतील व आपल्याला योजनेचा लाभ देतील.
  • अशा प्रकारे आपले ऑफलाईन अर्ज करण्याची प्रोसेस पूर्ण होईल

Tadpatri Anudan Yojana 2024 |

ताडपत्री अनुदान योजना मराठी अधिकृत website CLICK HERE

2 thoughts on “ताडपत्री अनुदान योजना मराठी | Good News | Tadpatri Anudan Yojana 2024 | जिल्हा परिषद मार्फात निधी उपलब्ध |”

Leave a Comment