Good News | ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र | Tractor Anudan Yojana 2024 | ऑनलाईन करा अर्ज |

Table of Contents

Tractor Anudan Yojana 2024 | ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र |

Tractor Anudan Yojana 2024
Tractor Subsidy Yojana maharashtra
Tractor anudan yojana marathi
krushi yojana maharashtra
maharashtra shasan yojana

Tractor Anudan Yojana 2024 |

नमस्कार मित्रानो, आपल्या देशात केंद्र व राज्य शासनामार्फत ज्या काही योजना राबवल्या जातात. त्या देशातील जनतेच्या विकासासाठीच असतात. त्या योजना शासनाकडून अनुदान स्वरूपात राबवल्या जातात.
राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनेच्या माध्यमातून आर्थिक साह्य करून आर्थिक घटकातील, आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गाला हातभार लावून त्यांच्या सामाजिक व आर्थिक विकास घडवून आणणे. हा या योजनांचा मुख्य उद्देश असतो.
आपल्या भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. देशातील 70 % जनता हि शेतीवर आधारित व्यवसायावर अवलंबून आहे किंवा शेती हा व्यवसाय करत आहे. हे लोक अजूनही पारंपरिक पद्धतीने शेती करताना दिसून येतात.त्यामुळे त्यांची शेती हि मागास व अप्रगत आहे.
शेतकऱ्याने आपल्या शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा यासाठी शासन नेहमी प्रयत्नशील असते. आधुनिक तंत्रज्ञानच्या साह्याने सुलभ पद्धतीने शेती करून, जलगतीने शेती कार्य पूर्ण करून शेतकऱ्याला आपल्य शेती उत्पन्नात भरघोस वाढ करता यावी, या उद्देशाने राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात असतात.
त्याच अनुषंगाने राज्यशासन शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना राबवत आहे. त्या योजनेचे नाव आहे, ” ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र “ होय. या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी राज्य शासन आर्थिक सहाय्य पुरवते.
राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकार्यांना शेती कार्यासाठी आधुनिक यंत्रसामग्री खरेदी करताना अनेक आर्थिक अडचणीच्या सामना करावा लागतो. त्यामुळे ते कायमस्वरूपी पारंपरिक पद्धतीने शेती करतात. या सर्व गोष्टीमुळे राज्यातील शेतकरी हा कायम आर्थिक दृष्ट्या गरीबच राहिला आहे.
ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र अंतर्गत शेतकऱ्यांना 8 एचपी ते 70 एचपी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी 50 टक्के म्हणजेच जास्तीत जास्त 1.25 लाख रुपये अनुदान देण्यात येते.

Tractor Anudan Yojana 2024 | वाचकांना नम्र विनंती |

,मित्रांनो, राज्य शासनामार्फत वेगवेगळ्या कृषी योजना राबवल्या जातात त्या सर्व योजनांची माहिती आपण रोजच पाहत असतो .त्या योजनांच्या माध्यमातून शासन अनुदान स्वरूपात आर्थिक मदत करत असते. त्याचप्रमाणे आज आपण राज्यशासनामार्फात राबवण्यात येणारया ट्रॅक्टर अनुदान योजनेची माहिती पाहणार आहोत.

त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या परिसरात जे कोणी शेतकरी असतील, जे ट्रॅक्टर खरेदी करून इच्छितात, त्यांना या योजनेची माहिती सांगा. तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आमचा हा लेख शेअर करा. त्यामुळे त्यांना त्या योजनेच्या फायदा घेता येईल, ही विनंती.

योजनेचे नाव ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र 
योजनेची सुरुवातमहाराष्ट्र शासन , कृषी विभाग
लाभार्थीराज्यातील सर्व शेतकरी
लाभ1.25 लाख रुपये अनुदान
उद्देशराज्यातील शेतकर्यांना आर्थिक सहाय्य करते
अर्ज करण्याची पध्दतऑनलाईन / ऑफलाईन

 

हे देखील वाचा –

आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना मराठी | NEW | Acharya Jambhekar Patrkar Sanman Yojana 2024 | मिळणार आर्थिक सहाय्य |

SBI Stree Shakti Yojana Maharashtra 2024 | Good News | SBI स्त्री शक्ती योजना मराठी 2024 | महिला उद्योजकांना सुवर्णसंधी |

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना | New | Dr Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatt Yojana 2024 |

New | पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना महाराष्ट्र | Gram Suraksha Yojana 2024 | रोज जमा करा 50 रुपये, मिळणार 35 लाख रुपये |

Tractor Anudan Yojana 2024 | ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्राची उद्दिष्ट्ये |

  • राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 50 % अनुदान उपलब्ध करून देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • शेतात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने भरघोस उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांचा सामाजिक व आर्थिक विकास घडवून आणणे.
  • राज्यातील तरुण वर्गाला शेती क्षेत्राकडून आकर्षित करून, त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्यशासनाने या योजनेची सुरुवात केली.
  • शेतकऱ्याला अंगमेहनतची कामे, कष्ट करावे लागू नये व शेतीची कामे जलद गतीने पार पडावीत, या उद्देशाने या योजनेची सुरुवात झाली.

Tractor Anudan Yojana 2024 | ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्राची वैशिष्ट्ये |

  • महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाद्वारे या ट्रॅक्टर अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील सर्व शेतकरी ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे, त्यामुळे अर्जदार शेतकऱ्याला अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही.
  • या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या वेळ व पैशाची बचत होईल.
  • ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी केंद्र शासनाकडून 60% व राज्यशासनाकडून 40 % अनुदान प्राप्त होते.
  • ट्रॅक्टर अनुदान योजना अंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी च्या साह्याने जमा करतात.

 

Tractor Anudan Yojana 2024 | ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्राची लाभार्थी |

महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब व सर्व प्रवर्गातील शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.

Tractor Anudan Yojana 2024 | ट्रॅक्टर अनुदान योजना अंतर्गत दिले जाणारे अनुदान |

  1. ट्रॅक्टर अनुदान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 50% म्हणजे 1.25 लाख रुपयांचे अनुदान दिले जाते.
  2. या योजनेतून 8 एचपी ते 20 एचपी चा ट्रॅक्टरसाठी 40 % म्हणजेच 75 हजार रुपये अनुदान देण्यात येते.
  3. 20 एचपी ते 40 एचपी च्या ट्रॅक्टर साठी 1 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते.
  4. 40 एचपी ते 70 एचपी ट्रॅक्टर असेल तर 1 लाख 25 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते.

Tractor Anudan Yojana 2024 | ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र चे फायदे |

  • ट्रॅक्टर अनुदान योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होऊन ते सक्षम होतील.
  • शेतकऱ्यांच्या शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने उत्पन्नात भरघोस वाढ होईल.
  • ट्रॅक्टर अनुदान योजनेमुळे शेतकऱ्याचे जीवनमान सुधारेल.
  • या योजनेतील आर्थिक लाभांमुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही, तसेच कर्जही काढावे लागणार नाही.
  • या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर मिळाल्याने शेतकऱ्याची शेती कामे अतिशय जलद गतीने पार पडतील.
  • या योजनेमुळे राज्यातील तरुण वर्ग शेती क्षेत्राकडे आकर्षित होईल, तसेच इतर शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन मिळेल.

 

Tractor Anudan Yojana 2024 | ट्रॅक्टर अनुदान योजना अंतर्गत आवश्यक पात्रता |

महाराष्ट्र राज्यातील ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी आर्थिक दृष्ट्या मागास शेतकरी व सर्व जाती प्रवर्गातील नागरिक पत्र आहेत.

Tractor Anudan Yojana 2024 | ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्राचे नियम व आटी |

  1. ट्रॅक्टर अनुदान योजना अंतर्गत शेतकऱ्याला पन्नास टक्के अनुदान दिले जाईल, उर्वरित रक्कम शेतकऱ्याला स्वतःकडील भरावी लागेल.
  2. ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच दिला जाईल.
  3. राज्याबाहेर शेतकऱ्यांना ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ मिळणार नाही.
  4. ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याच्या नावावर स्वतःचा सातबारा उतारा असणे आवश्यक आहे.
  5. ट्रॅक्टर अनुदान योजनेच लाभार्थी हा शेतकरी असावा.
  6. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराने यापूर्वी केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेअंतर्गत ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  7. या योजनेचा लाभ एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला दिला जाईल.
  8. या योजनेतील अर्जदार हा अनुसूचित जाती – जमाती प्रवर्गातील असल्यास त्याच्याकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

Tractor Anudan Yojana 2024 | ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र आवश्यक कागदपत्रे |

  • आधार कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • रेशन कार्ड
  • जमिनीचा 7/12  उतारा
  • 8 अ उतारा
  • रहिवाशी दाखला
  • जातीचे प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • पासपोर्ट साईज फोटो
  • योजनेचा अर्ज
  • प्रतिज्ञापत्र

Tractor Anudan Yojana 2024 | ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र अर्ज रद्द होण्याची कारणे |

  1. ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज करनारा शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील नसेल, तर त्याला या योजने अंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
  2. अर्जदर व्यक्तीच्या कुटुंबात यापूर्वी राज्य व केंद्र शासनाच्या कोणत्याही योजनेअंतर्गत ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेतलेला असेल तर, त्या व्यक्तीचा अर्ज रद्द केला जाईल.
  3. ट्रॅक्टर अनुदान योजनेतील अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःची शेतजमीन उपलब्ध नसल्यास त्याचा अर्ज या योजनेतून रद्द केला जातो.
  4.  शेतकऱ्याने अर्जात खोटी अथवा चुकीची माहिती भरल्यास त्याचा अर्ज योजनेतून रद्द केला जाईल.

Tractor Anudan Yojana 2024 | ऑफलाईन अर्ज करण्याची पध्दत |

  • प्रथम आपणाला आपल्या जिल्ह्यातील जिल्हा कार्यालयातील कृषी विभागात जावे लागेल.
  • तिथून आपणाला ट्रॅक्टर अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • नंतर त्या अर्जात विचारलेली माहिती योग्य व अचूक भरावी.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रत जोडाव्यात.
  • त्यानंतर तो अर्ज कृषी विभागात जमा करावा.
  • अर्ज जमा केल्याची पोच पावती घ्यावी.
  • नंतर ते अधिकारी अर्जाची छाननी करून तुम्हाला लाभ देतील.
  • अशाप्रकारे तुमची ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी ऑफलाइन नोंदणी पूर्ण होईल.

 

Tractor Anudan Yojana 2024 | Onlain अर्ज करण्याची पध्दत |

  • प्रथम आपणाला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • होमपेज ओपन झाल्यावर नवीन नोंदणी या पर्यायावर क्लिक करावे.
  • नंतर आपणाला युजरनेम व पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल.
  • नंतर आपणाला कृषी विभागातील ट्रॅक्टर अनुदान योजनेवर क्लिक करावे लागेल.
  • आता तुमच्यासमोर ट्रॅक्टर अनुदान योजनेचा अर्ज ओपन होईल.
  • त्या अर्जामध्ये आवश्यक ती सर्व माहिती योग्य व अचूक भरावी.
  • त्यानंतर आवश्यक कागदपत्रांचे सत्यप्रत अर्जासोबत अपलोड कराव्यात व रजिस्ट्रेशन वर क्लिक करावे.
  • शेवटी सबमिट वर क्लिक करावे.
  • अशाप्रकारे तुमची ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

 

Tractor Anudan Yojana 2024 | ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र |

ट्रॅक्टर अनुदान योजन महाराष्ट्र अधिकृत website CLICK HERE

1 thought on “Good News | ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र | Tractor Anudan Yojana 2024 | ऑनलाईन करा अर्ज |”

Leave a Comment