SSC GD Constable Bharti 2024 | स्टाफ सिलेक्शन कमिशन |
SSC GD constable Bharti
Staff selection commission Bharti
SSC HD constable Bharti apply online
Selection process for SSC GD constable Bharti
SSC GD constable Bharti Maharashtra
नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण व आनंदाची बातमी आहे. दहावी पास उमेदवारांसाठी ही नोकरीची महत्त्वपूर्ण संधी आलेली आहे. एसएससी अंतर्गत ही भरती केली जाणार आहे.
ही भरती प्रक्रिया अर्ज करण्यासाठी पाच सप्टेंबर ते 10 ऑक्टोंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज भरले जाणार आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2024 रात्री अकरा पर्यंत असणार आहे. SSC GD constable Bharti
या भरतीची परीक्षा ही जानेवारी किंवा फेब्रुवारी 2025 मध्ये होण्याची शक्यता आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची लिंक, अर्जाची फी याबद्दलची अधिक माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी आलेख शेवटपर्यंत आणि सविस्तर वाचा.
SSC GD Constable Bharti | सविस्तर माहिती |
– स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC GD कॉन्स्टेबल पदासाठी भरती जाहीर केलेले आहे.
– एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीतून पीएसआय, सीआयएसएफ, सीआरपीएफ, एआरएसएस, एफएमसीबी या पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून 39 हजार 481 पदी भरली जाणार आहेत.
– अंतर्गत सर्वाधिक पदेही बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे बीएसएफचे आहेत, बीएस बीएसएफची 29306 जागा भरल्या जाणार आहेत.
– त्यानंतर सर्वाधिक सीआरपीएफ ची 11299 पदे भरली जाणार आहेत. SSC GD constable Bharti
विभागाचे नाव – स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC
पदाचे नाव – जीडी कॉन्स्टेबल
एकूण रिक्त जागा – 39 हजार 481 पदी भरली जाणार आहेत.
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज फी – 100 रुपये, इतर मागास प्रवर्गासाठी फी नाही.
परीक्षा – online
वयाची आट – 18 ते 25 च्या दरम्यान असावे.
वेतन – वेगवेगळ्या पादानुसार वेतनश्रेणी असणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 14 ऑक्टोबर 2024 SSC GD constable Bharti
अधिकृत वेबसाईट – https://ssc.gov.in/
Ladki Bahin Yojana | फॉर्म भरायचे बंद झाले | नवीन GR ,मोठे बदल | आता फॉर्म कोठे भरायचा ? जाणून घ्या सविस्तर माहिती |
Selection Prosses For SSC GD Constable |
- संगणक आधारित परीक्षा – ही परीक्षा मल्टिपल चॉईस प्रश्न असेल.
- शारीरिक मापदंड चाचणी – उंची, वजन, छाती यांचे मापदंड तपासले जातील.
- शारीरिक क्षमता चाचणी ( PET ) – धावणे, उंच उडी, लांब उडी अशा कार्यक्षमतेच्या चाचणी घेतल्या जातात.
- वैद्यकीय तपासणी – आरोग्य चाचणी घेतली जाते.
- कागदपत्र पडताळणी – सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जाते. SSC GD constable Bharti
Nuksan Bharpai 2024 | 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार | शासनाकडून निधी मंजूर | पात्र शेतकऱ्यांची यादी आली |
Apply For SSG GD Constable Bharti 2024 |
- सर्वप्रथम अर्जदाराला स्टाफ सिलेक्शन कमिशन या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- प्रथमच अर्ज करत असाल, तर न्यू युजर किंवा रजिस्टर Now यावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचं नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर इत्यादी तपशील भरा.
- त्यानंतर तुम्हाला एक नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड प्राप्त होईल, जो तुमच्या ईमेलवर पाठवला जाईल.
- त्यानंतर नोंदणी क्रमांक व पासवर्ड टाकून वेबसाईटवर लॉगिन करा.
- लॉगिन केल्यानंतर SSC GD कॉन्स्टेबल भरतीसाठी चा ऑनलाईन अर्ज ओपन होईल, त्यामध्ये सर्व माहिती अचूकपणे भरा.
- त्यानंतर फॉर्म मध्ये लेटेस्ट केलेलं स्वरूपात तुमचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
- त्यानंतर अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करा.
- अर्ज फॉर्म बॅलन्स सर्व माहिती पुन्हा एकदा काळजीपूर्वक तपासून घ्या, चूक असल्यास दुरुस्त करा.
- शेवटी सबमिट या बटनावर क्लिक करा. SSC GD constable Bharti
BMC Recruitment 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1846 पदांसाठी मोठी भारती | मोजकेच दिवस शिल्लक, लगेच करा ऑनलाईन अर्ज |