Shravan Bal Rajya Nivruti Vetan Anudan Yojana 2024 | Good News | श्रावण बाळ निराधार अनुदान योजना |

Shravan Bal Rajya Nivruti Vetan Anudan Yojana 2024 | श्रावण बाळ योजना मराठी |

Shravan bal rajya nivruti vetan anudan yojana pm yojana maharashtra shasan yojana jesht nagrik yojana

 

Shravan Bal Rajya Nivruti Vetan Anudan Yojana2024 |

नमस्कार मित्रानो, व्यक्तीचे वय जस -जसे वाढत जाते, तास-तसे व्यक्ती शारीरिक दृष्ट्या कमजोर व्हायला लागते. मग अनेक व्याधी मागे लागतात. शरीर साथ देत नाही. काही काम धंधा  होत नाही. त्यमुळे अनेक गरजा वाढत जातात. मग आर्थिक अडचण भासू लागते. त्यातून सुरु होते आशा जेष्ठ नागरिकांची हेळसांड.

महाराष्ट्र शासनाने राज्यतील गरजू , गरीब , आर्थिकदृष्ट्या मागास , निराधार वृद्ध व्यक्ती ज्यांचे वय ६५ वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी श्रावण बाळ निराधार योजना सुरु केली आहे. जेष्ठ नागरिकांना आरोग्यपूर्ण जीवनशैली प्रदान करणे, हा या योजनेमागील हेतू आहे. प्रत्येक जेष्ठ नागरिकाला सन्मानाने जगता आले पाहिजे, हा महत्त्वपूर्ण हेतू होई.

Shravan Bal Rajya Nivruti Vetan Anudan Yojana2024 | या योजनेविषयी थोडक्यात……|

श्रावण बाळ निराधार योजने अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या किंवा  नाव नसलेल्या प्रत्येक  65 वर्षावरील जेष्ठ नागरिकाला म्हणजेच  स्त्री व पुरुषांना केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्टीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना मधून प्रत्येक महिन्याला 1,500/- रुपयांचे  आर्थिक सह्यय  देण्यात  येते.
याच धरतीवर केंद्र शासनाच्या या योजनेस पूरक असलेल्या महाराष्ट्र  शासनाच्या श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजना मधून हि प्रतिमहिना 1,500/- रुपये रक्कम निवृत्तीवेतन अनुदान देण्यात येते म्हणजेच या योजनेअंतर्गत लाभार्थी जेष्ठ नागरिकास प्रतिमाह 3,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य्य दिले जाते.

या योजनेच्या माध्यमातून  65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना आर्थिक प्रोत्साहन देऊन आर्थिक दृष्ट्या स्वातंत्र्य करणे आणि त्यांचे हाल कमी करून त्यांना आर्थिक स्थेर्य प्राप्त करून देण्याचे उद्दीष्ट आहे. Shravan Bal Rajya Nivruti Vetan Anudan Yojana2024 |

या योजनेअंतर्गत गट अ आणि गट ब असे दोन गट करण्यात आले आहेत

गट अदारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या
जेष्ठ नागरिक गट अ मध्ये समाविष्ट
गट बदारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव नसलेल्या
जेष्ठ नागरिक गट ब मध्ये समाविष्ट

Shravan Bal Rajya Nivruti Vetan Anudan Yojana 2024 | वाचकांना विनंती |

मित्रानो, आज आम्ही या लेखात तुमच्यासाठी श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेची माहिती घेऊन आलो आहे. त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या परिसरातील जेष्ठ नागरिकांना हि माहिती सांगा. तसेच हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, त्यामुळे त्यानाही या योजनेचा फायदा घेता येईल.

हे पण वाचा –  Pradhan Mantri Matritva Vandana Yojana 2024 | Good News | प्रधानमंत्री मातृ वंदना योजना महाराष्ट्र |

                 Good News | Ayushman Bharat Yojana Maharashtra 2024 | New | आयुष्मान भारत योजना महाराष्ट्र |

 

Shravan Bal Rajya Nivruti Vetan Anudan Yojana 2024 |

 

योजनेचे नावश्रावण बाळ निराधार योजना
योजनेचा विभागसामाजिक न्याय व विशेष सहाय्य्य विभाग
राज्यमहाराष्ट्र राज्य
योजनेची सुरुवातमहाराष्ट्र शासन
 योजनेचे लाभार्थी 65 वर्षावरील जेष्ठ नागरिक
लाभप्रतिमहिने 1,500/- रुपये
योजनेची सुरुवात2016 साली
योजनेचे उद्दिष्ट्य जेष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य्य

 

Shravan Bal Rajya Nivruti Vetan Anudan Yojana 2024 | या योजनेचे उद्दिष्ट |

  •  जेष्ठ नागरिकांना त्यांच्या वृद्धपकाळात आर्थिक सहाय्य्य करणे जेणेकरून त्यांना त्यांच्या दैनंदिन गरजेसाठी कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये हा उद्देश्य.
  • या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील वृद्ध नागरिकांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
  • या योजनेतून वृद्ध नागरिकांचा आर्थिक विकास करणे.
  • जेष्ठ  नागरिकांचे वृद्धपकाळात जीवनमान सुधारणे.
  • या योजनेतून जेष्ठ नागरिकांचा सामाजिक विकास करणे
  • जेष्ठ नागरिकांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.

Shravan Bal Rajya Nivruti Vetan Anudan Yojana 2024| श्रावण बाळ योजनेची वौशिष्ट्ये |

  • राज्य  शासनाद्वारे राज्यातील जेष्ठ  नागरिकांसाठी श्रावणबाळ निराधार योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • राज्यातील  अत्यंत महत्वाची अशी एक आर्थिक दृष्ट्या गरीब जेष्ठ  नागरिकांसाठी सुरु करण्यात आलेली योजना आहे.
  • या योजने अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहेत त्यामुळे अर्जदाराला शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार आणि ज्यामुळे अर्जदाराचे पैसे आणि वेळेची बचत होईल.
  • या योजनेअंतर्गत जेष्मिठ नागरिकाला मीळणारी लाभाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
  • या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यामुळे जेष्ठ नागरिकाला  त्याच्या वृद्धपकाळात दैनंदिन गरजांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.

Shravan Bal Rajya Nivruti Vetan Anudan Yojana 2024| या योजनेचे फायदे |

  • या  योजना अंतर्गत लाभार्थ्यास राज्य शासनाद्वारे दरमहा 1,500/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते.
  • त्यामुळे जेष्ठ  व्यक्ती आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करू शकतील.
  •  महाराष्ट्रातील जेष्ठ नागरिक या योजनेमुळे आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील.
  •  महाराष्ट्रातील जेष्ठ  नागरिकांना या योजनेमुळे  त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी इतरांवर अवलंबून रहावे लागणार नाही.
  • या योजनेमुळे जेष्ठ नागरिक त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावतील.
  • या योजनेमुळे जेष्ठ नागरिकांची जीवनशैली सुधारेल.
  • या योजनेमुळे वृद्ध नागरिक सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
  • या  नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.

Shravan Bal Rajya Nivruti Vetan Anudan Yojana 2024 | अंतर्गत आवश्यक पात्रता |

  • या योजनेचा अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.

Shravan Bal Rajya Nivruti Vetan Anudan Yojana 2024| नियम व अटी |

  • या योजनेचा  चा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच घेता येईल.
  •  अर्जदार व्यक्ती 15 वर्षांपासून महाराष्ट्र राज्यात वास्तव्य असणे आवश्यक.
  • अर्जदाराचे वय 65 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक.
  • या योजनेतील लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे नाव ग्रामीण/शहरी भागाच्या दारिद्र रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असणे आवश्यक.
  • या योजनेतील लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 21,000/- पेक्षा जास्त नसावे.
  • या योजने अंतर्गत  (BPL) श्रेणीत नसलेल्या जेष्ठ नागरिकांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येतो.
  •  राज्याचं बाहेरील व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • अर्जदार व्यक्ती केंद्र किंवा राज्य सरकारच्या इतर कोणत्या सरकारी योजनेअंतर्गत पेंशन योजनेचा लाभ घेत असल्यास या योजनेचा लाभ घेता येत नाही.क

Shravan Bal Rajya Nivruti Vetan Anudan Yojana 2024| आवश्यक कागदपत्रे |

  • अर्जदार  व्यक्तीचा वयाचा दाखला (जन्माचा दाखला/शाळा सोडल्याचा दाखला/आधार कार्ड)
  •  राज्याचा 15 वर्ष वास्तव्याचा दाखला (डोमेसाइल प्रमाणपत्र/ग्रामपंचायत/नगरसेवक दाखला)
  • अर्जादारचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 21,000/- रुपयांपेक्षा जास्त नसावे)
  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • अर्जदाराचे पॅन कार्ड
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • पिवळे (BPL) रेशन कार्ड
  • दारिद्र रेषेखालील कुटुंबाचे प्रमाणपत्र
  • मतदान कार्ड
  • मोबाईल नंबर

Shravan Bal Rajya Nivruti Vetan Anudan Yojana

2024| अर्ज करण्याच्या पद्धती |

या योजनेसाठी २ प्रकारे अर्ज करता येतो.

Leave a Comment