Pashu Ganana 2024 | राज्यात 1 सप्टेंबर पासून सुरू झाले मोबाईल ॲप द्वारे पशु गणना | जाणून घ्या पशु गणना म्हणजे नेमके काय ?

                    Pashu Ganana 2024 | पशु गणना |

Pashu ganana 2024 Pashu ganana Maharashtra Pashu ganana in Marathi 21 vi pashu ganana Pashu ganana online information

Pashu ganana 2024
Pashu ganana Maharashtra
Pashu ganana in Marathi
21 vi pashu ganana
Pashu ganana online information

नमस्कार, शासनाकडून राज्यात विविध योजना राबविल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून जनतेचे कल्याण साधण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी शासनाकडून या योजनांची अंमलबजावणी केली जाते. त्यासाठी शासनाकडून निधी पुरविला जातो. Pashu ganana 2024

राज्यात दर 5 वर्षांनी जण गणनेप्रमाणे, पशुगणना पशु संवर्धन विभाग मार्फत केली जाते. या वर्षी हि 21 वी पशु गणना सुरु होत आहे. पशु संवर्धन विभागाकडून पशु गणनेसाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात एकाच वेळी पशु गणना केली जाणार आहे.

हि पशु गणना ऑनलाइन पद्धतीने यावर्षी मोबाईलच्या माध्यमातून होणार आहे. ही पशुगणना चार महिने चालणार आहे. यावर्षी ही पशुगणना 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत होणार आहे, ती पूर्णपणे पेपरलेस आहे. यावर्षी पहिल्यांदाच स्मार्टफोनचा वापर पशु गणनेसाठी केला जाणार आहे.

इंडियन ओव्हरसीज बँकेत 550 जागांसाठी मोठी भारती | Indian Overseas Bank Requirement 2024 | लगेच करा ऑनलाईन अर्ज |

Pashu Ganana 2024 |

महाराष्ट्र शासनाच्या पशु संवर्धन विभागाकडून या अगोदर झालेल्या पशुगणनेमध्ये म्हणजे 2019 मध्ये झालेल्या 20 व्या पशु गणनेसाठी प्रगणकांना टॅबलेट दीले होते. यावर्षीच्या पशु गणनेसाठी वेळेची बचत व्हावी, तसेच त्यामध्ये सुसूत्रता यावी, म्हणून एका विशिष्ट ॲपची निर्मिती करण्यात आलेली आहे.

यापूर्वीची पशु गणना नोंदवहीत केली जात होती, त्या नोंद वहीत अनेक रकाने होते. त्यामुळे बराच वेळ खर्च होत होता.मात्र यावर्षी app च्या माध्यमातु softwear वर पशुधन ची माहिती भरली जाणार आहे. Pashu ganana 2024

यासाठी पशुधन विभागाने पशुधन पर्यवेक्षिका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व्यक्तींची प्र्गानक म्हणून नेमणूक केली आहे. या प्रगनाकाना पशुधन विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यान मार्फत पशुधन पंधरवड्यात तालुकानिहाय मार्गदर्शन केले जाणार आहे.

Enable For DBT स्टेटस असेल, तर पैसे मिळणार | लाडकी बहिण योजना | Ladki Bahin Yojana Aadhar Status | चेक करण्याची संपूर्ण प्रोसेस |

Pashu Ganana 2024 | या जनावरांची होणार गणना |

या वर्षी होणार्या 21 व्या पशु गणनेत या जनावरांची गणना गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळी-मेंढी , अश्व, कुक्कुट , वराह, पाळीव कुत्री, भटकी जनावरे, पशुपालन वापरली जाणारी यंत्रसामग्री याची गणना केली जाणार आहे. या गणनेच्या आधारावर शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. तसेच निधी सुद्धा मंजूर केला जातो.

एचडीएफसी स्कॉलरशिप | HDFC Bank Scholarship Yojana | 1 ली ते पदवीधर उमेदवारांना मिळणार 75 हजारांची स्कॉलरशिप | जाणून घ्या संपूर्ण माहिती |

ग्रामीण भागासाठी 205 प्रगणक नियुक्त 

    ग्रामीण भागासाठी दर 3 हजार कुटुंबा मागे एक, तर शहरी भागासाठी 4 हजार कुटुंबामागे एक अशी प्रगणकांची नियुक्ती केली आहे.  तर तीन प्रगणकांमागे एका प्रेक्षकांची पर्यवेक्षकाची नेमणूक केली आहे. Pashu ganana 2024

यातून जिल्ह्याच्या  ग्रामीण भागातील

  • 1255 गावासाठी 205 प्रगणक व 61पर्यवेक्षक असून

शहरी भागासाठी

  • 76 प्रगणक व 21 पर्यवेक्षक असे एकूण 281 प्रगणक व 82 पर्यवेक्षक नेमलेले आहेत.

Leave a Comment